पार्टीत ट्रेंडी लुक हवाय? मग ‘या’ लिपस्टिक शेड नक्की ट्राय करा
लाइफफंडा

पार्टीत ट्रेंडी लुक हवाय? मग ‘या’ लिपस्टिक शेड नक्की ट्राय करा

मेकअप किटमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे लिपस्टिक. कारण मेकअप न करता ओठांवर केवळ सुंदर शेड्सची लिपस्टिक लावली तर संपूर्ण चेहराच बदलतो. मग कोणत्याही मेकअपची आवश्यकता राहत नाही. पण योग्य लिपस्टिक शेड न निवडल्यास संपूर्ण लुक खराबसुद्धा दिसू शकतो. अशा परिस्थितीत योग्य रंग काळजीपूर्वक निवडणे महत्वाचे आहे. खरंतर हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडल्यामुळे काहींचा चेहरा खराब आसू […]

फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेल: मोटोरोलाच्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतील जबरदस्त ऑफर
लाइफफंडा

फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेल: मोटोरोलाच्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतील जबरदस्त ऑफर

नवी दिल्ली : फ्लिपकार्टचा इलेक्ट्रॉनिक्स सेल उद्यापासून सुरु होत आहे. या सेलदरम्यान मोटोरोलाने कंपनीच्या स्मार्टफोन पोर्टफोलिओवर नवीन ऑफर जाहीर केल्या आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर, ही नवीन विक्री 26 डिसेंबरपासून 28 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. फ्लिपकार्टच्या इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये मोटोरोलाच्या अव्वल स्मार्टफोनमधील मोटो जी 5 जी, मोटो जी 9 पॉवर, मोटोरोला रेझर 5 जी, मोटो जी 9, मोटोरोला […]

‘हा’ आहे रिलायन्स जीओचा प्रतिदिन ३ जीबी डेटावाला जबरदस्त प्रीपेड प्लान
लाइफफंडा

‘हा’ आहे रिलायन्स जीओचा प्रतिदिन ३ जीबी डेटावाला जबरदस्त प्रीपेड प्लान

नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या काही मंथली प्लान्स बाजारातील अन्य टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्त आहेत. कंपनी आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रीपेड योजना ऑफर करते. यामध्ये कंपनी 349 रुपयांचा प्लॅन देखील ऑफर केला असून या योजनेत जिओ आपल्या ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा देत आहे. बऱ्याच  युजर्सला फोनमध्ये व्हिडीओ पाहण्याची सवय असते. अशा युजर्ससाठी हा प्लान परफेक्ट […]

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलला सुरवात; खरेदी करा रियलमी 6 ते ही आकर्षक किमतीत
लाइफफंडा

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलला सुरवात; खरेदी करा रियलमी 6 ते ही आकर्षक किमतीत

नवी दिल्ली : फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल सुरु झाला आहे. विशेष म्हणजे या सेलमध्ये रियलमी 6 हा स्मार्टफोन खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. ई-कॉमर्स या सेलमध्ये बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस यासारखे ऑफर्स देत आहे. त्यामुळे हा फोन आणखी स्वस्त किंमतीत खरेदी करता येवू शकतो. रियलमी 6 कंपनीचा खूप लोकप्रिय स्मार्टफोन […]

६४ मेगापिक्सल कॅमेऱ्याचे ‘हे’ जबदस्त स्मार्टफोन, तेही तुमच्या बजेटमध्ये
लाइफफंडा

६४ मेगापिक्सल कॅमेऱ्याचे ‘हे’ जबदस्त स्मार्टफोन, तेही तुमच्या बजेटमध्ये

नवी दिल्ली : स्मार्टफोन युजर्सं नेहमीच बेस्ट कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असतात. युजर्सची मागणी लक्षात घेता यावर्षी जवळपास सर्वच कंपन्यांनी आपले ६४ मेगापिक्सल कॅमेऱ्याचे सेटअपचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. ६४ कॅमेऱ्याच्या फोनसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागतात. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला असून या फोनची किंमत २० हजारांपेक्षा कमी आहे. टेक्नो कॅमॉन 16 देशातील […]

