Narendra Modi
देश बातमी

भरा फक्त 400 रुपये अन् आपलं भविष्य करा सुरक्षित

नवी दिल्ली : मोदी सरकारने विविध क्षेत्र आणि वर्गांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. काही योजनांचा लाभ हा 400 रुपयांपेक्षाही कमी गुंतवणूक करून घेता येऊ शकतो. मात्र, याबाबतची माहिती कदाचित अनेकांना नसेल. अशाच काही योजनांची माहिती आपण घेऊ… पंतप्रधान सुरक्षा विमा योजना : पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसाठी वर्षाला केवळ 12 रुपयेच लागतात. ज्यांचे वय 18 […]

Vegitables
लाइफफंडा

कॅन्सरपासून दूर राहायचंय? तर ‘हे’ खा अन् राहा स्वस्थ

नवी दिल्ली : जगभरात कॅन्सरचे रुग्ण पाहिला मिळतात. कॅन्सर म्हणजेच कर्करोग. या कर्करोगापासून दूर राहावे यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. त्यामुळे अनेकजण आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देत असतात. त्यापासून वाचण्यासाठी घरगुती गोष्टींचा वापर केल्यास वाचता येऊ शकते. कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी अँटी-फूड्स महत्त्वाचे असतात. या फूड्सच्या नियमित सेवनाने कॅन्सर होण्याचा धोका अनेकपटीने कमी होऊ शकतो. ग्रीन/हर्बल […]

Marriage
वायरल झालं जी

अरेच्चा! बायकोला घटस्फोट देऊन केलं सासूशी लग्न

लंडन : प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं, असे म्हणतात. प्रेमात कोणतेही वय नसतं. तसेच या कोणाचं नियंत्रणही नसतं. प्रेमासाठी अनेक नाते तुटतात तर काही नाते जुळतात. असाच एक अनुभव आलाय यूकेमध्ये. इथं चक्क सासूशी लग्न करण्यासाठी एका पत्नीने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. याबाबतचे वृत्त ‘द मिरर’ने दिले आहे. क्वाइव नावाच्या व्यक्तीने आपल्या सासूशी […]

Bharat-Bandh
देश बातमी

25 सप्टेंबरला ‘भारत बंद’

नवी दिल्ली : मोदी सरकारकडून कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यावर सरकारविरोधात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता याच सरकारचा विरोध दर्शविण्यासाठी शेतकऱ्यांनी 25 सप्टेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. #25सितम्बर_भारतबंद Save farmers from private brokers.. pic.twitter.com/8oTkSQLMqC — Jawahar Lal Neharu – The Leader (@J_Neharu) September 19, 2020 केंद्र सरकारने काढलेल्या कृषी बिलांविरोधात […]

Amazon
काम-धंदा

Amazon मध्ये मोठी भरती; पार्टटाईम जॉबही उपलब्ध

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनही लागू करण्यात आला होता. त्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. मात्र, आता अशा लोकांसाठी आहे सुवर्णसंधी. ऍमेझॉन ई कॉमर्स कंपनीकडून लवकरच एक लाख लोकांसाठी रोजगार मिळणार आहे. अमेरिका आणि कॅनडा मार्केटमध्ये ऍमेझॉनकडून एक लाख लोकांची पार्ट टाईम तसेच फुल टाईम कामासाठी भर्ती केली […]

JOB
कोरोना इम्पॅक्ट

कोरोनामुळे गरीबच नाही तर मध्यमवर्गही उद्धवस्त; 66 लाख डॉक्टर-इंजिनियरच्या गेल्या नोकऱ्या

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त लाखो लोकांनी बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला. देशात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. ही समस्या कमी होताना दिसत नाही. आत्तापर्यंत स्वत:ला सुरक्षित मानणारा मध्यम वर्ग आता बेरोजागाच्या विळख्यात ओढला जात आहे. CMIE च्या रिपोर्टनुसार, भारतात मे महिन्यापासून ऑगस्ट महिन्यादरम्यान 66 लाख लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. […]

Prakash-Ambedkar
बातमी महाराष्ट्र

ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणतात, ‘आधी खाजगी क्लासेस सुरू करा’

पुणे : कोरोनामुळे राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यासाठी नियमावली तयार करून राज्यातील सर्व खाजगी क्लासेस सुरू करावेत, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. कोरोनामुळे राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंद असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सर्व ठिकाणी ऑनलाईन अभ्यासक्रम घेणे शक्य […]

MP-Sambhajiraje
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षण ही राजर्षी शाहू महाराजांची देणगी : खासदार संभाजीराजे

कोल्हापूर : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यावर एका व्यक्तीने खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यावर निशाणा साधत प्रश्न विचारला. #तुम्ही_केवळ_मराठा_समाजाची_बाजू_घेत_आहात. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती, बारा बलुतेदारांना न्याय दिला…. Posted by Yuvraj Sambhajiraje Chhatrapati on Friday, 18 September 2020 फेसबुक पोस्टच्या माध्यमातून संभाजीराजेंना प्रश्न […]

Ashok-Chavan
बातमी मराठवाडा

गोदावरी नदीला पुराचा धोका; अशोक चव्हाणांची तातडीची बैठक

नांदेड : मुसळधार पाऊस यामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. असे असताना गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत आहे. पाणी वाढले तर नांदेड जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित विभागाची तातडीने बैठक घेऊन आढावा घेतला. नांदेडमधील विष्णुपुरी धरणाचे […]

Seasonal-Flu
लाइफफंडा

सीजनल फ्ल्यूपासून अशी घ्या काळजी…

नवी दिल्ली : पावसाळ्यात अनेक आजार होत असतात. पण त्यापासून वाचताही येऊ शकते. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचे आहे. रोगांच्या यादीमध्ये सर्वात वरच्या स्थानावर सीझनल फ्लू किंवा सीझनल इन्फ्लूएंझा या आजाराचे नाव असते. एनसीबीआयच्या माहितीनुसार, २०१९ मध्ये २८७९८ लोकांवर एकाच प्रकारच्या सीझनल फ्लूमुळे (एच1 एन1) परिणाम झाला होता आणि आजही लहान मुलांसाठी हा […]