२६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला पाकिस्तान न्यायालयाकडून 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
बातमी विदेश

२६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला पाकिस्तान न्यायालयाकडून 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

इस्लामबाद : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला पाकिस्तानच्या न्यायालयाने 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दवाचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तानी दहशतवाद विरोधी न्यायालयाने टेरर फायनान्सिंगच्या प्रकरणात या जागतिक दहशतवाद्यावर 200,000 पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दहशतवादी संघटनांना पैसे पुरवण्याच्या चार वेगवेगळ्या प्रकरणात हाफिज सईदला याआधीच 21 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली […]

नरेंद्र मोदींना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मान
देश बातमी विदेश

नरेंद्र मोदींना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मान

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मोदींच्या वतीने हा सन्मान मोदींना हा अवॉर्ड भारत-अमेरिकेचे रणनीतिक संबंध वाढवण्यासाठी देण्यात आला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने हे पदक अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी दिले. तर पंतप्रधान मोदी यांच्या वतीने अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत तरणजीत […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक
देश बातमी विदेश

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक

ब्रिटन : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला असून त्याच्या प्रसाराचा वेगही जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर भारतही सर्तक झाला असून खबरदारीच्या उपाययोजनांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकारामुळे ब्रिटनमध्ये सरकारला पुन्हा कडक लॉकडाउन लागू […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
बातमी विदेश

अमेरिकेत कोरोनाचा कहर ! एका दिवसात ४ लाख रुग्णांची नोंद

वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. अमेरिकेत कोरोनाची त्सुनामी आली असून एका दिवसात अमेरिकेत तब्बल ४ लाख कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अमेरिकेतील कोरोना रुग्णांचे वाढते आकडे हे धडकी भरवणारे आहेत. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सीडीएस) दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत […]

हे गाव आहे जगातील सर्वात थंड ठिकाण; उणे ५० अंश तापमानातही थांबत नाही इथले जनजीवन
बातमी विदेश

हे गाव आहे जगातील सर्वात थंड ठिकाण; उणे ५० अंश तापमानातही थांबत नाही इथले जनजीवन

ओम्याकोन : गेल्या एका आठवड्यापासून उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे आहे. यामुळे तेथील लोकांनी घरांमध्ये स्वत: ला पॅक केले आहे. तर दुसरीकडे, यावर्षी थंडीची मोठी लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतासह जगातील बऱ्याच शहरांमध्ये तापमान उणे अंशांपर्यंत जाते. पण तुम्हाला माहित आहे का, की जगात असे एक गाव आहे जेथे किमान तापमान […]

अवघ्या 73 रुपयात विकावी लागली भारतीय व्यावसायिकाला 2 अब्ज डॉलर्सची कंपनी
बातमी विदेश

अवघ्या 73 रुपयात विकावी लागली भारतीय व्यावसायिकाला 2 अब्ज डॉलर्सची कंपनी

अबुधाबी : अवघ्या 73 रुपयात 2 अब्ज डॉलर्सची कंपनी विकण्याची वेळ संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय वंशाचे अब्जाधीश बीआर शेट्टी यांच्यावर आली आहे. फिनाब्लर पीएलसी कंपनी आपला व्यवसाय इस्त्राईल-युएई कन्सोर्टियम यांना अवघ्या एका डॉलरमध्ये 73.52 रुपयांमध्ये विकत आहे. गेल्या वर्षापासूनच त्यांच्या व्यवसायाला उतरती कळा सुरू झाली होती. त्यांच्या कंपनीवर कोट्यवधी डॉलर्स कर्ज तर आहेच शिवाय त्यांच्याविरूद्ध […]

स्वतःचे स्पर्म वापरून डॉक्टर बनला शेकडो मुलांचा बाप!
बातमी विदेश

स्वतःचे स्पर्म वापरून डॉक्टर बनला शेकडो मुलांचा बाप!

मिशिगन : एका प्रतिष्ठित फॅमिली डॉक्टरने पालकांच्या नकळत, स्वत:चे स्पर्म वापरून शेकडो बाळांना जन्म दिला असल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. फिलीप पेवन डेट्रॉइट, मिशिगन इथं राहतात. त्यांनी आपल्या ४० वर्षांच्या कार्यकाळात असंख्य महिलांची बाळांतपणं करत तब्बल ९००० बाळांना या जगात आणल्याची शक्यता आहे. काही भावंडांनी मिळून ऑनलाइन डीएनए चाचणी केली. त्यात त्यांना त्यांचे डीएनए […]

शेतकरी आंदोलनाचा फटका; महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना
बातमी विदेश

शेतकरी आंदोलनाचा फटका; महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

वॉशिंग्टन : कृषी कायद्यावरून पेटलेल्या शेतकरी आंदोलनाचे भारताबाहेर पडसाद उमटताना दिसत आहे. दिल्लीत आंदोलन तीव्र होत असताना वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावाससमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा भारतीय दूतावासाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. कृषी कायद्यांचा विरोध करताना गटाने खलिस्तानी झेंड्यानं महात्मा गांधींचा चेहरा झाकून टाकला. भारतीय दूतावासाकडून या […]

लंडनच्या भारतीय दूतावासाबाहेर शेतकरी समर्थनार्थ आंदोलनात भारतविरोधी घोषणाबाजी
बातमी विदेश

लंडनच्या भारतीय दूतावासाबाहेर शेतकरी समर्थनार्थ आंदोलनात भारतविरोधी घोषणाबाजी

भारतात गेल्या दहा दिवसांपासून कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. ब्रिटनची राजधानी लंडन मध्येही या शेतकरी आंदोलनाचे पडसाद रविवारी पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ब्रिटनमध्ये रविवारी भारतीय दुतावासाबाहेर मोठे आंदोलन करण्यात करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली तसेच खलिस्तानवादी झेंडेही फडकले. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यानंतर या आंदोलनाबाबत ब्रिटनच्या लंडनस्थित […]

नासा’ने शेअर केलीत डोळ्यांचे पारणे फेडणारी ब्रम्हांडाची अद्भुत छायाचित्रे; एकदा पहाच
बातमी विदेश

नासा’ने शेअर केलीत डोळ्यांचे पारणे फेडणारी ब्रम्हांडाची अद्भुत छायाचित्रे; एकदा पहाच

अमेरिका : अमेरिकेच्या अंतराळ संस्थाने नासा’ने अंतराळातील काही अद्भुत छायाचित्रे सोशल मिडीयावर प्रसिध्द केली आहेत. ही छायाचित्रे अविश्वसनीय वाटत असली तरी ती इतकी सुंदर आहेत की सौंदर्याने कोणीही आश्चर्यचकितच होईल. हे फोटो नासाच्या चंद्र एक्स-रे वेधशाळेच्या अधिकृत इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून शेअर केले गेले आहेत. ब्लॅकहोलभोवती फिरणार्‍या वस्तूंपासून ते अव्यावहारिकतेस प्रकाश देणाऱ्या ताऱ्यापर्यंत हा अप्रतिम […]