चक्क डोक्यात अन् अंडरविअरमध्ये लपवलं सोनं; व्हिडिओ पाहाच
देश बातमी

चक्क डोक्यात अन् अंडरविअरमध्ये लपवलं सोनं; व्हिडिओ पाहाच

चेन्नई : तामिळनाडूत एक चोरी पकडली गेली असून चेन्नई विमानतळावर मोठ्या प्रमाणावर सोनं जप्त करण्यात आलं आहे. सोन्याची तस्करी करण्यासाठी जो प्रयत्न केला गेला तो पाहून कस्टम अधिकारीही चक्रावून गेल्याचे पाहायला मिळाले. डोक्यावर केसांच्या शिवलेल्या विगचा सोने तस्करीसाठी वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. हे सोनं डोक्यावर जेथे विग चिटकवला जातो त्याच्याखाली चिटकवलं होतं, पण […]

घृणास्पद ! पतीनं तांब्याच्या तारेनं शिवलं पत्नीचं प्रायव्हेट पार्ट
देश बातमी

घृणास्पद ! पतीनं तांब्याच्या तारेनं शिवलं पत्नीचं प्रायव्हेट पार्ट

लखनऊ : पती-पत्नीमधील वादाच्या घटनेत एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील रामपुरमध्ये एका नराधमाने विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून या व्यक्तीने आपल्या पत्नीवर अत्याचार केले आहेत. या अत्यंत क्रूर घटनेनंतर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. त्याशिवाय पीडित महिलेला उपचार करण्यासाठी रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. जनपद रामपूर येथे राहणारा हा नराधम आपल्या पत्नीवर विवाहबाह्य संबंध […]

मी तुमच्या मुलीसारखी, म्हणून पास करा, नापास झाल्यास लग्न मोडेल; इंटरमिजिएट परीक्षेत विद्यार्थ्यांची भन्नाट उत्तरे
देश बातमी

मी तुमच्या मुलीसारखी, म्हणून पास करा, नापास झाल्यास लग्न मोडेल; इंटरमिजिएट परीक्षेत विद्यार्थ्यांची भन्नाट उत्तरे

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातीलच नव्हे तर जगभरातील शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. अशातच आता बोर्ड परीक्षाही सुरु झाल्या आहेत. अशातच देशातील काही राज्यांमध्ये  बोर्ड परीक्षाही पार पडल्या आहेत. बिहार बोर्ड परीक्षा देशातील सर्वात जलदगतीनं घेतली जाणारी बोर्ड परीक्षा आहे. बोर्ड परीक्षेचे निकालही लवकरच जाहीर केले जातील. या परीक्षेदरम्यान कॉपी आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी बिहार बोर्डाने भरारी पथकं […]

मोदींच्या मुख्य सल्लागारांचा तडकाफडकी राजीनामा
देश बातमी

मोदींच्या मुख्य सल्लागारांचा तडकाफडकी राजीनामा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी के सिन्हा यांनी आज (ता. १६) तडकाफडकी राजीनामा दिला. खासगी कारणामुळे सिन्हा यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे. आजचा सिन्हा यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस ठरला आहे. उद्यापासूनच म्हणजेच बुधवारपासून सिन्हा कायमच्या रजेवर जाणार आहेत. कॅबिनेट सेक्रेटरी पदावरून निवृत्त झाल्यानंतर पी के सिन्ह यांना पंतप्रधान मोदींनी […]

२ हजारांची नोटही होणार हद्दपार? जाणून घ्या मागील दोन वर्षातील परिस्थिती
देश बातमी

२ हजारांची नोटही होणार हद्दपार? जाणून घ्या मागील दोन वर्षातील परिस्थिती

नवी दिल्ली : नोटबंदीचा परिणाम ठरलेल्या २ हजारांच्या नोटा आता बाजारपेठेतून हद्दपार होतायत की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण केंद्र सरकारनेच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २ वर्षांमध्ये २ हजार रुपयांची एकही नोट छापली गेलेली नाही. डिसेंबर २०१६मध्ये देशभरात नोटबंदी लागू झाली. जुन्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या. त्यापाठोपाठ ५०० च्या […]

