मनोरंजन रिलीज

सुशांतच्या अखेरच्या चित्रपट दिल बेचारा’चा ट्रेलर बघून क्रितीने लिहीलं, ‘पाहणं कठीण आहे पण..”

मुंबईः सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ याचा ट्रेलर चाहत्यांना चांगलाच पसंद पडला आहे, ट्रेलर रिलीज झाल्यावरोबर युट्यूवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते अतुरतेने वाट पाहत आहेत. त्यासोबतच बॉलिवुडमधील सुशांतचे सहकलाकार देखील त्याच्या या चित्रपटाची वाट पाहताना दिसून येत आहेत.’ राबता’ चित्रपटाच सुशांत शोबत मुख्य भुमिकेत असलेली क्रिती सेनॉनने ‘दिल बेचारा’चा […]