लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
बातमी मुंबई

आम्ही केंद्राच्या पाया पडायलाही तयार – राजेश टोपे

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाची गंभीर बनली असून ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरच्या तुटवड्यावरून आम्ही केंद्र सरकारच्या पायादेखील पडायला तयार आहोत, असं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रेमडेसिव्हीर बाबत बोलताना टोपे म्हणाले की, ‘रेमडेसिव्हीर सात कंपन्या बनवतात, साधरण 36 हजार रेमडेसिव्हीर रोज मिळत असे पण आता केंद्र सरकारने […]

धक्कादायक ! पिता-पुत्र डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू
बातमी मुंबई

धक्कादायक ! पिता-पुत्र डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू

कल्याण (मुंबई) : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाने अक्षरशः थैमान घातलेले असताना आपल्या आजूबाजूला अनेकजण मृत्यूमुखी पडत आहेत. पण कल्याणमधील पिता-पुत्र असलेल्या दोन डॉक्टरांचाच कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डॉ. नागेंद्र भूषण मिश्रा (५५), डॉ. सूरज नागेंद्र मिश्रा (२८) अशी निधन झालेल्या डॉक्टर पिता-पुत्रांची नावे आहेत. डॉ. नागेंद्र यांच्यावर ठाण्याच्या खासगी […]

मोठी बातमी ! सचिन वाझेच्या पोलिस दलातील सहकाऱ्याला अटक
बातमी मुंबई

मोठी बातमी ! सचिन वाझेच्या पोलिस दलातील सहकाऱ्याला अटक

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ कारमध्ये ठेवलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयने सचिन वाझे यांचे सीआययूतील सहकारी सहायक पोलीस निरीक्षक रियाझ काझींना अटक केली आहे. काझी यांच्यावर एनआयएकडून वाझेला मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाझेची चौकशी केल्यानंतर त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार, काझी देखील अँटिलिया प्रकरणात सामील आहेत. […]

धक्कादायक ! व्हेंटिलेटरसाठी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला अटक
बातमी मुंबई

धक्कादायक ! व्हेंटिलेटरसाठी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला अटक

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना काहीजण मात्र मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार करत आहेत. ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांना पाच लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने अटक केली आहे. ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजू मुरुडकर यांनी एका व्हेंटिलेटर कंपनीच्या व्हेंटिलेटर मशीन खरेदी प्रकरणी 15 लाख रुपयांची लाच […]

सचिन वाझेच्या आरोपानंतर शिवसेनेच्या मंत्र्याने पत्रकार परिषदेतच घेतली बाळासाहेबांची शपथ
बातमी मुंबई

सचिन वाझेच्या आरोपानंतर शिवसेनेच्या मंत्र्याने पत्रकार परिषदेतच घेतली बाळासाहेबांची शपथ

मुंबई : सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रामध्ये अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच अनिल परब यांच्यावर देखील खंडणी वसूल करण्याची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपाला आता खुद्द अनिल परब यांनीच पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे. जे बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत त्यांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, की सचिन वाझेंनी केलेले […]

मोठी बातमी : सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक
बातमी मुंबई

न्यायालयाकडून सचिन वाझेंच्या चौकशीसाठी सीबीआयला परवानगी

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं असताना एनआय कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यावेळी कोर्टाने सीबीआयला सचिन वाझे यांची चौकशी करण्यासाठी परवानगी दिली असून चौकशी करण्यासाठी वेळेचं नियोजन करा असं कोर्टाने सीबीआयला सांगितलं आहे. त्याचबरोबर, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेले निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक […]

पवारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी देशमुखांनी मागितली २कोटींची खंडणी; वाझेंचा गौप्यस्फोट
बातमी मुंबई

पवारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी देशमुखांनी मागितली २कोटींची खंडणी; वाझेंचा गौप्यस्फोट

मुंबई : निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी आता राज्याला हादरवून टाकणारा गंभीर गौप्यस्फोट केला आहे. आपल्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा खळबळजनक दावा सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात केला केला […]

मोठी बातमी : सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक
बातमी मुंबई

वाझेंनी केली का मनसुख हिरेनची हत्या? एनआयएकडून स्पष्टीकरण

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं आढळून आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. हा मुद्दा गाजत असतानाच मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. हिरेन यांची हत्या पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी का केली? याची माहिती एनआयएने दिली आहे. हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र, प्राथमिक दर्शनी असं दिसत की, हिरेन यांचा मृत्यू गळा […]

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
बातमी मुंबई

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आज (ता. ३१) संध्याकाळी ५.३० वाजता भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीतले तीन प्रमुख नेते उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते […]

डहाणूच्या मुख्याधिकाऱ्यांचे निधन; घरामध्ये सापडले होते रक्ताच्या थारोळ्यात
बातमी मुंबई

डहाणूच्या मुख्याधिकाऱ्यांचे निधन; घरामध्ये सापडले होते रक्ताच्या थारोळ्यात

डहाणू : डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे (४१) यांचे मुंबई येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी (ता. २९) सकाळी १० वाजता निधन पावले. २६ मार्च रोजी सकाळी पिंपळे त्यांच्या डहाणू मल्याण येथील घरात रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यानंतर त्यांना डहाणू व्हेस्टकोस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर मिरारोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयामध्ये उपचार […]