माजी खासदार डॉ सुनील गायकवाड यांना “नेपाल इंडिया मैत्री इंटरनॅशनल अवॉर्ड” प्रदान
बातमी मराठवाडा

माजी खासदार डॉ सुनील गायकवाड यांना “नेपाल इंडिया मैत्री इंटरनॅशनल अवॉर्ड” प्रदान

लातूर : लातूरचे माजी लोकप्रिय खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना बाबु जग जीवन राम कला संस्कृती आणि साहित्य अकादमी दिल्ली चा २०२१ चा “नेपाल इंडिया मैत्री इंटरनॅशनल अवार्ड” नुकताच लुंबिनी येथे पार पडला.या कार्यक्रमाला कोविड मुळे डॉ गायकवाड यांना जाता आले नसल्यामुळे अकादमीचे प्रतिनिधी प्रोफेसर गोरख साठे यांनी आज लातूर ला डॉ सुनील […]

माजी खासदार सुनील गायकवाड यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीची पी.एच.डी. प्रदान
बातमी मराठवाडा

माजी खासदार सुनील गायकवाड यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीची पी.एच.डी. प्रदान

मुंबई : लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना मुंबई येथे “द अमेरिकन यूनिवर्सिटी USA “ कडून डॉक्टर ऑफ फ़िलॉसाफ़ी (मेडिकल & पोलिटिकल साइयन्स) या विषयात Ph.D.( ऑनर्स) देऊन गौरव करन्यात आला. द अमेरिकन यूनिवर्सिटी-USA चे फ़ाउंडर अण्ड चेअरमन प्रोफ़ेसर डॉ मधु कृष्णन आणि मुंबई चे ख़ासदार डॉ गोपाल शेट्टी यांच्या हस्ते डिग्री […]

डॉ.सुनील गायकवाड अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या जीवन गौरव पुरस्काराने सम्मानित
बातमी मराठवाडा

डॉ.सुनील गायकवाड अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या जीवन गौरव पुरस्काराने सम्मानित

गोवा : पणजी येथे संसदरत्न लातूरचे मा. खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे चा मानाचा आणि प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय “जीवन गौरव पुरस्कार” आज गोवा येथे शानदार कार्यक्रमा मध्ये परिषदेचे राष्ट्रिय अध्यक्ष शरद गोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. विद्यचे व संस्कृती चे माहेरघर असलेल्या पुण्य नगरीत साहित्यिकाना व्यासपीठ मिळावे म्हणून […]

सुनील गायकवाड यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
बातमी मराठवाडा

सुनील गायकवाड यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

औरंगाबाद : लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यचे व संस्कृतीचे माहेरघर असलेल्या पुण्यात साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची स्थापना झाली. परिषदेच्या वतीने शिक्षण, साहित्य, कला, प्रशासकिय सेवा, कृषी उद्योग, कायदा, आरोग्य अशा विविध क्षेत्रात यशस्वी व […]

विधान परिषदेचा पहिला निकाल आला; ‘या’ पक्षाने मारली बाजी
बातमी मराठवाडा

महाराष्ट्रातील या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर

नांदेड : देशभरातील एकूण ३३ मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. पुढील महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी असेल. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी मतदान जाहीर झाल्यामुळे आता […]

मोठी बातमी : लेखी परीक्षेविना थेट संयुक्त सचिवपदासाठी भरती
बातमी मराठवाडा

पत्रकाराचा मुलगा बनला आयएएस; पहिल्याच प्रयत्नात यश

नांदेड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. यामध्ये नांदेडमधील एका सामान्य कुटुंबातील सुनिलकुमार धोत्रे यांनी पहिल्याच प्रयत्नात आयएएस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. विशेष म्हणजे सुमित कुमार यांचे वडील हे पत्रकार तर आई दिव्यांग असून त्या शिक्षिका आहेत. नांदेड शहरातील विजयनगर भागात राहणारे दत्ताहरी धोत्रे हे पत्रकारिता करतात त्यांच्या पत्नी […]

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला फोनद्वारे अर्वाच्य भाषेत धमकी
इतर बातमी मराठवाडा

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने दिले हे आदेश

औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना कोर्टाने दणका दिला आहे. बलात्कार प्रकरणातील बी समरी रिपोर्ट औरंगाबादच्या जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केला आहे. बलात्कार प्रकरणी पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हे आदेश देताना न्यायालयाने पोलिसांवरही ताशेरे ओढले आहेत. शेख यांच्यावर एक बलात्काराराच गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या या प्रकरणआवर औरंगाबाद […]

सावधान! तर बर्थडे बॉयला खावी लागणार पोलीस ठाण्याची हवा
बातमी मराठवाडा

सावधान! तर बर्थडे बॉयला खावी लागणार पोलीस ठाण्याची हवा

नांदेड : शहरातील काही भागांमध्ये रस्त्यावर वाढदिवस करण्याचे प्रकार वाढले असून गेल्या काही दिवसांपासून या प्रथेत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर बर्थडे बॉयला हारतुरे घालून केक कापून फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत असल्याने रस्त्यावरील वाहनांना या प्रकारचा विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे असे प्रकार आढळून आल्यास बर्थडे बॉयला पोलिस ठाण्याची हवा खावी […]

अंबाजोगाई न्यायालयाकडून करुणा शर्मा यांना जामीन मंजूर
बातमी मराठवाडा

अंबाजोगाई न्यायालयाकडून करुणा शर्मा यांना जामीन मंजूर

बीड : अंबाजोगाई सत्र न्यायालयाने अखेर करुणा शर्मा यांची सुटका केली आहे. २५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना न्यायालयाकडून जामीन देण्यात आला आहे. जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा न्यायालयीन कोठडीत होत्या. काही दिवसांपूर्वी करूणा शर्मा परळीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
बातमी मराठवाडा

मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांचा विविध घोषणांचा पाऊस

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्यानिमित्त औरंगाबाद दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादनही केले. यावेळी बोलताना मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. मराठवाडा ही संतांची भूमी आहे. मराठवाड्याचं वेगळेपण काय आहे. त्यासाठी संतपीठ हे काही वर्षांपासून चर्चेत होतं. […]