नॉट रिचेबल संजय राठोड पोहरादेवीचे घेणार दर्शन
बातमी विदर्भ

नॉट रिचेबल संजय राठोड पोहरादेवीचे घेणार दर्शन

यवतमाळ : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून नॉट रिचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड अखेर समोर आले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. संजय राठोड आज सकाळी पोहरादेवीच्या दर्शनाला रवाना झाले. शासकीय वाहनांऐवजी स्वतःची लॅन्ड क्रूझर या खासगी गाडीतून त्यांनी प्रवासाला सुरवात केली, […]

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अमरावतीत कडक निर्बंध
बातमी विदर्भ

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अमरावतीत कडक निर्बंध

अमरावती : अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये करोना विषाणुचा प्रादुर्भाव सर्वदूर दिसून येत आहे. अशा परीस्थितीत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील सर्व पाचही जिल्ह्यात सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबत विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी पाचही जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर सूचना दिल्या आहेत. पियुष सिंह यांनी दिलेल्या सूचनांनुसार, अमरावती […]

अखेर ‘या’ जिल्ह्यात लॉकडाऊन लागलाच
विदर्भ

अखेर ‘या’ जिल्ह्यात लॉकडाऊन लागलाच

यवतमाळ : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे यवतमाळ जिल्हा येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला आहे. गेल्या दहा दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. तर कोरोनामुळे डिसेंबर महिन्यात 29 , जानेवारी महिन्यात 25 मृत्यू झाले होते. तर फेब्रुवारी महिन्यात मृत्यू दरात मोठी वाढ झाली आहे. कोरोना […]

संजय राठोड नॉट रिचेबल नाहीत; अजित पवारांचे स्पष्टीकरण
विदर्भ

कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात तीन जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांनी दिले उत्तर

“अमरावतीत रुग्णसंख्या वाढली असून जवळपास संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व माहिती घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे यासंबंधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अमरावतीसह अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत असल्याने […]

अवनी वाघीण शिकार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून प्रधान सचिवांसह वनसंरक्षकांना अवमान नोटीस
बातमी विदर्भ

अवनी वाघीण शिकार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून प्रधान सचिवांसह वनसंरक्षकांना अवमान नोटीस

नागपूर : अवनी वाघिण शिकार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने वनविभागाचे तत्कालीन प्रधान सचिव विकास खरगे आणि इतर आठ जणांविरोधात नोटीस बजावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याने विकास खरगे आणि मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांच्याविरुद्ध अवमान कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातील पांढरकवडा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला […]

5 रुपयांसाठी बापाकडून मुलीची हत्या; हट्ट ठरला जीवघेणा
बातमी विदर्भ

5 रुपयांसाठी बापाकडून मुलीची हत्या; हट्ट ठरला जीवघेणा

गोंदिया : 5 रुपयांसाठी बापाने मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संताप अनावर झालेल्या वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीची हत्या केली आहे. या घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील लोणार येथे ही घडली आहे. लोणार येथे संध्याकाळी दीड वर्षांच्या चिमुकलीनं आईकडे खाऊ घेण्यासाठी हट्ट केला. 5 रुपये खाऊसाठी या चिमुकलीला हवे होते. आईनं ही गोष्ट वडिलांना […]

शारीरिक संबंध ठेवताना ‘कुछ नया करण्याच्या नादात’ गळफास लागून तरुणाचा मृत्यू
बातमी विदर्भ

शारीरिक संबंध ठेवताना ‘कुछ नया करण्याच्या नादात’ गळफास लागून तरुणाचा मृत्यू

नागपूर : शारीरिक संबंध ठेवताना ‘कुछ नया करण्याच्या नादात’ गळफास लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपूरमधील एका लॉजमध्ये घडली आहे. महिलेसोबत शरीरसंबंध ठेवताना गळ्याभोवती गुंडाळलेल्या दोरीचा फास आवळला गेल्याने एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक तृप्तीचा आनंद वाढवण्यासाठी हा तरुण खुर्चीवर बसला होता. महिलेने त्याचे हात-पाय खुर्चीला बांधले होते. त्याच्या […]

तरच गांधीजींच्या स्वराज्याचा अर्थ समजेल – सरसंघचालक
बातमी विदर्भ

तरच गांधीजींच्या स्वराज्याचा अर्थ समजेल – सरसंघचालक

नागपूर : माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते, असे महात्मा गांधी म्हणत. स्वधर्म समजला तरच गांधीजींच्या स्वराज्याचा अर्थ समजेल, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. सेंटर फॉर पॉलसी स्टडीज या सामाजिक संशोधन केंद्रातर्फे जे. के. बजाज आणि एम. डी. श्रीनिवास या लेखकद्वयींच्या मेकिंग ऑफ हिंदू पेट्रियट या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी भागवत यांच्या हस्ते […]

डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड
बातमी विदर्भ

डॉ. शीतल आमटे मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

नागपूर : महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे करजगी यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. श्वास नलिकेत अन्न अडकल्यामुळे गुदमरुन (चोकींग) त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार पुढे आले आहे. मात्र, प्राणघातक इंजेक्शन, व्हिसेरा, मोबाईल, लॅपटॉप, टॅब याचा चंद्रपूर व नागपूरातील रासानयिक परिक्षणाचा अहवाल तथा मुंबईच्या न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल […]

महाराष्ट्र हादरला ! भर चौकात महिलेला जिवंत जाळले
बातमी विदर्भ

महाराष्ट्र हादरला ! भर चौकात महिलेला जिवंत जाळले

नागपूर : संपूर्ण महाराष्ट्र हादरवणारी घटना नागपूरातील अंजुमन पॉलिटेक्निक कॉलेजजवळील हल्दिरामसमोर घडली आहे. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या महिलेला भर चौकात जिवंत जाळण्यात आले. भर चौकात घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. शबाना अब्दुल जावेद (वय ४० रा. महेंद्रनगर), असे मृतकाचे नाव आहे. शबाना या अजनीतील टाटा मोटर्स येथे काम करीत होत्या. शुक्रवारी सायंकाळी कार्यालयातून काम […]