मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थींसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईन
बातमी महाराष्ट्र

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थींसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईन

मुंबई दि १५: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थींसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला. याचवेळी दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा आनंद मेळा सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता.  यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात […]

जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वजारोहणासाठी मंत्री व जिल्हाधिकारी यांची यादी जाहीर
बातमी मुंबई

स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी

मुंबई, दि. १३- मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात येणार असून सकाळी ८.३५ ते ९.३५ या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे. […]

ठाण्यात धक्कादायक घटना: पालिका रुग्णालयात २४ तासांत १७ जणांचा मृत्यू, अनागोंदीने जीव गेल्याचा आरोप
बातमी मुंबई

ठाण्यात धक्कादायक घटना: पालिका रुग्णालयात २४ तासांत १७ जणांचा मृत्यू, अनागोंदीने जीव गेल्याचा आरोप

ठाणे : उपचाराअभावी ठाणे पालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्णांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता मागील २४ तासात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात आणले होते. त्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. मात्र २४ तासांत इतके मृत्यू झाल्याने पालिका रुग्णालयाच्या कारभारावरही […]

राज्यात ह्युंदाई कंपनीकडून ४ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक
बातमी मुंबई

राज्यात ह्युंदाई कंपनीकडून ४ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक

मुंबई, दि. 12: महाराष्ट्रात ह्युंदाई कंपनीकडून 4 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून पुण्यात पहिला प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गुंतवणूकीतून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच दक्षिण कोरीयातील लोट्टे ग्रुप, एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीसुद्धा राज्यात गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मंत्री श्री. सामंत यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी पत्रकार […]

पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार – नितीन गडकरी
पुणे बातमी

पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार – नितीन गडकरी

पुणे दि.12: पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुण्यात 50 हजार कोटींचे पूल हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे उभारण्यात येतील आणि पुणे-बंगळुरू आणि पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही रस्ते प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. पुणे शहरात एनडीए चौकातील (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग क्र.48 वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि […]

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर १२ किमी रांगा; वाहतूक संथ गतीने
पुणे बातमी

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर १२ किमी रांगा; वाहतूक संथ गतीने

लोणावळा : पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर सकाळपासूनच वाहनांच्या खंडाळा बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर गेल्या काही दिवसांपासून दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. ते आता सुरळीत झाले असून पावसाचे प्रमाण देखील कमी […]

जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वजारोहणासाठी मंत्री व जिल्हाधिकारी यांची यादी जाहीर
बातमी मुंबई

जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वजारोहणासाठी मंत्री व जिल्हाधिकारी यांची यादी जाहीर

मुंबई, दि. 11 : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापन दिन राज्यभर १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. मंत्रालय येथे आयोजित राज्याच्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुणे येथे राज्यपाल रमेश बैस हे ध्वजारोहण करणार आहेत. जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी आयोजित शासकीय समारंभात करण्यात येणाऱ्या ध्वजारोहणासंदर्भातील परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे. नागपूर […]

महाराष्ट्रात पुढील ७ दिवस कशी असेल पावसाची स्थिती?
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुढील ७ दिवस कशी असेल पावसाची स्थिती?

ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली होती. त्याचे प्रत्यक्ष चित्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात देशभरात दिसले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि नागलँड ही राज्ये वगळता उर्वरित राज्यांत पावसाची तूट नोंदवली गेली. महाराष्ट्रामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सरासरीच्या ५३ टक्के तूट नोंदवली गेली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मध्य […]

झुरळांची पॉवर पनवेल नांदेड एक्स्प्रेस दीड तास रखडली, पुणे स्थानकात ड्रामा, रेल्वेच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
पुणे बातमी

झुरळांची पॉवर पनवेल नांदेड एक्स्प्रेस दीड तास रखडली, पुणे स्थानकात ड्रामा, रेल्वेच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे : मुंबईहून नांदेडच्या दिशेने निघालेली ‘पनवेल-नांदेड एक्स्प्रेस’ प्रवाशांनी पुणे रेल्वे स्थानकावर रोखून धरली. ट्रेनच्या एसी कोचमध्ये झालेल्या झुरळामुळे प्रवाशांनीच शनिवारी दि.५ ऑगस्टला सायंकाळी साडे सातच्या सुमारास ट्रेन तब्बल एक तास पुणे स्थानकावर रोखून धरली. त्यामुळे इतर रेल्वे गाड्यांना मोठा उशीर झाला असून, प्रवाशांना झुरळांचा मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे गाड्यांच्या स्वच्छतेबाबत प्रवाशांच्या सातत्याने अनेक […]

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी
बातमी मराठवाडा

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी

औरंगाबाद, दि.6 (विमाका):  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 508 रेल्वे रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. देशातील या रेल्वे रेल्वे स्थानकामध्ये औरंगाबाद रेल्वे स्थानकाचाही समावेश असून 359 कोटी रूपये खर्चून औरंगाबाद रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, […]