कोरोनाची दुसरी लाट : ब्रिटनच्या 40 टक्के डॉक्टरांना मानसिक आजार
विदेश

कोरोनाची दुसरी लाट : ब्रिटनच्या 40 टक्के डॉक्टरांना मानसिक आजार

नवी दिल्ली- जगभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर तान वाढला आहे. तर काही देशांमध्ये अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र ब्रिटनमधून दुसऱ्याचे लाटेचे परिणाम डॉक्टरांवर दिसून आले आहेत. कोरोना विषाणू साथीच्या नवीन तेजीचा परिणाम डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर झाला आहे. एकट्या अमेरिकेतील दोन लाख १८ हजार ४०० […]

शेतकरी आंदोलन : पंजाब-हरियाणातील पंचायतींचा पुढाकार, घरातून एकला दिल्लीला पाठवण्याचे आवाहन
देश

शेतकरी आंदोलन : पंजाब-हरियाणातील पंचायतींचा पुढाकार, घरातून एकला दिल्लीला पाठवण्याचे आवाहन

नवी दिल्ली- केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या जाचक कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून राजधानी दिल्लीत मोठ्या स्वरुपाचे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. या आंदोलनासाठी पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांसह आता तेथील पंचायती देखील समोर आल्या आहेत. प्रत्येक घरातील एक व्यक्ती आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जाईल, असा निरोप पंजाब व हरियाणाच्या पंचायतींतून दिला जात आहे, […]

विवाहसोहळा, अंत्यसंस्कारांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांना संख्या मर्यादा नको : उच्च न्यायालय
देश

विवाहसोहळा, अंत्यसंस्कारांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांना संख्या मर्यादा नको : उच्च न्यायालय

मुंबई- जागतिक महामारी असलेल्या कोरोना संसर्गामुळे अनेक गोष्टींवर बंधने आली आहेत. लग्न सोहळे आणि अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र हीच मर्यादा इतर कार्यक्रमांना देखील लावण्यात आली आहे. या विरुद्धच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विवाहसोहळे आणि अंत्यसंस्कारात किती लोकांनी सहभागी व्हावे याबाबत घालून दिलेली संख्यामर्यादा ही अन्य कार्यक्रमांसाठी सरसकट लागू […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
राजकारण

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच, मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट

बंगळुरू- लोकसभा असो वा एखाद्या राज्यातील विधानसभा निवडणूक भाजपकडून मुस्लीम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. आता या संदर्भात भाजपच्या एका मंत्र्याने मुस्लीम उमेदवार देणार नसल्याचे वक्तव्य केल्याने भाजपची मुस्लीम उमेदवारा संदर्भातील भूमिका स्पष्ट झाली आहे. कर्नाटकमधील बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होणार आहे. याचसंदर्भात कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री भाजपनेते के. एस. ईश्वरप्पा यांनी एक वादग्रस्त […]

भाजपनेत्या पंकजा मुंडे क्वारंटाईन, स्वत: ट्विट करून दिली माहिती
राजकारण

भाजपनेत्या पंकजा मुंडे क्वारंटाईन, स्वत: ट्विट करून दिली माहिती

मुंबई- राज्यात आज मतदान होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या पंकजा मुंडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन झाल्या आहेत. याविषयी पंकजा यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. औरंगाबाद मतदार संघातील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा त्यांनी प्रचार केला होता. पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरीषजी बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे […]

‘यामुळे’ उर्मिलाच्या शिवसेना प्रवेशाला लागतोय उशीर ?
राजकारण

‘यामुळे’ उर्मिलाच्या शिवसेना प्रवेशाला लागतोय उशीर ?

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठरला होता. मात्र आपण पक्षप्रवेश करणार नसल्याचे स्वतः उर्मिलाने एका संकेतस्थळाला सांगितले. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मात्र उर्मिला या शिवसेनेत येणार असून उद्या तो प्रवेश होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांचे माध्यमप्रमुख हर्षल प्रधान यांनी उर्मिला मंगळवारी […]

खळबळजनक ! यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या
महाराष्ट्र

खळबळजनक ! यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या

अहमदनगर- यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर अहमदनगर शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हल्ल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्या […]

आधार अपडेशनच्या कामासाठी पैसे मागितल्यास सावध; ‘या’ ठिकाणी करा तक्रार
टेक इट EASY

आधार अपडेशनच्या कामासाठी पैसे मागितल्यास सावध; ‘या’ ठिकाणी करा तक्रार

नवी दिल्ली- भारताच्या नागरिकांसाठी आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. अनेकदा आधारकार्ड तयार करताना काही चुका होतात. या चुका सुधारण्यासाठी धावपळ करावी लागते. तर कधी कधी पैसेही मोजावे लागते. यामधूनच आधार कार्ड अपडेट करण्याचे उद्योग सुरू झाले. मात्र हे उद्योग सुरू करून देण्याचा गोरखधंदा करण्यात येत आहे. आधारशी संबंधित सर्व्हिस देणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ […]

भारतात प्रथमच ! एक्झिकेटिव्ह नव्हे तर रोबो देतोय चारचाकी वाहनाची डिलिव्हरी
टेक इट EASY

भारतात प्रथमच ! एक्झिकेटिव्ह नव्हे तर रोबो देतोय चारचाकी वाहनाची डिलिव्हरी

कोची- तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. मोबाईलच्या मदतीने अनेक कामे आता होत आहे. मोबाईलच्या तुलनेत रोबोच्या संशोधनात म्हणावी तशी प्रगती झाली नाही. मात्र आता अत्याधुनिक रोबो तयार करण्यासाठी तज्ज्ञ प्रयत्नशील आहे. नुकतीच एका रोबोने चारचाकी वाहनाची डिलिव्हरी ग्राहकाला दिल्याचे समोर आले आहे. केरळमध्ये अशाच पद्धतीने शोरूममध्ये रोबोच्या मदतीने किया सोनेट या गाडीची डिलिव्हरी केली […]

वार्तांकन करणाऱ्या बातमीदारासोबत हत्तीने केली चेष्टा, व्हिडीओ होतोय व्हायरल
वायरल झालं जी

वार्तांकन करणाऱ्या बातमीदारासोबत हत्तीने केली चेष्टा, व्हिडीओ होतोय व्हायरल

नवी दिल्ली- जगभरातील अनेक मीडिया हाऊसमधील पत्रकार कोरोनाच्या सावटामुळे घरूनच लाईव्ह येतात. घरी असताना लाईव्ह करण्यासाठी अनेक अडचणी येत असतात. कधी लहान मुलं मध्ये येतात, तर कधी बायकोचा गोंधळ दिसून येतो. मात्र एका पत्रकाराला फिल्डवर गंमतीदार प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. सध्या हा गंमतीदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हत्तीचे साधारण गंमतीदार किंवा चिडलेल्या […]