कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
बातमी मराठवाडा

नांदेडमध्ये ११ दिवसांचा लॉकडाउन जाहीर; असे असतील निर्बंध

नांदेड: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. देशातील सर्वाधिक प्रभावित शहरांमध्ये राज्यातील एकूण ९ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यात नांदेड शहराचाही समावेश आहे. याबरोबर राज्यात नांदेड जिल्हा करोनाचा हॉटस्पॉट ठरला असून नांदेडमध्ये १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. ही घोषणा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केली आहे. नांदेडमध्ये […]

बीडमध्ये प्राध्यापिकेचा विनयभंग; प्राध्यापकाला ५ वर्षांचा शिक्षा
बातमी मराठवाडा

बीडमध्ये प्राध्यापिकेचा विनयभंग; प्राध्यापकाला ५ वर्षांचा शिक्षा

बीड : खासगी महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापिकेचा विनयभंग करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी येथील विशेष अतिरिक्त सत्र न्यायालयाने प्राध्यापकास पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. खासगी महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापिकेचा विनयभंग करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी येथील विशेष अतिरिक्त सत्र न्यायालयाने प्राध्यापकास पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. बीड येथील विशेष अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एन. खडसे यांनी […]

नांदेडच्या कर्मचाऱ्याची घोड्याची मागणी; अख्ख्या महाराष्ट्राला हसू अनावर
बातमी मराठवाडा

नांदेडच्या कर्मचाऱ्याची घोड्याची मागणी; अख्ख्या महाराष्ट्राला हसू अनावर

नांदेड : मला मणक्याचा त्रास आहे. कार्यालयात गाडीवर येत असल्याने तो त्रास अजून वाढत आहे. त्यामुळे मला घोड्यावरुन कार्यालयात येण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने केली. या कर्मचाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना तसं पत्रच दिलं. हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. महत्वाची बाब म्हणजे अनेक सरकारी कार्यालयात सध्या ही मागणी करणाऱ्या पत्राचीच […]

पूजा चव्हाण प्रकरण : पुजाच्या वडिलांनीच आजीविरोधात दाखल केला गुन्हा
बातमी मराठवाडा

पूजा चव्हाण प्रकरण : पुजाच्या वडिलांनीच आजीविरोधात दाखल केला गुन्हा

बीड : पूजा चव्हाण मृत्युप्रकरणी विरोधी पक्षाच्या वाढत्या दबावानंतर शिवसेना नेते संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे पुजाची चुलत आजी शांताबाई चव्हाण यांनी केलेल्या धक्कादायक खुलाश्यांमुळे या प्रकरणाला नवे वळण लागले होते. अशातच आता या प्रकरणात पुन्हा एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड […]

पूजाच्या आजीचा मोठा गौप्यस्फोट; संजय राठोडांनी पूजाच्या आईवडिलांना….
बातमी मराठवाडा

पूजाच्या आजीचा मोठा गौप्यस्फोट; संजय राठोडांनी पूजाच्या आईवडिलांना….

पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी रविवारी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणात राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. त्यानंतर हे प्रकरण शांत होईल, असे वाटत असताना तिच्या चुलत आजीने मोठा गौप्यस्फोट केला आहे. ”पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले, त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्याऱ्याविषयी बोलायचे नाही आणि पैशामुळे माझे चुलत आजीचे नातेही त्यांना दिसत […]

जात प्रमाणपत्रासाठी कार्यालयात रांगा लावण्याची गरज नाही – रुचेश जयवंशी
बातमी मराठवाडा

जात प्रमाणपत्रासाठी कार्यालयात रांगा लावण्याची गरज नाही – रुचेश जयवंशी

हिंगोली : जात प्रमाणपत्रासाठी कोणत्याही कार्यालयात रांगा लावण्याची गरज नसल्याचे हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी म्हटले आहे. शेवाळा येथे महा राजस्व अभियान 2020- 21 अंतर्गत जात प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. हिंगोलीचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेवाळा येथे कळमनुरी उपविभागीय कार्यालयामार्फत महा राजस्व अभियान 2020- 21 अंतर्गत 79 […]

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी महाविकास आघाडीतील नेत्याचे नाव आल्याने खळबळ
बातमी मराठवाडा

आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू; पूजा चव्हाणच्या आईचा इशारा

बीड : ”माझ्या मुलीचा मृत्यू झालाय, तिची बदनामी करू नये, माझी मुलगी कशी होती मला माहीत आहे. ती खूप टेन्शनमध्ये होती, तिने आत्महत्या का केली याबद्दल काहीच माहीत नाही. त्यामुळे आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू, असा इशारा पूजा चव्हाणच्या आई मंडूबाई चव्हाण यांनी दिला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत […]

पूजा चव्हाणच्या मृत्युनंतर वडिलांची पहिली प्रतिक्रिया; ते ऐकल्यावर खूप धक्का बसला…
बातमी मराठवाडा

पूजा चव्हाणच्या मृत्युनंतर वडिलांची पहिली प्रतिक्रिया; ते ऐकल्यावर खूप धक्का बसला…

बीड : ”माझ्या मुलीचा मृत्यू हा आर्थिक विवंचनेतून झाला आहे. ती गेल्या काही दिवसांपासून तणावात होती आणि त्याचं कारण तिच्यावर असलेलं कर्ज,” अशी प्रतिक्रिया पूजा चव्हाणचं वडिलांनी दिली आहे. स्पोकन इंग्लिशचे क्लास करण्यासाठी 23 वर्षांची पूजा चव्हाण काहीच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीमधून पुण्यात आली होती. पण पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणाऱ्या पूजाला या काळात हॉस्पिटलमध्ये […]

नांदेडमध्ये खलिस्तानी दहशतवाद्याला अटक
बातमी मराठवाडा

नांदेडमध्ये खलिस्तानी दहशतवाद्याला अटक

नांदेड : नांदेडमध्ये खलिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. सरबजीतसिंघ किरट असे त्याचे नाव असून तो खलिस्तान जिंदाबाद संघटनेचा सदस्य आहे. त्याला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पंजाबच्या सीआयडी पथकाने रविवारी उशिरा अटक केली. बेल्जियमशी संबंधित खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनेशी तो संपर्कात होता. बेल्जियममधून त्याला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले जात होते. खलिस्तानचा विरोध करणारे हिंदू […]

माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना डी. लीट’ने सन्मानित
बातमी मराठवाडा

माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना डी. लीट’ने सन्मानित

दिल्ली : लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयात डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लीट) आणि मॅनेजमेंटमध्ये साइन्स या विषयात डी.एस.सी.( डॉक्टर ऑफ सायन्स) या दोन सर्वोच्च पदव्यांनी सन्मानित करण्यात आले. आज दिल्ली येथील लीला अंबिन्स हॉटेल मध्ये कॉमन वेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटी, मकौंगा, किंग्डम ऑफ टोंगा या विद्यापीठा कडून या पदव्या […]