‘पॅन्डेमिक’ शब्दाला यंदाचा ‘वर्ड ऑफ द इयर’ चा मान
कोरोना इम्पॅक्ट

‘पॅन्डेमिक’ शब्दाला यंदाचा ‘वर्ड ऑफ द इयर’ चा मान

न्यूयॉर्क : गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. महामारीचा प्रादुर्भावाला सुरवात झाल्यापासून जगभरात एक शब्द सारखाच कानावर पडत आहे, तो म्हणजे पॅन्डेमिक. मार्च महिन्यानंतर कोरोना महामारीशी संबधित पॅन्डेमिक या शब्दाच्या वापरात इंटरनेटवर करण्यात आलेल्या सर्चमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या पार्श्वभूमीवर जगातील दोन प्रमुख डिक्शनरींनी ‘पॅन्डेमिक’ या शब्दाला ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून […]

लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून प्रत्येकाला एकच प्रश्न आहे की कोरोनावरील लस कधी येणार? पण, कोरोनावरील लस आली तरी ती लगेच प्रत्येकाला मिळणार नाही त्याचा प्रधान्यक्रम ठरवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना लस डॉक्टर, पोलीस आणि ज्येष्ठांना प्रथम देणार असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. सरकारच्या प्रोटोकॉलनुसारच लसीकरण होणार आहे. कोरोना […]

कोरोना लस पहिल्यांदा मिळविण्यासाठी महाराष्ट्रात लॉबिंग; आरोग्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना लस पहिल्यांदा मिळविण्यासाठी महाराष्ट्रात लॉबिंग; आरोग्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई : ”कुणी कितीही मागणी केली तरी प्रथम श्रेणीत कोरोना सेवकांनाच लस दिली जाणार आहे. प्रथम श्रेणीत डॉक्टर्स, पोलीस आणि कोरोनावर काम करणाऱ्या सेवकांनाच लस दिली जाणार आहे. यावर संपूर्ण नियंत्रण हे केंद्र आणि राज्य सरकारचं असून प्रोटोकॉलनुसारच लस देण्यासंदर्भात विचार केला जाईल,” असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना लस पहिल्यांदा […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट; आज केवळ एवढ्या रुग्णांची नोंद

मुंबई : कोरोनाच्या बाबतीत आज एक दिलासादायक बातमी असून आज राज्यात केवळ ३ हजार ८३७ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर आज ८० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५९% एवढा आहे. आज कोरोनावर मात केलेल्या नव्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. आज एकूण ४१९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात […]

आणखी एका आमदाराचं कोरोनामुळे निधन; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
कोरोना इम्पॅक्ट बातमी

आणखी एका आमदाराचं कोरोनामुळे निधन; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राजस्थानमधील आमदार किरण माहेश्वरी यांचे करोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात शोक व्यक्त करण्यात येत आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या राजस्थानच्या त्या दुसऱ्या आमदार […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी घटली

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कaरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत होती. मात्र एक दिलासादायक वृत्त असून मागील दोन दिवसांत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शनिवारच्या तुलनेत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घसरण पाहायला मिळाली. […]

‘या’ अभिनेत्रीला कोरोनाची लागण; प्रकृती नाजूक असल्याने व्हेंटिलेटरवर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

‘या’ अभिनेत्रीला कोरोनाची लागण; प्रकृती नाजूक असल्याने व्हेंटिलेटरवर

मुंबई : अभिनेत्री दिव्या भटनागर हिला कोरोनाची लागण झाली आहे. प्रकृती नाजूक असल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. दिव्याच्या आईने टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना ही माहिती दिली. नुकतेच तिचे आई व भाऊ मुंबईत आले आहेत. गेल्या ६ दिवसांपासून दिव्याची प्रकृती खालावली आहे. तिला बरं वाटत नाहीये. दिव्याच्या आजारपणाविषयी समजल्यानंतर मी दिल्लीवरुन घरी आले आणि दिव्याची […]

‘हा’ रक्तगट असेल तर कोरोनाचा धोका कमी; संशोधनातून समोर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

‘हा’ रक्तगट असेल तर कोरोनाचा धोका कमी; संशोधनातून समोर

नवी दिल्ली : अनल्स ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासात संशोधकांनी दावा केला आहे की, टाईप ओ आणि आरएच-निगेटिव्ह ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांना कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका सर्वाधिक कमी आहे. या शोधात 2 लाख 25 हजार 556 कॅनडाई लोकांना सामिल करण्यात आलं होतं. या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यापैकी ए, एबी, बी […]

विनामास्क फिरताय? थांबा, आधी हे वाचाच; नाहीतर…
कोरोना इम्पॅक्ट

विनामास्क फिरताय? थांबा, आधी हे वाचाच; नाहीतर…

अहमदाबाद :  देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता केंद्र सरकारने वर्तवली आहे. तसेच कोरोनाचे रुग्णही पुन्हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर गुजरात हायकोर्टाने आज महत्त्वाचे आदेश दिले आहेत. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सरकारने शिथिलता आणली आहे. यामुळे लोकही निर्धास्तपणे विनामास्क फिरताना दिसत आहेत. मात्र आता जे विनामास्क फिरताना […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण

मुंबई : सलग काही दिवसांपासून नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ होत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली असून आज (ता. २८) नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. राज्यात मागील २४ तासात ५ हजार ९६५ करोना रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. राज्यात आज घडीला ८९ हजार ९०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील २४ तासात ३ हजार ९३७ रुग्ण […]