बीएसएनएलचा प्रीपेड प्लान लाँच; प्रतिदिन 2 जीबी डेटा केवळ 200 रुपयांत
लाइफफंडा

बीएसएनएलचा प्रीपेड प्लान लाँच; प्रतिदिन 2 जीबी डेटा केवळ 200 रुपयांत

नवी दिल्ली : जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने नवीन प्रीपेड प्लान लाँच केला आहे. या नव्या प्रीपेड प्लानची किंमत 199 रुपये आहे. यासह, कंपनीने पीव्ही 186 प्लॅन आपल्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकण्याची घोषणा देखील केली आहे. 199 रुपयांच्या या प्लानमध्ये कंपनी रोज डेटासोबत फ्री कॉलिंग आणि फ्री एसएमएस सुद्धा देत आहे. तसेच बीएसएनएलने आपल्या […]

शरीररचनेवर नाखूष किशोरांमध्ये नैराश्याचा धोका सर्वाधिक, 60% किशोरवयीन असमाधानी
लाइफफंडा

शरीररचनेवर नाखूष किशोरांमध्ये नैराश्याचा धोका सर्वाधिक, 60% किशोरवयीन असमाधानी

गेल्या काही दिवसांपासून नैराश्यातून झालेल्या अनेक घटना उघडकीस येत आहे. अशातच आता नैराश्याचे अजून एक कारण समोर आले आहे. किशोरवयीन मुलांमध्ये ‘शरीररचना’ हे देखील नैराश्याचे कारण असू शकते. नेदरलँड्सच्या नुकत्याच झालेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. संशोधनानुसार, किशोरवयीन मुले आपल्या शरीररचनेवर खुश नसतील तर या कारणानेदेखील मुले नैराश्यात जाऊ शकतात. जर्नल ऑफ एपिडेमिओलॉजी अँड […]

२३ डिसेंबरला लाँच होणार रियलमीचे नवीन  स्मार्टवॉच आणि वायरलेस ब्लूटूथ इयरफोन्स
लाइफफंडा

२३ डिसेंबरला लाँच होणार रियलमीचे नवीन स्मार्टवॉच आणि वायरलेस ब्लूटूथ इयरफोन्स

नवी दिल्ली : रियलमी २३ डिसेंबर रोजी आपले दोन नवीन प्रोडक्ट रियलमी बड्स एअर प्रो Master Edition TWS इयरबड्स आणि रियलमी वॉच एस प्रो ला लाँच करणार आहे. या दोन्ही गॅझेट्सला २३ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता लाँच करणार आहे. यामुळे नवीन स्मार्टवॉच आणि नवीन वायरलेस ब्लूटूथ इयरफोन्स खरेदी करणाऱ्यांसाठी हि मोठी पर्वणीच ठरणार आहे. […]

लट्ठपणाचा अजून एक धोका आला समोर; वेळीच व्हा सावध, नाहीतर…
लाइफफंडा

लट्ठपणाचा अजून एक धोका आला समोर; वेळीच व्हा सावध, नाहीतर…

लठ्ठपणामुळे हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका वाढतो, हे आपण सर्वजण जाणतोच. पण आता लठ्ठपणाचा आणखी एक धोका समोर आला आहे. तो म्हणजे कर्करोगाचा. हार्वर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनात दावा केला आहे की लठ्ठपणामुळे कर्करोगाचा धोका वाढतो आणि कर्करोगाच्या ट्यूमरच्या वाढीलाही वेग देखील मिळतो. शरीरातील चरबी कर्करोग वाढण्यास कशी मदत करते – प्राण्यांवरील अभ्यासातून असे दिसून आले […]

हिवाळ्यात कशी करणार फॅशन? ट्राउजर, स्वेटरपासून ‘हे’ जबरदस्त पर्याय ट्राय कराचं
लाइफफंडा

हिवाळ्यात कशी करणार फॅशन? ट्राउजर, स्वेटरपासून ‘हे’ जबरदस्त पर्याय ट्राय कराचं

हिवाळ्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे काय परिधान करावे? हिवाळ्यात थंडीपासून स्वतःचे रक्षण करण्याव्यतिरिक्त फॅशन कशी करावी याचेदेखील आव्हान देखील आहे. एनआयएफटी दिल्ली येथून फॅशन डिझायनिंग केलेल्या साक्षी श्रीवास्तव म्हणतात की, खरं तर हिवाळा ऋतू फॅशनसाठी सर्वोत्कृष्ट आहे. या हंगामात आपल्याला परिधान करण्यासाठी बरेच प्रकार मिळतात. परंतु यासाठी फॅशन सेन्स असणे आवश्यक आहे. साक्षी म्हणतात की, […]