एलपीजीचे दर भडकले; पाहा आजपासूनचे नवीन दर
देश बातमी

एलपीजीचे दर भडकले; पाहा आजपासूनचे नवीन दर

नवी दिल्ली : आजपासून १९ किलो कमर्शियल गॅस सिलिंडरचा दर जवळपास ५५ रुपयांनी वाढला आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजीच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबरनंतर डिसेंबरमध्ये आढावा घेताना किंमती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याची भीती जरी व्यक्त केली जात असली तरी एलपीजीही महाग झालेला नाही. व्यावसायिक सिलिंडर महाग […]

सेक्युलर असणे म्हणजे इतरांच्या किंवा स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करणे नव्हे : उर्मिला मातोंडकर
राजकारण

सेक्युलर असणे म्हणजे इतरांच्या किंवा स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करणे नव्हे : उर्मिला मातोंडकर

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’ या निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हातात शिवबंधन बधून त्यांच्या नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर यांना त्यांच्या सेक्युलर […]

आपले राजकारण टिकवण्यासाठी चुकीची वक्तव्ये करू नका ; कॅनडाच्या पंतप्रधानांना भारताने सुनावले
राजकारण

आपले राजकारण टिकवण्यासाठी चुकीची वक्तव्ये करू नका ; कॅनडाच्या पंतप्रधानांना भारताने सुनावले

नवी दिल्ली : ” कॅनडामधील लोकप्रतिनिधींना भारतातील शेतकरी आंदोलनासंदर्भात पुरेशी माहिती नाही. त्यामुळे यासंदर्भात भाष्य करण्याचा अधिकार कॅनडामधील नेत्यांना नाही. टुडो यांचे वक्तव्य बेजबाबदार आणि चुकीच्या माहितीवर आधारित आहे ” अशा शब्दात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुडो यांना सुनावले आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आक्रमक वळण लागले आहे. या आंदोलनाला आता थेट कॅनडाचे पंतप्रधान […]

मातृत्त्वासाठी १४ वेळा प्रयत्न करुनही अपयशी; अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
मनोरंजन

मातृत्त्वासाठी १४ वेळा प्रयत्न करुनही अपयशी; अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

मुंबई : विनोदवीर कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी अभिनेत्री कश्मीरा शाह बऱ्याच चर्चांमध्ये आहेत. सध्या त्यांचं कुटुंब परिपूर्ण झालं आहे. पण, इथवर पोहोचण्यासाठी त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. हा सामना होता त्यांच्या पालकत्त्वासाठीचा. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत कश्मीरानं तिच्या याच प्रवासाचा उलगडा केला होता. ज्यामध्ये आपण जवळपास तीन वर्षे गरोदर राहण्यासाठी प्रयत्न […]

कोरोना लस पहिल्यांदा मिळविण्यासाठी महाराष्ट्रात लॉबिंग; आरोग्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना लस पहिल्यांदा मिळविण्यासाठी महाराष्ट्रात लॉबिंग; आरोग्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई : ”कुणी कितीही मागणी केली तरी प्रथम श्रेणीत कोरोना सेवकांनाच लस दिली जाणार आहे. प्रथम श्रेणीत डॉक्टर्स, पोलीस आणि कोरोनावर काम करणाऱ्या सेवकांनाच लस दिली जाणार आहे. यावर संपूर्ण नियंत्रण हे केंद्र आणि राज्य सरकारचं असून प्रोटोकॉलनुसारच लस देण्यासंदर्भात विचार केला जाईल,” असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना लस पहिल्यांदा […]

लागिर झालं जी फेम आज्या शितली पुन्हा येणार तुमच्या भेटीला
मनोरंजन

लागिर झालं जी फेम आज्या शितली पुन्हा येणार तुमच्या भेटीला

मुंबई : लागिर झालं जी फेम आज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण आणि शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर पुन्हा तुमच्या भेटीला येणार असून ते एका नव्या गाण्यातून एकसोबत थिरकणार आहेत. ‘सजलं रूप तुझं,रुजलं बीज नवं उधाण वारं हसतंय धजलं तुझ्या म्होर, फसलं आता खरं पाखरागत उडतंय…..’ अशा गावरान भाषेत प्रेमाचे बोल ओठावर आणत आणि मंत्रमुग्ध करून […]

उर्मिला मातोंडकरांनी बांधले शिवबंधन; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
राजकारण

उर्मिला मातोंडकरांनी बांधले शिवबंधन; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’ या निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हातात शिवबंधन बधून त्यांच्या नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आता शिवसेना उर्मिला मातोंडकर यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवणार याची उत्सुकता आहे. तथापि, राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून […]

केंद्र सरकार नरमले; कोणत्याही अटी-शर्थींशिवाय चर्चा करण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य
देश बातमी

केंद्र सरकार नरमले; कोणत्याही अटी-शर्थींशिवाय चर्चा करण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य

नवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार आज सलग सहाव्या दिवशीही सुरुच आहे. मात्र आता कोणत्याही अटी-शर्थींशिवाय चर्चा करण्याची शेतकऱ्यांची मागणी अखेर केंद्र सरकारने मान्य केली आहे. आज दुपारी ३ वाजता केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. मात्र आज […]

जेएनयूची विद्यार्थीनी शेहला रशीदवर वडिलांचे गंभीर आरोप; वडिलांना जिवे मारण्याची धमकी
देश बातमी

जेएनयूची विद्यार्थीनी शेहला रशीदवर वडिलांचे गंभीर आरोप; वडिलांना जिवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली : जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशीदच्या वडीलांनी तिच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. अब्दुल रशीद असे तिच्या वडिलांचे नाव आहे. ते म्हणाले की, आपली मुलगी ज्या पद्धतीने भरपूर पैसा खर्च करून एनजीओ चालवित आहे, तेथूनच तिचे दहशतवाद्यांशीही संबंध असू शकतात हे स्पष्ट आहे. केंद्रीय एजन्सींकडे त्यांनी मुलीच्या चौकशीची मागणी केली आहे. शेहला रशीदच्या […]

#जागतिकएड्सदिन : एड्स आणि एचआयव्ही; समज-गैरसमज आणि बरच काही
देश बातमी

#जागतिकएड्सदिन : एड्स आणि एचआयव्ही; समज-गैरसमज आणि बरच काही

जगभर फैलावलेल्या एड्स(AIDS-Acqired Immune Deficiency Syndrome) या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने(UNO-United Nations Organization) घोषित केले आहे. एचआयव्हीचा संसर्ग ही जागतिक पातळीवरची आरोग्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते या रोगामुळे आतापर्यंत 3.5 कोटी लोकांना आपला […]