शेतकरी आंदोलनावर तोडगा नाहीच; पुढची बैठक ९ तारखेला
देश बातमी

शेतकरी आंदोलनावर तोडगा नाहीच; पुढची बैठक ९ तारखेला

नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर आणखी कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. शेतकऱ्यांची केंद्र सरकारसोबत सुरु असलेली आजची बैठक संपली असून आता पुढची बैठक ९ डिसेंबरला होणार आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाचा आजचा दहावा दिवस आहे. ९ तारखेला दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा […]

तर शेतकरी संसदेला घेराव घालणार; आजच्या केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरीकडे सर्वांचे लक्ष
देश बातमी

तर शेतकरी संसदेला घेराव घालणार; आजच्या केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरीकडे सर्वांचे लक्ष

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. देशभरातून शेतकऱ्यांना पाठींबा मिळत आहे. गेल्या आठ दिवसात चार वेळा केंद्र सरकारची चर्चा होऊनही आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून सरकारसोबत चारवेळा चर्चा फिस्कटल्या नंतर आता शेतकऱ्यांनी संसदेला घेरण्याचा इशारा दिला आहे. गेल्या […]

‘नवे कृषी कायदे शेतकरीविरोधीच’; सुप्रीम कोर्ट बार असोसीएशन
देश बातमी

‘नवे कृषी कायदे शेतकरीविरोधीच’; सुप्रीम कोर्ट बार असोसीएशन

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना आता देशभरातून पाठींबा मिळत आहे. दिल्ली बार कौन्सिल (बीसीडी) नंतर आता सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे (एससीबीए) अध्यक्ष दुष्यंत दवे यांनीदेखील शेतकऱ्यांना पूर्ण पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील एचएस फूलका यांनी ट्विटरद्वारे माहिती देताना सांगितले की, ‘मोदी सरकारचे नवीन कृषी कायदे […]

#शेतकरीआंदोलन : तर… पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू आपले पुरस्कार परत करतील
देश बातमी

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांची 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या वेशीवरच गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. संपूर्ण देशभरात या आंदोलनाची चर्चा होत आहे. मात्र आता येत्या 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक दिली असून देशातील सर्व टोल बंद करणार असल्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यापूर्वी मोदी सरकारच्या निषेधार्थ ५ डिसेंबर रोजी पंतप्रधानांचे पुतळेदेखील जाळणार आहोत. अशी माहिती पत्रकार परिषदेत […]

गुन्हा सिध्द झालेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढविण्यावर आजीवन बंदी; केंद्राने दिले ‘हे’ उत्तर
देश बातमी

गुन्हा सिध्द झालेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढविण्यावर आजीवन बंदी; केंद्राने दिले ‘हे’ उत्तर

मुंबई : ”राजकारणी हे जनतेचे सेवक असले तरी त्यांच्या सेवेसंदर्भात कोणतेही ठोस नियम नाहीत. लोकप्रतीनिधी हे त्यांनी घेतलेल्या शपथेला बांधील असतात. तसेच कायदे मंत्रालयाच्या कायदेविषय विभागाने सरकारी काम करणाऱ्यांप्रमाणे लोकांमधून निवडून येणाऱ्या लोकप्रितनिधींच्या सेवेसाठी कोणत्याही अटी घालण्यात आलेल्या नाहीत. शपथेनुसार लोकप्रितिनिधींनी त्यांच्या मतदार संघातील आणि देशातील जनतेची सेवा करणं अपेक्षित असतं. ” असे स्पष्टीकरण कायदे […]

ते शेतकरी आहेत ! सरकारचे जेवण नाकारत जमीनीवर बसून स्वतःचेच खाल्ले अन्न
देश बातमी

ते शेतकरी आहेत ! सरकारचे जेवण नाकारत जमीनीवर बसून स्वतःचेच खाल्ले अन्न

नवी दिल्ली : शेतकरी एकवेळ स्वतःच्या न्यायहक्कांसाठी रस्त्यावर आले तर काय होऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे दिल्लीत शेतकरी करत असलेले आंदोलन आहे. तीन कृषी कायद्यांमध्ये आठ दुरुस्त्या करण्याबाबत विचार होऊ शकतो, अशी तडजोडीची भूमिका केंद्र सरकारने गुरुवारी घेतली. मात्र, तिन्ही कायदे शेतकरीविरोधी असून, ते रद्दच करावेत, या मागणीवर शेतकरी ठाम राहिल्याने विज्ञान भवनात आठ […]

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे सरकार सोबतची बैठक निष्फळ
देश बातमी

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे सरकार सोबतची बैठक निष्फळ

नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरली आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनात केंद्र सरकार आणि ४० शेतकरी नेत्यांमध्ये बैठक झाली. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस तीव्र स्वरुप धारण करत आहे. यापार्श्वभूमीवर कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासोबत सात तास चाललेली बैठक यशस्वी होऊ शकली नाही. या बैठकीत शेतकरी नेते कृषी कायद्यांमध्ये […]

धक्कादायक ! मधाच्या नावाखाली पतंजली विकते साखरेचा पाक
देश बातमी

धक्कादायक ! मधाच्या नावाखाली पतंजली विकते साखरेचा पाक

नवी दिल्ली : मधाच्या नावाखाली रामदेव बाबांची पतंजली कंपनी साखरेचा पाक विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पतंजलीसह अनेक बड्या कंपन्या हे करत असल्याचे सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटनं (CSE)ने केलेल्या तपासातून उघड झाले आहे. सर्वाधिक मध तयार करणाऱ्या कंपन्या मधामध्ये साखर मिसळत असल्याचं या तपासाद्वारे समोर आलं आहे. सीएसईनं १३ छोट्या मोठ्या कंपन्यांच्या […]

एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी ९८व्या वर्षी काळाच्या पडद्याआड
देश बातमी

एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी ९८व्या वर्षी काळाच्या पडद्याआड

नवी दिल्ली : एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं ९८ व्या वर्षी निधन झाले. गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. त्यांना आज पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळानं ह्रदय बंद पडून त्यांचं निधन झालं. याबाबतचे अधिकृत वृत्त एएनआयने दिले आहे. महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे झाला होता. फाळणीनंतर त्यांचे […]

#लव्हजिहाद: हिंदू मुलीशी विवाह करण्यासाठी त्याने केले धर्मांतर; उच्च न्यायालयाने दिले संरक्षण
देश बातमी

#लव्हजिहाद: हिंदू मुलीशी विवाह करण्यासाठी त्याने केले धर्मांतर; उच्च न्यायालयाने दिले संरक्षण

हरियाणा : उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि हरियाणा राज्यसरकारच्या लव्ह जिहाद विरोधात कायदे करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. मात्र अशातच हरियाणातील यमुनानगर मधून एक लव्ह जिहादची एक घटना समोर आली आहे. यमुनानगरमध्ये एका तरूणाने हिंदू मुलीशी लग्न करण्यासाठी आपला धर्म बदलला आहे. या तरूणाने एका मंदिरात हिंदू धर्म स्वीकारला आणि काही दिवसातच त्याने हिंदू मुलीशी हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे लग्नदेखील […]