नवी दिल्ली : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठा फायदा होणार आहे. छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात या तिमाहीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी स्मॉल सेव्हिंग स्कीम्सचे व्याजदर स्थिर राहणार आहेत. अर्थात काही दिवसांपूर्वी या व्याजदरात कपात होईल असे संकेत मिळत होते, तसा बदल होणार […]
काम-धंदा
बँकिंग आणि कराच्या नियमांमध्ये मोठे बदल; नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम
1 जुलैपासून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. आजपासून देशात बँकिंग आणि कराच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. कोरोनामुळे आधीच कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्यांना आता या नव्या बदलांनी बोजा वाढणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया बेसिक सेव्हिंग बँक डिपॉजिट खातेधारकांना महिन्यातून 4 वेळा एटीएमचा वापर मोफत करता येणार आहे. त्यानंतर एटीएमचा वापर केल्यास प्रत्येक व्यवहाराला […]
टॅक्स, बँकिंग, सिलेंडरच्या दरांमध्ये होणार मोठे बदल; या आहेत शक्यता
नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये मोठे बदल होऊ घातले आहेत. जुलै महिन्यात टॅक्स, बँकिंग, सिलेंडरचे दरात बदल होण्याची शक्यता आहे. SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय 1 जुलैपासून एसबीआय बँकेतून एका महिन्यात चारपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास शुल्क भरावे लागेल. यामध्ये एटीएममधून काढण्यात येणाऱ्या पैशांचाही समावेश आहे. चारपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास प्रत्येक […]
ऑनलाइन रोजगार मेळावा : पुण्यात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जॉबची सुवर्णसंधी
पुणे : एम्प्लॉयमेंट फेअर पुणे शहरमार्फत रोजगार मेळाव्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा रोजगार मेळावा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. उमेदवार रोजगार मेळाव्यासाठी अॅप्लाय करू शकतात. ऑनलाइन रोजगार मेळाव्याची दिनांक 05 जुलै 2021 आहे. या पदांसाठी होणार रोजगार मेळावा पेंटर प्लास्टीक प्रोसेसिंग ऑपरेटर फिटर वेल्डर सीएनसी ऑपरेटर कोपा डिझेल मेकेनिक शैक्षणिक पात्रता या रोजगार मेळाव्याला […]
शेअर बाजाराची विक्रमी झेप; अदानी समूहाच्या शेअर्सची पुन्हा वाढ
मुंबई : मंगळवारी शेअर बाजाराने विक्रमी झेप घेतली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ५३०१२.५२ वर पोहोचत नवी उंची गाठली आहे. तर निफ्टी १२७ अंकांनी वाढून १५,८७३ च्या वर पोहोचला. बीएसईचा ३० समभाग असलेला सेन्सेटिव्ह इंडेक्स सेन्सेक्स मंगळवारी ३१० अंकांच्या वाढीसह ५२,८८५०४ वर खुला झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीच्या आजच्या दिवसाची सुरुवात १५,८४०.५० वरुन झाली. सुरुवातीच्या […]
पेट्रोल डिझेल दरवाढीचा पुन्हा झटका; पाहा आजचे दर
नवी दिल्ली : लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे आर्थिक संकट देखील ओढवलेलं असताना सामान्यांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ हे देखील कोरोना साथीप्रमाणेच पसरलेलं संकट ठरलं आहे. देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या आधी आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. शनिवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ न होता ते स्थिर राहिल्यामुळे दर कमी होण्याची काहीशी आशा निर्माण झालेली असतानाच रविवारी […]
एका वर्षात दुसरी पगार वाढ; या कंपनीने घेतला मोठा निर्णय
मुंबई : जगभरात कोरोनामुळे मंदीचे वातावरण असताना अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची पगार कपात करण्यात आली आहे. अशात देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोने कोरोना काळात कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा चांगली बातमी दिली आहे. शुक्रवारी कंपनीने पुन्हा एकदा पगारवाढ जाहीर केली. या वेतनवाढीचा फायदा कंपनीतील जवळपास ८० टक्के कर्मचार्यांना होईल. ही पगारवाढ १ सप्टेंबर २०२१पासून लागू होईल. २०२१ […]
गौतम अदानींना मोठा झटका; १.१ अब्ज रुपयांचे नुकसान
नवी दिल्ली : गौतम अदानी यांना मोठा झटकाबसला असून १.१ अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अदानी यांनी आशियातील श्रीमंतांच्या यादीत घसरण झाली आहे. आता आशियातील दुसर्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्तीच्या स्थानावरुन ते आता तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. शेअर बाजारामध्ये गौतम अदानींच्या कंपनीचे शेअर्स घसरल्यामुळे त्यांची संपत्ती कमी झाली आहे. गेल्या ३ दिवसांत गौतम अदानी यांची […]
सोन्याच्या दरात घसरण; महिनाभरातील निचांकी दराची नोंद
नवी दिल्ली : सोन्याचांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. विदेशी बाजारात सोन्याचे दर घसरल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आहे. ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 36 रुपयांच्या किरकोळ तेजीमुळे 48,460 रुपये प्रति तोळा झाली आहे. दरम्यान चांदीची वायदे किंमत 227 रुपयांनी अर्थात 0.32 टक्क्याच्या तेजीमुळे 71,475 रुपये प्रति किलो […]
अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे कोसळले शेअर्स; एनएसडीएलच्या कारवाईचे पडसाद
नवी दिल्ली : शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने तीन परदेशी गुंतवणुकदारांवर कारवाई केली आहे. एनएसडीएलने कारवाई केलेल्या या तिन्ही परदेशी गुंतवणूकदारांकडून अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आलेली आहे. मात्र, त्यांची खातीच एनएसडीएलने सील केल्यानं याचे पडसाद शेअर मार्केटमध्ये दिसून आले आणि अदानी ग्रुपच्या कंपन्याचे शेअरचे भाव कोसळले. अदानी ग्रुपच्या विविध […]