हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट; निर्मात्यासह अभिनेत्रीचा समावेश
बातमी मुंबई

हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट; निर्मात्यासह अभिनेत्रीचा समावेश

मुंबई : हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा मुंबईतील जुहू परिसरात पर्दाफाश करण्यात आला आहे. या रॅकेट प्रकरणी निर्माता प्रेम उर्फ संदीप इंगळे अभिनेत्री तान्या शर्मा आणि मेकअप आर्टिस्ट हनुफा उर्फ तन्वी सरदार या तिघांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश गुप्तवार्ता पथकाचे पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि त्यांच्या टीमने केला आहे. अभिनय क्षेत्रात काम करू […]

रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयावर आझाद समाज पार्टीचा हल्लाबोल
बातमी मुंबई

रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयावर आझाद समाज पार्टीचा हल्लाबोल

मुंबई : अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयावर आझाद समाज पक्षातर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आझाद पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत रिपब्लिक टीव्हीच्या मुंबईतील कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी अर्णब देशद्रोही असल्याच्या घोषणांसह अर्णब गोस्वामी मुर्दाबाद, आझाद समाज पार्टी जिंदाबाद, चंद्रशेखर भाई जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात चंद्रशेखर आझाद आणि आझाद समाज […]

मुंबईत पतंगाच्या मांजाने चिरला पोलिस अधिकाऱ्याचा गळा
बातमी मुंबई

मुंबईत पतंगाच्या मांजाने चिरला पोलिस अधिकाऱ्याचा गळा

मुंबई : पतंगाचा मांज्याने पोलिस अधिकाऱ्याचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मांजा गळ्यात अडकल्याने सहायक पोलिस निरीक्षकाचा गळा चिरला आहे. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने पोलिस अधिकाऱ्याचे प्राण वाचले. पोलिस अधिकारी दुचाकीवरून जात असताना घटना घडली. वरळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश गवळी शनिवारी दुचाकीवरून सत्र न्यायालयात जात होते. जे. जे. मार्ग जंक्शनवर […]

कोव्हिशिल्ड लसीचा साठा मुंबईत दाखल; लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ लवकरच
बातमी मुंबई

कोव्हिशिल्ड लसीचा साठा मुंबईत दाखल; लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ लवकरच

भारतात कोरोना लसीकरणासाठी मंगळवारी पुण्यातील सीरम इन्स्टियूटमधून ‘कोव्हिशिल्ड’ लस वितरणासाठी देशभरात रवाना करण्यात आली. दरम्यान आज सकाळी ५.३० वाजता १ लाख ३९ हजार ५०० लसीच्या कुप्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ/ दक्षिण विभाग कार्यालयात पोहोचल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. १६ जानेवारी २०२१ पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ […]

मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस होणार
बातमी मुंबई

मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस होणार

मुंबई : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्यासाठी राज्यात सध्या सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये राजकारण तापले आहे. अशातच आता मुंबईतील स्थानकांच्या नामांतराचा मुद्दाही समोर आला आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस होणार आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस असे करण्यामागचे कारण म्हणजे, भारतातील […]

वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा; मनसेचे थेट पोलिसांनाच आव्हान
बातमी मुंबई

वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा; मनसेचे थेट पोलिसांनाच आव्हान

मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढत मारहाण केली. पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकारानंतर मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आता थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे. ”वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, महाराष्ट्र सैनिक काय […]

डब्बेवाला संघटनेच्या माजी अध्यक्षांना अटक
बातमी मुंबई

डब्बेवाला संघटनेच्या माजी अध्यक्षांना अटक

मुंबई : मुंबईचा डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. तळेकर यांच्यावर मुंबईच्या डबेवाल्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. डबेवाल्यांना मोटरसायकल देण्याच्या नावाखाली कागदपत्रे जमा करुन त्यावर सह्या घेतल्या. भैरवनाथ नागरी पतपेढीतून कर्ज काढून मोटारसायकल न देता कर्जाची रक्कम परस्पर लाटली असा त्यांच्यावर आरोप आहे. सुभाष तळेकर यांना घाटकोपरमधील चिरागनगर […]

‘या’ वेळेत सर्वसामन्यांसाठी लोकल सुरु होणार; मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
बातमी मुंबई

‘या’ वेळेत सर्वसामन्यांसाठी लोकल सुरु होणार; मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय

मुंबई : गेल्या आठ नऊ महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असलेली लोकल आता सर्वांसाठी सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मुंबई लोकलसंर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या आढावा बैठकीनंतरच घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. सर्वसामान्यांना पहाटे लोकल सुरु झाल्यानंतर ते सकाळी 7 पर्यंत आणि रात्री 10 नंतर शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची मुभा मिळू शकणार आहे. दरम्यान, […]

उद्धव ठाकरेंकडून पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप; पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली
बातमी महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरेंकडून पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप; पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली

मुंबई : “पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आहे. पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली. कारण तुमच्या कर्तृत्वाला तोड नाही. ही परंपरा 100-150 वर्षांपासूनची आहे. तुमचं कर्तृत्त्व सूर्यप्रकाशाएवढं मोठं आहे. त्यामुळे कोणी कितीही आदळआपट केली तरी तुमच्या कर्तृत्वाला कोणीही डाग लावू शकणार नाही, याची मला खात्री आहे,” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक […]

ट्विटर युजरने विचारला प्रश्न; मुंबई पोलिसांनी दिले भन्नाट उत्तर
बातमी मुंबई

ट्विटर युजरने विचारला प्रश्न; मुंबई पोलिसांनी दिले भन्नाट उत्तर

मुंबई : ब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने खबरदारीचा उपाय म्हणून नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे. ५ जानेवारीपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी बाहेर पडणाऱ्यां नागरिकांना मुंबई पोलिसांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, नियम मोडल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे. दरम्यान सोशल मिडीयावर नेहमी चर्चेत असणाऱ्या मुंबई पोलिसांनी नागरिकांना […]