‘ते’ वृत्त खोटे; रेल्वे मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण
देश बातमी

‘ते’ वृत्त खोटे; रेल्वे मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने ३१ मार्चपर्यंतच्या सर्व ट्रेन रद्द केल्या आहेत, अशा आशयाचे एक वृत्त सोशल मिडीयावर वेगाने पसरत आहे. मात्र हे वृत्त खोटे असल्याचे रेल्वे मंत्रालयाने वृत्त तथ्यांवर आधारित नसल्याचं रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. “सोशल मीडियामध्ये व्हायरल होणारं वृत्त दिशाभूल करणारं असून तथ्यांवर आधारित नाहीये. सोशल मीडियामध्ये चुकीच्या […]

बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; म्हणून मी आत्महत्या करत आहे…
देश बातमी

बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; म्हणून मी आत्महत्या करत आहे…

द्वारका : देशभरात बलात्काराचे अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना वाढत असून अनेक तरुणी बदनामीच्या भीतीने आपले जीवन संपवत असल्याचे आपण अनेकदा पहिले आहे. मात्र अत्याचार केवळ मुलींवरच होतात असे नाही अनेकदा तरुणांना फसवण्यासाठी बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातात. अशीच एक घटना दिल्लीतील द्वारकामधून समोर आली आहे. बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने दिल्लीच्या द्वारका […]

भैय्यू महाराज प्रकरणी एक खळबळजनक खुलासा!
देश बातमी

भैय्यू महाराज प्रकरणी एक खळबळजनक खुलासा!

इंदौर : अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात शुक्रवारी 12 मार्च रोजी महाराजांचा ड्रायव्हर आणि सेवेकरी असलेल्या कैलाश पाटील याची फेरचौकशी करण्यात आली. महाराजांच्या गाडीत जीपीएस सिस्टम लावलेली होती असं वक्तव्य करत त्यानं खळबळ उडवून दिली आहे. यामाध्यमातून याबाबत माहिती मिळवली जायची गाडी कुठं-कुठं जात असे. महाराजांची पत्नी आयुषी गाडीत महाराजांसोबत जाणाऱ्या सेवेकऱ्याला पुन्हा-पुन्हा एकाच […]

आता हटणार नाही; शेतकऱ्यांची सीमारेषेवर घरे बांधण्यास सुरवात
देश बातमी

आता हटणार नाही; शेतकऱ्यांची सीमारेषेवर घरे बांधण्यास सुरवात

मुंबई : दिल्लीच्या सीमारेषांवर शेतकऱ्यांनी चालवलेलं आंदोलन अद्याप संपायचं नाव घेत नाहीये. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमारेषेवरच विटांचं कच्चं बांधकाम करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्या भूमिकेवर ठाम राहून दीर्घकालीन संघर्षासाठी शेतकऱ्यांनी तयारी केल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्या ३ महिन्यांहून जास्त काळापासून आंदोलक शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन शेतकरी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी ठिय्या […]

पाणी पिण्यासाठी मंदिरात गेलेल्या मुस्लीम मुलाला मारहाण; एकाला अटक
देश बातमी

पाणी पिण्यासाठी मंदिरात गेलेल्या मुस्लीम मुलाला मारहाण; एकाला अटक

उत्तर प्रदेश : मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या मुस्लीम धर्मीय मुलाला मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून उघडकीस आली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे मुलाला मारहाण करतानाच या घटनेचं चित्रिकरण करण्यात आलं होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी एक पथक तयार केलं होतं. या प्रकरणात भागलपूरच्या गोपाळपूर पोलीस ठाणे हद्दीत एकाला […]