देश बातमी

भूमिपूजन कार्यक्रमावर कोरोनाचे संकट; अयोध्येत राममंदिर पुजाऱ्यासह १६ पोलिसांना कोरोनाची लागण

अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरु करण्यासाठी भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी पुर्ण देखील करण्यात आली आहे. मात्र यादरम्यान रामजन्मभूमी मंदिराचे पुजीरी प्रदीप दास आणि मंदिराच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या १६ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राम मंदिरीत चार मुख्य पुजारी आहेत त्यापैकी सत्येंद्र दास यांच्या नंतर प्रदीप […]

कोरोना इम्पॅक्ट

देशातील या पाच राज्यात कोरोनाचा कहर; आढळले ६६.४१ टक्के रुग्ण

नवी दिल्लीः देशात कोरोना रुग्णांचा आकडा दररोज वाढतो आहे, एका दिवसात कोरोनाचे पहिल्यांदाच ५० हजार रुग्ण आढळले आहेत, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी सकाळी देशात २४ तासात ५२ हजार १२३ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी देशातील फक्त पाच राज्यात ६६.४१ टक्के रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे आहे त्यानंतर आंध्र प्रदेश, तमिळनाडु, कर्नाटक आणि […]

देश बातमी

कर्ज थकल्याने रिलायन्सचं हेडक्वार्टर होणार जप्त ; या बँकेचे २ हजार ८९२ कोटी देणं बाकी

मुंबईः सध्या आर्थिक संकटाचा सामन करत असलेल्या रिलायन्स कंपनीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कर्ज फेडणे शक्य न झाल्याने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगसमुहाचे मुंबईतील सांताक्रुझ येथील हेडक्वार्टर जप्त करण्यासाठी एस बँकेने नोटीस ऑफ पझेशन पाठवली आहे. त्यासोबतच बँकेकडून दक्षिण मुंबई येथील रिलायंसच्या अन्य दोन ऑफिसना देखील अशीच नोटीस पाठवण्यात आली आहे. एस […]

देश बातमी

करदात्यांना मोठा दिलासा; इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज भरमसाट वाढत आहे त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. यादरम्यान केंद्र सरकारने करदात्यांना दिलासा दिला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी)ने इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ जूलै वरुन वाढवण्यात आली आहे. आयकर विभागानं यासंदर्भातील माहिती दिली आहे. प्राप्तिकर विभागाने ट्विट […]

कोरोना इम्पॅक्ट

देशात २४ तासात आढळले ५० हजारांपेक्षा जास्त रुग्ण; तर ७७५ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्लीः देशाता कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या दररोज नवा उच्चांक गाठत आहे. आजच्या आकडेवारी भारतात कोरोनाचे एका दिवसात 52 हजार ७23 नवे रुग्ण अढळले आहेत, तर ७७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ लाख ८३ हजार ७९२ वर पोहचली आहे. देशात कोरोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण हो ५ लाख २८ हजार रुग्ण आहेत, […]

वायरल झालं जी

बोलेरोचा तो व्हिडिओ झाला व्हायरल; महिंद्रांनाही आवरला नाही शेअर करण्याचा मोह

दररोज  घडलेल्या अपघाताचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट होत असतात. यादरम्यान महेंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी एक बोलेरो गाडीचा असाच व्हायरल व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकांउटवरुन पोस्ट केला आहे.  या व्हिडीओमध्ये बोलेरो गाडीमुळे एका दुचाकीस्वाराचा जीव वाचला आहे. या अपघाताच्या दरम्यान “बोलेरो कार ही जींवत झाल्यासारखं वाटत आहे, गाडीचा एकमेव उद्देश दुचाकीस्वाराला वाचवणं हा होता” […]

पुणे बातमी

१०वीचा निकाल लागला; या साईट्सवर पाहा तुमचा निकाल

पुणे :  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकाल आज (बुधवारी) जाहीर  केला असून. या निकालातही मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून येत आहे. राज्यात ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दहावीच्या परीक्षेत बाजी मारत ९६.९१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ९३.९० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत १५ लाख ८४ […]

कोरोना इम्पॅक्ट

देशात सक्रिय रुग्णांची संख्या पाच लाखांच्या पुढे; २४ तासात ४८ हजार ५१३ नवे रुग्ण

नवी दिल्लीः भारतात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येन देशात काळजीचे तावरण आहे, दररोज कोरोनाचे पन्नास हजारांच्या जवळपास रुग्ण आढळत आहेत. दरम्यान मंगळवारी कोरोनाबाधित रुग्णाची संख्या १५ लाखांच्या पुढे गेली आहे.तर देशात सक्रिय रुग्णांची संख्या पाच लाखांपेक्षा जास्त झाली आहे. मागील २४ तासांच्या कालावधीत कोरोनाचे ४८ हजार ५१३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ७६८ रुग्णांचा मृत्यू झाला […]

क्रीडा

१५० पेक्षा जास्त दिवसापासून क्रिकेट बंद; तरी विराट-रोहित अव्वल स्थानावर कायम

कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरातील क्रिडा स्पर्धा स्थगित केल्या गेल्या आहेत, भारतीय क्रिकेट संघ मागच्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानात उतरलेला नाही. मात्र आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट ताज्या क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांची चांगली कामगीरी सुरु आहे. या दोन्हा फलंदाजांनी क्रिकेटमध्ये पहिल्या दोन स्थानावर कायम आहेत. मंगळवारी आयसीसीने वन-डे क्रमवारी जाहीर केली. या […]

देश बातमी

अफवांवर विश्वास ठेऊ नका; राम मंदिराखाली ‘टाईम कॅप्सूल’ ठेवण्याबद्दल ट्रस्टचा खुलासा

राम मंदीराच्या बांधकामाला सुरुवात करण्यासाठी अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार असून त्यासाठीची सर्व तयारी पुर्ण करण्यात आली आहे. या दरम्यान राम मंदिराच्या खाली जमिनीत दोन हजार फूट ‘टाईम कॅप्सूल’ ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र ही माहिती चुकीची असल्याचे जन्मभूमी […]