तब्येत पाणी

तुम्ही टीव्ही, मोबाईल सुरू ठेवून झोपताय? मग तुमच्यासाठी आहे अत्यंत महत्वाची बातमी

नवी दिल्ली : तुम्ही टीव्ही अथवा मोबाईल बघत झोपत असाल तर तुमच्या शरीराला ते अतिशय घातक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने दिलेल्या माहितीनुसार, तुमच्या कंबरे खालच्या भागाला याचा मोठा फटका बसू शकतो. संशोधकांनी जवळपास ४३,७२२ अमेरिकेतील महिलांवर संशोधन केलं आहे. यामध्ये ३५ ते ७४ वयोगटातील महिलांचा समावेश आहे. या संशोधनातून असं समोर आलं की, महिलांना […]