धक्कादायक : पुण्यात तरुणीचे अपहरण करून बलात्कार
पुणे बातमी

धक्कादायक : पुण्यात तरुणीचे अपहरण करून बलात्कार

राज्यात सातत्याने महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. महिला अत्याचाराच्या घटनां चिता व्यक्त होत असताना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एक तरुणीचे अपहरण करून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ऑफिसमधून घरी जात असताना एका तरुणाने या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलत्कार केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात राहणारी हि तरुणी ऑफिसमधून सायकली घरी […]

मुस्लीम महिलांच्या हक्कासाठी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सुरु केली मोहीम; ‘मेहेर’ हा मुलींचा हक्कच
देश बातमी

मुस्लीम महिलांच्या हक्कासाठी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सुरु केली मोहीम; ‘मेहेर’ हा मुलींचा हक्कच

कानपूर:  नवीन वर्षाच्या निमित्ताने ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने महिलांच्या हक्कांसाठी एक मोठी मोहीम सुरू केली आहे. ‘हक-ए-मेहर अदये’ या नावाने ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेसंदर्भात मंडळाने असे म्हटले आहे की पतीने आपल्या पत्नीला मेहेर (विवाहावेळी दिली जाणारी रक्कम) नक्की दिली पाहिजे. तसेच ती कर्ज म्हणून किंवा उधार म्हणून देऊ नये. मात्र […]

पेट्रोलच्या दरात उच्चांकी वाढ; पाहा आताचे दर
देश बातमी

२७ दिवसापूसन पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; जाणून घ्या दर

मुंबई : पेट्रोल-डिझेलचे दर मागील २७ दिवसांपासून स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोल ९० रुपयांवर कायम आहे. आज रविवारी ३ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. देशातील इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न आहेत. त्यामुळे दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा भाव निश्चित केला जातो. जागतिक बाजारात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी […]

गुड न्यूज: सिरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी
कोरोना इम्पॅक्ट देश बातमी

गुड न्यूज: सिरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी

नवी दिल्ली : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI चे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही परवानगी मिळाल्याने देश्भारातील नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना तज्ज्ञ […]

भारताला त्रास देण्यासाठी पाकिस्तानच्या नव्या कुरापती
बातमी विदेश

भारताला त्रास देण्यासाठी पाकिस्तानच्या नव्या कुरापती

मुंबई : भारताला त्रास देण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने काहीना काही कुरापती या सुरुच असतात. आता लष्कराला छळण्यासाठी पाकिस्तान कुरापती करत आहे. त्याचाच नवा प्रकार म्हणजे पाकिस्तानचे गुप्तहेर भारतीय जवानांना फोन करत आहेत. त्यांच्याच बटालियनचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवत आहेत. भारतीय जवानांकडून माहिती काढून घेण्याचा नवा फंडा पाकिस्ताननं शोधून काढला आहे. भारतातल्या आर्मी कंट्रोल रुममध्ये असे फोन […]

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; घेतला हा मोठा निर्णय
देश बातमी

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; घेतला हा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र आणि राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आली आहे. जानेवारी 2021 पासून ही वाढ करण्यात आली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळतो. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 28 टक्के होईल. केंद्र सरकारच्या 50 लाख […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ५० हजारांच्या उंभरठ्यार

मुंबई : राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५० हजारांच्या उंभरठ्यावर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४९ हजार ६३१ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत. राज्यात दिवसभरात ३ हजार २१८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर २ हजार ११० रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९४.६४ टक्के झालं आहे. राज्यात सध्या ५३ […]

खूशखबर ! देशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन लसीच्या वापरासाच्या मंजुरीसाठी शिफारस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

खूशखबर ! देशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन लसीच्या वापरासाच्या मंजुरीसाठी शिफारस

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून प्रत्येकाला एकच प्रश्न होता की लस कधी येणार पण आता हळूहळू एकएका लसीच्या आपत्कालीन वापरांसाठी मंजुरी मिळत आहे. सीरमच्या कोविशिल्डनंतर देशाला आता भारत बायोटेकनं बनवलेली पहिली स्वदेशी लस कोवॅक्सिनही लवकरच उपलब्ध होणार आहे. केंद्रीय औषधं मानक नियंत्रण संघटनेच्या कोविड -१९ आजारासाठी बनवलेल्या विशेषज्ज्ञांच्या समितीने आज शनिवारी या लसीच्या […]

साईबाबांच्या दर्शनावरून शिर्डीत ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थानचा वाद चव्हाट्यावर
बातमी महाराष्ट्र

साईबाबांच्या दर्शनावरून शिर्डीत ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थानचा वाद चव्हाट्यावर

शिर्डी : ”येणारे वर्ष सुख आणि समृद्धीचं जाव म्हणून ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री अनेक शिर्डीकर साईबाबांच्या मंदिरात जावून बाबांचे आशीर्वाद घेतात. नविन वर्षात नव चैतन्य मिळो म्हणून साईंच्या मंदिरात हजेरी लावतात. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र शिर्डीत ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नवीन वर्षाच्या […]

कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनमुळे बंद केलेल्या भारत-यूके विमानसेवेबद्दल केंद्राचा मोठा निर्णय
देश बातमी

कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनमुळे बंद केलेल्या भारत-यूके विमानसेवेबद्दल केंद्राचा मोठा निर्णय

मुंबई : भारत आणि यूके यांच्यातली विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या स्ट्रेनच्या प्रसारामुळे ही सेवा 8 जानेवारीपर्यंत रोखली होती. 23 जानेवारीपर्यंत दर आठवड्याला मर्यादीत स्वरूपात सेवा देण्यात येईल. 23 जानेवारीपर्यंत केवळ दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद या ठिकाणांवरून उड्डाणे होतील असे सांगण्यात आले आहे. नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी शुक्रवारी […]