खगोलप्रेमींसाठी दुर्मिळ क्षण; तब्बल 397 वर्षानंतर सूर्यमालेतील गुरु आणि शनी या दोन्ही ग्रहांची होणार युती
देश बातमी

खगोलप्रेमींसाठी दुर्मिळ क्षण; तब्बल 397 वर्षानंतर सूर्यमालेतील गुरु आणि शनी या दोन्ही ग्रहांची होणार युती

नवी दिल्ली : जगभरातील खगोलप्रेमींना आज अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्मिळ असा क्षण अनुभवायला मिळणार आहे. सूर्यमालेतील ग्रहांच्या युतीची एक अत्यंत दुर्मिळ घटना पाहण्याची संधी साऱ्या विश्वाला मिळणार आहे. सूर्यमालेतील गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ येणार आहेत. विशेष म्हणजे ही घटना तब्बल 397 नंतर पुन्हा एकदा घडणार आहे. सोमवारी म्हणजेच सायंकाळी 6.30 […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक
देश बातमी विदेश

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक

ब्रिटन : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला असून त्याच्या प्रसाराचा वेगही जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर भारतही सर्तक झाला असून खबरदारीच्या उपाययोजनांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकारामुळे ब्रिटनमध्ये सरकारला पुन्हा कडक लॉकडाउन लागू […]

राज्यात थंडीची लाट ! सर्वात कमी तापमानाची नोंद ‘या’ जिल्ह्यात
बातमी महाराष्ट्र

राज्यात थंडीची लाट ! सर्वात कमी तापमानाची नोंद ‘या’ जिल्ह्यात

मुंबई : राज्यात एक प्रकारे थंडीची लाट आल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा घसरल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदवण्यात आले आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान परभणी जिल्ह्यात 5.6 अंश सेल्सिअस, गोंदियामध्ये 7.4 अंश सेल्सिअस तर निफाडमध्ये 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात येत्या दोन ते तीन दिवस राज्यातही काही भागात […]

गुड न्यूज ! भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला लवकरच सुरवात होणार : डॉ. हर्षवर्धन
कोरोना इम्पॅक्ट

गुड न्यूज ! भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला लवकरच सुरवात होणार : डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली : भारतीयांसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या मदतीने कोरोना प्रतिबंध लस देण्याची मोहिम सुरु होण्याची शक्यता आहे. लसीकरण मोहिमेची तयारी असून यासाठी गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर तयारी सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. यावेळी बोलताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, “तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर सरकारने प्राधान्यक्रम ठरवला असून […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
बातमी विदेश

अमेरिकेत कोरोनाचा कहर ! एका दिवसात ४ लाख रुग्णांची नोंद

वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. अमेरिकेत कोरोनाची त्सुनामी आली असून एका दिवसात अमेरिकेत तब्बल ४ लाख कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अमेरिकेतील कोरोना रुग्णांचे वाढते आकडे हे धडकी भरवणारे आहेत. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सीडीएस) दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत […]

आम्ही १०० रुपयांसाठी आंदोलनाला बसलो नव्हतो; शाहीनबागच्या आजींच कंगना रानौतला प्रत्युत्तर
मनोरंजन

आम्ही १०० रुपयांसाठी आंदोलनाला बसलो नव्हतो; शाहीनबागच्या आजींच कंगना रानौतला प्रत्युत्तर

नवी दिल्ली : ”आम्ही शंभर रुपयांसाठी आंदोलनाला बसलो नव्हतो तर देश वाचवण्यासाठी बसलो होतो, अशा शब्दात शाहीनबागच्या आंदोलनातील बिल्किस बानो आजीनी अभिनेत्री कंगना रनौतच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. तसेच, देशाला वाचवण्यासाठी मी आंदोलनात सहभागी झाले. यात माझं सारं आयुष्य गेलंय. गरज पडली तर रस्त्यावर उतरायला आणि अन्यायाविरोधात आवाज कसा उठवायचा हे आम्हाला चांगलं माहित आहे.” […]

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलला सुरवात; खरेदी करा रियलमी 6 ते ही आकर्षक किमतीत
लाइफफंडा

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलला सुरवात; खरेदी करा रियलमी 6 ते ही आकर्षक किमतीत

नवी दिल्ली : फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल सुरु झाला आहे. विशेष म्हणजे या सेलमध्ये रियलमी 6 हा स्मार्टफोन खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. ई-कॉमर्स या सेलमध्ये बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस यासारखे ऑफर्स देत आहे. त्यामुळे हा फोन आणखी स्वस्त किंमतीत खरेदी करता येवू शकतो. रियलमी 6 कंपनीचा खूप लोकप्रिय स्मार्टफोन […]

अमित शहांचा पश्चिम बंगालमध्ये मेगा रोडशो; मी आजवर मी अनेक रोड शो केले, पण…
राजकारण

अमित शहांचा पश्चिम बंगालमध्ये मेगा रोडशो; मी आजवर मी अनेक रोड शो केले, पण…

पश्चिम बंगाल : ”आजवर मी अनेक रोड शो केले आहेत. पण असा रोड शो मी आजवर माझ्या आयुष्यात पाहिला नाही.” असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या रोडशोबाबत काढले आहे. गृहमंत्री अमित शहा आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आज बंगालच्या रस्त्यांवर मेगा रोड शो करत शक्ती प्रदर्शन करताना दिसतआहेत. कोविडचं संकट असतानाही शहा यांच्या […]

शहीद जवान प्रदीप मांदळे यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप
विदर्भ

शहीद जवान प्रदीप मांदळे यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप

बुलढाणा : भारतीय सैन्य दलातील शहीद जवान प्रदीप साहेबराव मांदळे यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी सिंदखखेडराजा येथील पळसखेडा याठिकाणी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मिर मधील द्रास भागात लाईन ऑफ मेंटेनन्स करीत असताना हिम वादळामुळे प्रदीप साहेबराव मांदळे यांच्यावर हिमकडा कोसळला. या अपघातात हिमनगाखाली अडकून त्यांचा त्यातच मृत्यू झाला. अंत्यसंस्कारावेळी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पार्थिवावर […]

पंजाबात आंदोलनकर्त्या भाजपा नेत्यांना शेतकऱ्यांनी पळून लावले; कारण..
देश बातमी

पंजाबात आंदोलनकर्त्या भाजपा नेत्यांना शेतकऱ्यांनी पळून लावले; कारण..

नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात कृषी कायद्याविरोधात आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्यास केंद्रसरकार नकार देत आहे. तर दुसरीकडे, जनतेचे लाक्ष वेधण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या उलट भाजपकडून शेतकरी परिषदा आयोजित केल्या जात आहेत. दरम्यान, आता सतलज यमुना लिंक कालव्याच्या मुद्यावरून आता हरियाणामध्ये राजकारण सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात उपोषणाचा कार्यक्रम […]