भिडे गुरुजी आणि एकनाथ शिंदेंची बंद खोलीत तासभर चर्चा; चर्चांना उधाण
राजकारण

भिडे गुरुजी आणि एकनाथ शिंदेंची बंद खोलीत तासभर चर्चा; चर्चांना उधाण

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी आज शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दरे (ता.महाबळेश्वर) गावी जाऊन भेट घेतली. काल खासदार उदयनराजेंनी बोटीतून जाऊन मंत्री शिंदे यांची भेट घेतली होती, त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजींनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याविषयी भिडे गुरुजी यांना […]

गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलेल्या दाव्यामुळे भाजपच्या वाढणार अडचणी
राजकारण

ईडी, सीबीआयनंतर अनिल देशमुखांच्या घरी आयकर विभागाचे छापे!

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या काटोल येथील घरासोबतच जिल्ह्यातल्या त्यांच्याशी संबंधित ६ ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकले आहेत. त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांनंतर अडचणीत आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आता ईडी आणि सीबीआयनंतर आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येनं आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काटोलमधील […]

पवारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी देशमुखांनी मागितली २कोटींची खंडणी; वाझेंचा गौप्यस्फोट
राजकारण

धक्कादायक! पवारांसाठी देशमुखांनी २ कोटी मागितल्याचा सचिन वाझेचा ईडीकडे खुलासा

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे प्रमुख आणि खासदार शरद पवारांच्या मनधरणीसाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते, असा खुलासा सचिन वाझेने ईडीकडे केला आहे. शरद पवारांनी वाझेला मुंबई पोलीस दलात पुन्हा रुजू करवून घेण्यास विरोध केला होता. यावर अनिल देशमुखांनी पवारांना राजी करण्यासाठी पैसे मागितले. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला शरद पवारांना मनवण्यासाठी २ कोटी रुपये […]

गुजरातमध्ये २२ मंत्र्यांना एकसोबत डच्चू; २४ नव्या मंत्र्यांचा शपथविधी
राजकारण

गुजरातमध्ये २२ मंत्र्यांना एकसोबत डच्चू; २४ नव्या मंत्र्यांचा शपथविधी

अहमदाबाद : गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना गेल्या काही दिवसात वेग आला असून विद्यमान २२ मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज २४ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. विशेष म्हणजे रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला स्थान देण्यात आलेलं नाही. भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळात एकूण २४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात १० जणांना कॅबिनेट मंत्रिपद, […]

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
राजकारण

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर केला. मात्र, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्याप प्रलंबितच असल्यामुळे आता राज्य सरकारने यासंदर्भात ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेच्या आधीन राहून ओबीसी आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे अन्न व […]

उदयनराजे बोट चालवत शिवसेना नेत्याच्या भेटीला
राजकारण

उदयनराजे बोट चालवत शिवसेना नेत्याच्या भेटीला

सातारा : खासदार उदयनराजे भोसले आज (ता. १५) चक्क बोट चालवत शिवसेनानेते आणि नगरविकसामंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. कोयना धरणातील जलायशयामधून शिंदे यांच्या भेटीला जाताना उदयनराजेंनी बोटीचं स्टेअरिंग स्वत:च्या हाती घेतलं होतं. यावेळी पत्रकारांशी चर्चा करताना उदयनराजेंनी निसर्गाबरोबरच राजकीय टोलेबाजी केल्याचंही पहायला मिळालं. उदयनराजेंनी आज एकनाथ शिंदेची भेट घेण्यासाठी जाताना बोटीने प्रवास केला. बोटीतील […]

भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात
राजकारण

भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात

नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नागपुरात आंदोलन करणारे भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नागपूरच्या मानेवाडा चौकात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून राज्यातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशाराही बावनकुळे यांनी आंदोलनादरम्यान दिला आहे. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं आहे. या आंदोलनात […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
राजकारण

भाजपने सहा महिन्यांत बदलले पाच मुख्यमंत्री

अहमदाबाद : पहिल्यांदाच आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विधानसभा निवडणुकांना जवळपास एक वर्ष बाकी असताना विजय रुपाणी यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक पदाचा राजीनामा दिला होता. गुजरातमधील याच नेतृत्वबदलानंतर आता पुन्हा भाजपाशासित राज्यामध्ये नेतृत्व बदल होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपने सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलल्याच्या चर्चांणा वेग आला आहे. […]

भारत सरकारच्या योगशिक्षक परीक्षेत डॉ. गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
राजकारण

माजी खासदार गायकवाड यांचे ‘योग शिक्षक आणि परिक्षक’ परीक्षेत यश

लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग शिक्षक आणि परीक्षक परीक्षेत मोठे यश प्राप्त केले आहे. Level 3 मध्ये ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी खासदार असतानाही लातूरचे […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
राजकारण

भाजपचे उद्या सरकारविरोधात राज्यभर आंदोलन

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर भाजपकडून उद्या (ता. १५) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे आणि भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी मंगळवारी केली. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे […]