दिशा पाटनीसोबतच्या ब्रेकअपवर टायगरकडूनच शिक्कामोर्तब? ही अभिनेत्री आवडत असल्याचं केलं मान्य
मनोरंजन

दिशा पाटनीसोबतच्या ब्रेकअपवर टायगरकडूनच शिक्कामोर्तब? ही अभिनेत्री आवडत असल्याचं केलं मान्य

मुंबई: टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी (Tiger Shroff and Disha Patani) यांच्या रिलेशनशिपची चर्चा बॉलिवूडमध्ये गेल्या दीर्घकाळापासून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी टायगर आणि दिशा यांचे मार्ग वेगळे झाल्याची बातमी धडकली. आता सेलिब्रिटींच्या पॅचअप इतक्याच त्यांच्या ब्रेकअपच्याही अनेकदा अफवा असतात. त्यामुळे चाहत्यांना असं वाटत होतं की टायगर आणि दिशा यांच्यातील ब्रेकअपच्या बातम्या फक्त अफवा असेल, पण […]

जॅकलिन फर्नांडिसला कोर्टाकडून २५ दिवसांची मुदत, फसवणूक प्रकरणात अभिनेत्री पूर्ण अडकली
मनोरंजन

जॅकलिन फर्नांडिसला कोर्टाकडून २५ दिवसांची मुदत, फसवणूक प्रकरणात अभिनेत्री पूर्ण अडकली

मुंबई : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या सुकेश चंद्रशेखरबरोबर असलेल्या संबंधांमुळे चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखरवर २०० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासात सुकेशने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्याचे समोर आले. त्यानंतर ईडीने त्याच्यावर कारवाई करत त्याची ७ कोटी रुपयांची संपत्तीही जप्त केली होती. कोर्टानं जॅकलीनला २६ सप्टेंबर २०२२ रोजी कोर्टात हजर राहायचे आदेश दिले […]

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत – सुधीर मुनगंटीवार
मनोरंजन

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत – सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १७ : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर, २०२२ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ६१ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक १५ नोव्हेंबर, २०२२ पासून […]

यश चोप्रा यांचं मुमताजवर होतं जीवापाड प्रेम, पण लग्न माझ्याशीच केलं
मनोरंजन

यश चोप्रा यांचं मुमताजवर होतं जीवापाड प्रेम, पण लग्न माझ्याशीच केलं

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीमध्ये यश चोप्रा यांच्या नावाभोवती एक वलय आहे. आज जरी ते हयात नसले तरी त्यांनी निर्मिती- दिग्दर्शन केलेल्या सिनेमांमधून त्यांची आठवण आजही प्रेक्षकांना आहे. यश चोप्रा यांनी वेगळ्या पठडीती सिनेमांची निर्मिती करून एक नवा पायंडा पाडला होता. ‘चांदनी’, ‘दिल तो पागल है’, ‘वीर जारा’ आणि ‘दीवार’ यांसारखे सदाबहार सिनेमांची त्यांनी निर्मिती केली […]

चुकीच्या बातमीने गोंधळ, तुम्ही माझा व्हिडीओ बघा, चुकलं असेल तर मनापासून माफी मागतो: सुबोध भावे
मनोरंजन

चुकीच्या बातमीने गोंधळ, तुम्ही माझा व्हिडीओ बघा, चुकलं असेल तर मनापासून माफी मागतो: सुबोध भावे

पुणे : ‘लायकी नसलेल्या राजकारण्यांच्या हातात आपण देश उभारणीचं काम दिलंय’, अशा आशयाचं वक्तव्य सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुबोध भावे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. अनेकांनी त्यांच्या या मताला सहमती दर्शवली तर अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं. अशातच, सुबोध भावे यांनी फेसबुक पोस्ट लिहून चुकीच्या बातमीने गोंधळ घातला. तुम्ही […]

