कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील आणखी एका शहरात पुन्हा लॉकडाऊन; असे असतील नवीन नियम

औरंगाबाद : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. राज्यात दररोज बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११ हजारांच्या वर गेली आहे. अशातच राज्यातील काही राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यात नवे निर्बंध लागू करत असल्याची घोषणा केली आहे. 15 फेब्रुवारीपासून कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्ण […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात 11 हजारांहून अधिक बाधित

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. राज्यात आज तर कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या समोर आली आहे. राज्यभरात आज तब्बल 11 हजार 141 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ही वाढती रुग्णसंख्या शासन आणि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. राज्यात आज 11141 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6013 […]

10वी आणि 12 वीचे वर्ग वगळून इतर सर्व शाळा 20 मार्चपर्यंत बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कोरोना इम्पॅक्ट

10वी आणि 12 वीचे वर्ग वगळून इतर सर्व शाळा 20 मार्चपर्यंत बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील (महानगर पालिका क्षेत्र वगळुन) इयता 10वी आणि 12 वीचे वर्ग वगळून 20 मार्चपर्यंत सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा बंद करण्यात येत आहेत, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिलेल्या आदेशानुसार, इयत्ता 10 वी व 12 वीचे […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

CoronaVirus : राज्यात आजही आकडा १०हजारांच्या पार

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आता परत झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत देखील मोठी वाढ होत आहे. शिवाय, मृत्युंच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. आज(ता. ०६) राज्यात १० हजार १८७ नवीन कोरोनाबाधित वाढले असुन, ४७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३७ टक्के एवढा आहे. तर, आज ६ हजार ०८० रुग्ण बरे […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर ! आकडा १० हजारांच्या पार

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात एकूण १० हजार २१६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २० लाख ५५ हजार ९५१ झाली आहे. त्याच वेळी राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ५२ हजार ३९३ इतका झाला […]

लोकांचे लसीकरण करण्याऐवजी आपण लसी बाहेरच्या देशांना दान करत आहोत : दिल्ली उच्च न्यायालय
कोरोना इम्पॅक्ट

लोकांचे लसीकरण करण्याऐवजी आपण लसी बाहेरच्या देशांना दान करत आहोत : दिल्ली उच्च न्यायालय

नवी दिल्ली : ”आपण एकतर लशी बाहेरच्या देशांना दान करत आहेत किंवा विकत आहोत, मात्र आपल्या स्वत:च्या लोकांचे लसीकरण करत नाही. त्यामुळे या बाबतीत जबाबदारी व तातडी यांची जाणीव असायला हवी,” अशा शब्दात दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारसोबतच लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाही फटकारलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्या. विपिन संघी व न्या. रेखा पल्ली यांच्या […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाचा धोका वाढला; दिवसभरात राज्यात ६० जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, मृत्युंच्या संख्येतही भर पडत आहे. आज (ता. ०४) दिवसभरात ८ हजार ९९८ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर, ६० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३९ टक्के आहे. याशिवाय आज दिवसभरात ६ […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा वाढला कोरोनाग्रस्तांचा आकडा; पाहा आजची आकडेवारी

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात राज्यात ९ हजार ८५५ नवीन कोरोनाबाधित वाढले असुन, ४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४० टक्के एवढा आहे. तर, आज ६ हजार ५५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ४३ हजार […]

कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : देशात काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा सातत्याने वाढताना दिसत आहे. तर देशभरात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोना लसीकरणाचा वेग देशभरातील नागरिक आता दिवसाच्या २४ तासांत कधीही आपल्या सोईनुसार कोरोनावरील लस घेऊ शकतील. असा निर्णय केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी जाहीर […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला; आज ५४ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्यानतंर रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज दिवसभरात ७ हजार ८६३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ५४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय ६ हजार ३३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ३६ हजार ७९० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी […]