राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला फोनद्वारे अर्वाच्य भाषेत धमकी
पुणे बातमी

थरार! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर भरदिवसा गोळीबार

पुणे : पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची थरारक घटना आज (ता. १२) घडली आहे. तान्हाजी पवार असं गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचं कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने आज (ता. १२) दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तुलातून आमदार बनसोडे यांच्या दिशेनं […]

बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन
पुणे बातमी

बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन

पुणे : जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे व्रुध्दापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, 3 मुले असा परिवार आहे. ते बारामती येथील निंबूत गावातील सधन शेतकरी कुटुंबातील होते. बारामती लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यापूर्वी आमदार म्हणून त्यांनी जनसेवा केली. जनता पक्ष […]

म्हणून महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून द्या : गोपाळदादा तिवारी
पुणे बातमी

पुणेकरांविषयी वकिलांचे न्यायालयापुढे कोरोनाबाबत चुकीचे कथन- काँग्रेस

पुणे : पुणे शहरातील लोक मास्क वापरत नाहीत, कोविडविषयक गाईडलाईन्स पाळत नाहीत, सोशल डीस्टसिंग पाळत नाहीत असे चुकीचे आरोप नुकतेच काल, ऊच्च न्यायालयात राज्याच्या जेष्ठ विधीज्ञांनी केले, हे आश्चर्य असून, पुणेकरांविषयी चुकीची माहीती न्यायालयात सादर करू नये, असे काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात केले आहे. काल (ता. ०७) मुंबई ऊच्च न्यायालयात […]

पुण्यात डॅशबोर्ड तातडीने कार्यन्वित करण्याची राजीव गांधी स्मारक समितीची मागणी
पुणे बातमी

पुण्यात डॅशबोर्ड तातडीने कार्यन्वित करण्याची राजीव गांधी स्मारक समितीची मागणी

पुणे : कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी पर्यायाने रूग्णांना तातडीने बेड ऊपलब्ध करून देणेसाठी रिअल टाईम डॅशबोर्ड कार्यरत होणे गरजेचे असून लसीकरण नोंदणी, प्रवेश प्रक्रिया, ट्रॅव्हल बुकिंग इ. सर्व काही ॲानलाईन होत असतांना व टेक्नॅालॅाजी ऊपलब्ध असतांना, आय टी हब असलेल्या पुणे शहरात हा डॅश बोर्ड का कार्यान्वीत होत नाही..? असा प्रश्न राजीव गांधी स्मारक समिती […]

पुण्यातील आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न; असा फसला डाव
पुणे बातमी

पुण्यातील आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न; असा फसला डाव

वाई : पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली असून हा डाव मात्र फसला आहे. आमदारांना एका युवतीच्या साह्याने हनी ट्रॅपमध्ये अडकवून पैसे उकळण्याचा कट तिघा युवकांनी रचला होता. काय आहे प्रकरण? शेलपिंपळगांव ता. खेड जि. पुणे येथील मयुर साहेबराव मोहिते पाटील यांचे सख्खे […]

हरभजनचा चित्रपट येतोय; एकदा ट्रेलर पाहाच
पुणे बातमी

मोठी बातमी ! क्रिकेटपटू हरभजन सिंग पुणेकरांसाठी करणार मोठे काम

पुणे : भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने पुणेकरांसाठी एक मोठे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. हरभजनने पुण्यात मोबाइल कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू केली आहे. ही प्रयोगशाळा आज (ता. २४)पासून सुरू झाली आहे. आयपीएल २०२१मध्ये हरभजन सिंग कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत असून त्याने याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे. आम्ही या कठीण काळात इतरांना मदत करून […]

पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. अरुण निगवेकर यांचे निधन
पुणे बातमी

पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. अरुण निगवेकर यांचे निधन

पुणे : प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण निगवेकर (वय- ७९) यांचे आज (ता. २३) पुण्यात राहत्या घरी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) ते माजी अध्यक्षही होते. २००० ते २००५ या कालावधीत त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद भूषवले होते. १९९८ ते २००० या काळात ते पुणे […]

धक्कादायक ! पुण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यासह घरातील चौघांचे कोरोनामुळे निधन
पुणे बातमी

धक्कादायक ! पुण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यासह घरातील चौघांचे कोरोनामुळे निधन

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून पुण्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेले श्यामसुंदर लक्ष्मण कुचेकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पुणे महापालिका आरोग्य सेवेत ते कार्यरत असताना आणि आपली जबाबदारी पार पडत असताना कुटुंबतील […]

पुण्यातील योग हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू
पुणे बातमी

पुण्यातील योग हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू

पुणे : ऑक्सिजनचा तुटवडा पुण्यात देखील जाणवू लागल्याची एक घटना समोर आली आहे. ऑक्सिजनअभावी पुण्यातील योग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ही माहिती हॉस्पिटलमधील डॉक्टर अभिजीत दरक यांनीच दिल्यामुळे ऑक्सिजन तुटवड्याचे भीषण वास्तव आता समोर येऊ लागले आहे. दरम्यान, गेल्या २ दिवसांपासून रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे देखील डॉ. अभिजीत […]

पुण्यात कोरोनाचा कहर! १५ दिवसांत कोरोनाने संपवलं अख्खं कुटुंब
पुणे बातमी

पुण्यात कोरोनाचा कहर! १५ दिवसांत कोरोनाने संपवलं अख्खं कुटुंब

पुणे : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असाताना पुण्याता कोरोनाचा कहर सुरु असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाने अवघ्या १५ दिवसांत एक अख्खं कुटुंब संपवलं आहे. पुण्यातील जाधव कुटुंबातील चार जणांचा गेल्या १५ दिवसांत कोरोनाने मृत्यू झाला आहे. आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड यांचा कोरोनामुळे १५ मृत्यू झाला. […]