अ‍ॅलेस डेथ, व्हॉट आय डू? हातावर लिहून 17 वर्षाच्या मुलाने कॉलेजच्या शौचालयात संपवलं जीवन
बातमी मुंबई

अ‍ॅलेस डेथ, व्हॉट आय डू? हातावर लिहून 17 वर्षाच्या मुलाने कॉलेजच्या शौचालयात संपवलं जीवन

मुंबईमधील पालघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पालघर मधील ज्ञानमाता आदिवासी महाविद्यालयामध्ये एका विद्यार्थ्याने बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या तलासरीतील ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झरी येथे एका विद्यार्थ्याने बाथरूम […]

वर्षभरात अनुसुचित जातीचे ‘स्टॅन्डअप इंडिया’ योजनेतून १००० उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट – डॉ.प्रशांत नारनवरे
बातमी मुंबई

वर्षभरात अनुसुचित जातीचे ‘स्टॅन्डअप इंडिया’ योजनेतून १००० उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट – डॉ.प्रशांत नारनवरे

मुंबई : केंद्र व राज्य शासनाची ‘स्टॅन्डअप इंडिया मार्जीन मनी’ ही योजना अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध आहे. येणाऱ्या वर्षभरात अनुसुचित जातीचे ‘स्टॅन्डअप इंडिया’ योजनेतून १००० उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असून जास्तीत जास्त लोकांनी ह्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांनी केले […]

आत्मनिर्भर भारतासाठी उद्योजक होऊन योगदान द्या – केंद्रीय मंत्री नारायण राणे
बातमी मुंबई

आत्मनिर्भर भारतासाठी उद्योजक होऊन योगदान द्या – केंद्रीय मंत्री नारायण राणे

मुंबई: आत्मनिर्भर भारतासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील नवउद्योजकांना २०१६ मध्ये नॅशनल एससी – एसटी हब आणले आहे. या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नवउद्योजकांनी केंद्र सरकारच्या मदतीने रोजगार निर्माण करावेत. सकल देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी आणि देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी युवकांनी उद्योजक होऊन योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग […]

महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात मद्य विक्रीस बंदी
बातमी मुंबई

महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात मद्य विक्रीस बंदी

मुंबई, दि. १ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी दादर परिसरातील सर्व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी जारी केले. मुंबई शहर जिल्ह्यातील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एफ.जी.आय. विभाग, मुंबई शहर यांच्या कार्यक्षेत्रातील दादर, शिवाजी पार्क, माहिम, धारावी, सायन, […]

राज्यात ‘खनिकर्म संशोधन संस्था’ सुरू करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बातमी मुंबई

राज्यात ‘खनिकर्म संशोधन संस्था’ सुरू करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १ : महाराष्ट्रात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोली सारख्या दुर्गम भागात देशातील सर्वांत मोठा स्टील प्लांट सुरू करू शकतो, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसूलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या कोळसा आणि खनिकर्म गुंतवणूकदारांच्या राष्ट्रीय […]

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बातमी मुंबई

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १ : प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि कागदविरहीत (पेपरलेस) होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. दरम्यान, केंद्राच्या धर्तीवर राज्यात देखील शासकीय कामकाजाच्या फाईल्स निर्णयासाठी चार स्तरापर्यंतच पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार […]

तुकाराम मुंढे… कार्यमुक्त व्हा आणि पुढील आदेशाची वाट पाहा, शिंदे सरकारचा आदेश
बातमी मुंबई

तुकाराम मुंढे… कार्यमुक्त व्हा आणि पुढील आदेशाची वाट पाहा, शिंदे सरकारचा आदेश

मुंबई : महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश दिले आहेत. तुकाराम मुंढे यांच्यासह आणखी काही […]

महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
बातमी मुंबई

महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

मुंबई, दि.28 –  महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मंत्रालय येथे झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार छगन भुजबळ, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक , चित्रकार राजेश सावंत, तसेच इतर मान्यवर, अधिकारी उपस्थित होते. मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस […]

अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी चेंबूर येथे आयटीआय इमारतीचे देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
बातमी मुंबई

अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी चेंबूर येथे आयटीआय इमारतीचे देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. 26 : जगामध्ये सध्या सर्वात जास्त मागणी ही कौशल्याला आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी आज मुंबईत सुरू करण्यात आलेल्या आयटीआयमधून सर्वांना संधीची समानता मिळू शकेल. तरुणांना कौशल्य आणि रोजगार मिळवून देण्यासाठी येत्या काळात शासनामार्फत विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. चेंबूर येथे कौशल्य, […]

अनोळखी नंबरचा Video Call रिसिव्ह करण्याआधी १० वेळा विचार करा, असू शकतो Sextortion चा प्रकार
बातमी मुंबई

अनोळखी नंबरचा Video Call रिसिव्ह करण्याआधी १० वेळा विचार करा, असू शकतो Sextortion चा प्रकार

वाढत्या डिजिटलायझेशनचा जसा फायदा झाला आहे. तसे, यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. आजकाल रोज नव-नवीन घटना कानावर येतच असतात. तुम्हीही अनेक प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीबद्दल ऐकले असेल. परंतु, सध्या चर्चेत असलेला सेक्सटॉर्शनचा प्रकार अनेकांसाठी नवीन आहे. राजस्थानच्या एका खेडेगावात सेक्सटॉर्शनचा हा सगळा प्रकार सुरू आहे. लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून खंडणी उकळल्याची धक्कादायक माहिती […]