ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

लॉकडाऊनसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना

मुंबई : दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हवा तसा कमी झालेला नसून तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. तसंच डेल्टा प्लस विषाणूचा धोकासुद्धा आहे हे सगळे लक्षात घेऊन पुढच्या काळातल्या आरोग्य सुविधांबद्दल आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर […]

पश्चिम महाराष्ट्राला भूकंपाचे धक्के
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ‘या’ शहराला भूकंपाचा हादरा; ३.७ रिश्टर स्केल तीव्रता

मुंबई : आज (ता. २४) महाराष्ट्रातील पालघर शहराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. आज सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांनी हे धक्के जाणवले. ३.७ रिश्टर स्केल या भूकंपाची तीव्रता होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने ही माहिती दिली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मे महिन्यात यापुर्वी पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यामधील काही भागांमध्ये सकाळी ९.१६ मिनिटांनी […]

परळीत पुन्हा धनंजय मुंडेंच भारी; ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय
बातमी महाराष्ट्र

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाखांचे अनुदान; या आहेत अटी

मुंबई : अनुसूचित जातीतील दहावीच्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे. विशेष म्हणजे या योजनेमधील […]

गेल्या १० वर्षांतील रेकॉर्ड; राज्यातील तापमान सरासरीपेक्षा जास्त
बातमी महाराष्ट्र

गेल्या १० वर्षांतील रेकॉर्ड; राज्यातील तापमान सरासरीपेक्षा जास्त

मुंबई : महाराष्ट्राचे तापमानही गेल्या १० वर्षांत सरासरीपेक्षा अधिक राहिले आहे. जागतिक हवामान संघटनेने १८५० ते २०२० या कालावधीतील जागतिक तापमानाचा आलेख जाहीर केला आहे. यात सुरुवातीची अनेक वर्षे तापमान सरासरीपेक्षा कमी दिसून येत आहे. मात्र गेल्या साधारण १० ते २० वर्षांत तापमान सरासरीपेक्षा अधिक दिसू लागले आहे. या काळात जागतिक तापमानात १.२ अंश सेल्सिअस […]

कोल्हापूरातील मराठा आंदोलनानंर संभाजीराजेंचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

मराठा मूक आंदोलनासंदर्भात संभाजीराजेंची मोठी घोषणा

नाशिक: मराठा मूक आंदोलनासंदर्भात छत्रपती संभाजीराजेंनी मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारने प्रशासकीय कामे करण्यासाठी आमच्याकडे २१ दिवसांचा वेळ मागितला असून त्यासाठी आम्ही पुढील महिनाभरासाठी मूक आंदोलन स्थगित करत आहोत, अशी घोषणा खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. जर येत्या महिन्याभरात आम्हाला अपेक्षित परिणा दिसले नाहीत, तर आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र करू, असेही खासदार संभाजीराजे […]

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना; पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना; पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

नागपूर : महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना उपराजधानी नागपूरमध्ये घडली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली असून हत्या केल्यानंतर कुटुंबप्रमुखाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. नागपुरच्या पाचपावली या भागातील ही घटना आहे. नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आलोक माथुरकर याने आपली पत्नी, […]

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; न्यायालयाने दिला दिलासा देणारा निर्णय
बातमी महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिका

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे की केंद्राला, या मुद्यावर केंद्र सरकारने फेरविचार याचिका सादर केली आहे. आरक्षण ५० टक्क्य़ांहून अधिक देता येणार नाही, अशी मर्यादा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने इंद्रा साहनी प्रकरणी […]

कडक लॉकडाऊन नाही पण पुढील १५ दिवसांसाठी निर्बंध कायम
बातमी महाराष्ट्र

राज्यातील या जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटमध्ये मोठी घट; निर्बंध हटणार

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागल्याचे दिसून येत आहे. सरकारने एप्रिलमध्ये लागू केलेले निर्बंधही काही प्रमाणात शिथिल केले आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत असली, तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात जिल्ह्यांचं पाच गटात वर्गीकरण केलं जात असून, प्रत्येक […]

राज्यातील ‘या’ १० महापालिकांच्या निवडणुका होणार फेब्रुवारीत
बातमी महाराष्ट्र

राज्यातील ‘या’ १० महापालिकांच्या निवडणुका होणार फेब्रुवारीत

मुंबई : राज्यातील एकूण 10 महानगरपालिकांच्या निवडणूक फेब्रुवारीत नियोजित वेळेतच घेण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह अन्य १० महानगरपालिका, २० नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीत होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या, तरी या निवडणुका घेण्यासाठी उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. विधानसभांच्या निवडणुका होऊ शकतात, तर महानगरपालिकांच्या निवडणुका […]

मोठी बातमी : 10वी आणि 12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी! टीसी नसला तरी मिळणार दुसऱ्या शाळेत प्रवेश

मुंबई : कोरोना महामारीमुळे सर्वांनाच मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या शिक्षण विभागाने पालकवर्गास दिलासा देणारा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. या निर्णयानुसार आता, आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला नसला तरी अन्य शाळेत प्रवेश […]