राजकारण

नारायण राणेंना जयंत पाटलांचे स्वतःच्या खास शैलीत उत्तर

मुंबई : हे सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील भाजपात असते असा गौफ्यस्फोट भाजप नेते नारायण राणे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राणेंना खास आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे राणे साहेब ! असे पाटील यांनी म्हटले आहे. पाटील म्हणाले, ‘राणे साहेबांची भाजपच्या […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट; आज केवळ एवढ्या रुग्णांची नोंद

मुंबई : कोरोनाच्या बाबतीत आज एक दिलासादायक बातमी असून आज राज्यात केवळ ३ हजार ८३७ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर आज ८० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५९% एवढा आहे. आज कोरोनावर मात केलेल्या नव्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. आज एकूण ४१९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात […]

काम-धंदा

महत्वाची बातमी ! या महिन्यात १० दिवस राहणार बँका बंद

नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात तुम्हाला बँकेची कामे असतील तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना आहे. या महिन्यामध्ये यंदाच्या वर्षी नाताळ सोडून इतर कोणतेही सण नाही. पण तरीही १० दिवस बँका बंद राहणार आहेत. महिन्याच्या सुरवातीला म्हणजे ३ डिसेंबरला बँका बंद राहणार आहेत. ३ डिसेंबरला कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

आणखी एका आमदाराचं कोरोनामुळे निधन; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राजस्थानमधील आमदार किरण माहेश्वरी यांचे करोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात शोक व्यक्त करण्यात येत आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या राजस्थानच्या त्या दुसऱ्या आमदार […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

आटपाडीत मोदीसाठी लागली लाखोंची बोली; पण…

सांगली : आटपाडीच्या प्राण्यांच्या बाजारात ‘मोदी’ नावाच्या बकऱ्याला ७० लाखांची बोली लागली आहे. आटपाडीच्या प्राण्यांच्या बाजारात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणावर शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी आल्या होत्या. यांपैकी एका बकऱ्याला तब्बल ७० लाखांची बोली लागली. सांगोला तालुक्यातील चांदोळवाडीचे शेतकरी बाबुराव मेतकरी यांचा हा बकरा असून त्यांना तो दीड कोटी रुपयांना विकायचा होता. या बकऱ्यामध्ये असं काय विशेष आहे […]

देश बातमी

लस घेतलेल्या स्वयंसेवकाचे सीरम इन्स्टिट्युटवर गंभीर आरोप; पुनावाला यांचे स्पष्टीकरण

पुणे : सीरम इन्स्टिट्युटने विकसित केलेल्या कोरोना लसीवर एका स्वयंसेवकाने गंभीर आरोप केले आहेत. तसेच तसेच लस तपासणी करणे थांबवण्याची मागणीदेखील केली आहे. चेन्नई येथे सुरु असलेल्या लसीच्या चाचणीत या स्वयंसेवकाला १ ऑक्टोबर रोजी लस देण्यात आली होती. मात्र या व्यक्तीने व्हर्च्युअल न्यूरोलॉजिकल ब्रेकडाऊन आणि विचार करण्याची क्षमता कमकुवत झाल्याची तक्रार करत सीरम इन्स्टिट्युटला आणि […]

राजकारण

पदवीधर आमदारासाठी उद्या मतदान; ओळखपत्राव्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून धरणार ग्राह्य

पुणे : पदवीधर मतदारसंघासाठी उद्या (ता. ०१) मतदान होणार आहे. यावेळी मतदान करताना मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करु शकणार नाहीत त्यांना ओळखपत्रांशिवाय आणखी वेगळ्या ९ ओळखपत्रांद्वारे मतदान केंद्रांवर आपली ओळक दाखवता येणार आहे. कोणकोणत्या ओळखपत्रांच्या सहाय्याने करता येणार मतदान? 1) आधार कार्ड 2) ड्रायव्हिंग लायसन्स 3) पॅनकार्ड 4) पारपत्र 5) केंद्र, राज्य […]

देश बातमी

कोरोना प्रतिबंधक लस विकसन आणि उत्पादनात भारत स्वयंपूर्ण : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर कोविड-19 उपचारार्थ लस विकसित करण्याची स्पर्धा सुरू असताना, विकसन आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत भारत स्वयंपूर्ण असल्याचे दिसते आहे. देशातील किमान पाच औषध कंपन्या लस विकसनात गुंतल्या असून, ऑक्सफर्ड ॲस्ट्रा झेनेकाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी […]

राजकारण

रजनीकांतच्या राजकीय निर्णयाला वेगळी दिशा

चेन्नई : तामिळनाडूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर तेथील राजकारणात निवडणुकीसंबंधी हालचाल वाढू लागल्याचं दिसत होतं. त्यावरून सुपरस्टार रजनीकांत आज काहीतरी मोठी घोषणा करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. परंतु त्यांनी आजही त्यांच्या राजकीय निर्णयाला वेगळी दिशा देत हा निर्णय जानेवारीपर्यंत पुढे ढकलला असल्याचे समोर आले आहे. अभिनेता रजनीकांत निवडणूक लढवणार का? अशी चर्चा […]

राजकारण

अजान पठण स्पर्धेवरून प्रवीण दरेकारांची पांडुरंग सकपाळ यांच्यावर टीका; म्हणाले…

नवी मुंबई : ”पांडुरंग सकपाळ यांचे विधान आश्चर्यकारक आहेच, परंतु शिवसेनेचं बदलतं स्वरूप सत्तेननंतर दिसत आहे. त्यांनी आणखी कहर म्हणजे बाळासाहेबांचा दाखला दिला आहे, बाळासाहेब प्रत्येक धर्म प्यारा बोलले असतील परंतु त्यांची पालखी उचलणे कधी बोलले नाही. सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाली आहे. ” अशी टीका भाजपा नेता प्रवीण दरेकर यांनी […]