सलमान खानचा ‘बिग बाॅस १६’ शो पुढे ढकलला? खरं काय ते इथे वाचा
मनोरंजन

सलमान खानचा ‘बिग बाॅस १६’ शो पुढे ढकलला? खरं काय ते इथे वाचा

मुंबई : प्रेक्षकांना बिग बाॅस शो नेहमीच आवडतो. बिग बाॅसच्या घरात काय सुरू आहे, यावर सगळ्यांचंच लक्ष असतं. सलमान खानच्या या बहुचर्चित शोचा हा १६वा सीझन. शोची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. बिग बाॅस १६ पुढे ढकलणार का? सध्या कलर्सवर खतरों के खिलाडी १२ सुरू आहे. त्यानंतर झलक दिखला जा १० सुरू होणार आहे. आता […]

‘माझा जाणता राजा’ गाणे प्रेक्षकांच्या पसंतीला; ‘अनकट मराठी’ या युट्यूब चॅनलवर उपलब्ध
मनोरंजन

‘माझा जाणता राजा’ गाणे प्रेक्षकांच्या पसंतीला; ‘अनकट मराठी’ या युट्यूब चॅनलवर उपलब्ध

पुणे, ता. १८ : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत ‘अनकट मराठी’ या युट्यूब चॅनलने एक नवीन मराठी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. ‘माझा जाणता राजा’ असे गाण्याचे नाव आहे. मायभूमी भयभीत होता यवन मातला; सह्याद्रीचा एक कडा मग पेटून ऊठला, असे गाण्याचे बोल आहेत. गाण्यामध्ये मराठी अभिनेता उपेंद्र लिमये, ऋषभ मोरे, […]

माजी खासदार डॉ सुनील गायकवाड यांना बॉलीवूड आयकॉनिक अवॉर्ड प्रदान
मनोरंजन

माजी खासदार डॉ सुनील गायकवाड यांना बॉलीवूड आयकॉनिक अवॉर्ड प्रदान

मुंबई : लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील गायकवाड यांचा मुंबई येथील मेअर हॉल येथे आज एका कार्यक्रमात प्रसिद्ध गायक संगीतकार अनु मलिक यांच्या हस्ते बॉलिवूड आयकॉनिक 2022 हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर कलाकार अभिनेते-अभिनेत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. सुनील गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. डॉ गायकवाड हे फिल्म […]

लाल अक्षरात लिहिलेला ‘हा’ एक शब्द, अभिनेत्रीच्या मादक लुकवर घायाळ चाहत्यांनी म्हटलं..!
मनोरंजन

लाल अक्षरात लिहिलेला ‘हा’ एक शब्द, अभिनेत्रीच्या मादक लुकवर घायाळ चाहत्यांनी म्हटलं..!

भूमी पेडणेकर (bhumi pednekar) ही स्वत:च्या मेहनतीने बॉलीवूड मध्ये मोठी झालेली अभिनेत्री! तिच्या मागे कोणी गॉडफादर नव्हता. तिला फक्त एक संधी मिळाली आणि त्या संधीचे तिने सोने करून दाखवले. तर अशी ही अस्मानी सौंदर्य लाभलेली अभिनेत्री आपल्या फॅशनमुळे सुद्धा नेहमी चर्चेत असते. तिला अतरंगी आणि ऑफ बीट फॅशन ट्राय करायला खूप आवडते. वेस्टर्न पासून पारंपारिक […]

नव्या नवरीच्या कतरिनाच्या बांगड्यांवर लिहिलेले बायबलचे २ शब्द, खास आहे अर्थ
मनोरंजन

नव्या नवरीच्या कतरिनाच्या बांगड्यांवर लिहिलेले बायबलचे २ शब्द, खास आहे अर्थ

९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकल्यानंतर कतरिना कैफ आणि विकी कौशल आता त्यांच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत. सध्या त्यांच्यावर अभिनंदनाचा पाऊस पडत आहे. कतरिना आणि विकीने सिक्स सेन्स फोर्ट येथे एका खाजगी समारंभात अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सप्तपदी घेतल्या. वधू-वरांचा एकही सोशल मीडियावर येऊ नये यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कतरिना आणि विकीने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल […]