रजनीकांतच्या राजकीय निर्णयाला वेगळी दिशा
राजकारण

रजनीकांतच्या राजकीय निर्णयाला वेगळी दिशा

चेन्नई : तामिळनाडूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर तेथील राजकारणात निवडणुकीसंबंधी हालचाल वाढू लागल्याचं दिसत होतं. त्यावरून सुपरस्टार रजनीकांत आज काहीतरी मोठी घोषणा करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. परंतु त्यांनी आजही त्यांच्या राजकीय निर्णयाला वेगळी दिशा देत हा निर्णय जानेवारीपर्यंत पुढे ढकलला असल्याचे समोर आले आहे. अभिनेता रजनीकांत निवडणूक लढवणार का? अशी चर्चा […]

अजान पठण स्पर्धेवरून प्रवीण दरेकारांची पांडुरंग सकपाळ यांच्यावर टीका; म्हणाले…
राजकारण

अजान पठण स्पर्धेवरून प्रवीण दरेकारांची पांडुरंग सकपाळ यांच्यावर टीका; म्हणाले…

नवी मुंबई : ”पांडुरंग सकपाळ यांचे विधान आश्चर्यकारक आहेच, परंतु शिवसेनेचं बदलतं स्वरूप सत्तेननंतर दिसत आहे. त्यांनी आणखी कहर म्हणजे बाळासाहेबांचा दाखला दिला आहे, बाळासाहेब प्रत्येक धर्म प्यारा बोलले असतील परंतु त्यांची पालखी उचलणे कधी बोलले नाही. सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाली आहे. ” अशी टीका भाजपा नेता प्रवीण दरेकर यांनी […]

कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला; नारायण राणेंचा आरोप
राजकारण

कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला; नारायण राणेंचा आरोप

नवी मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ज्येष्ठ भाजपा नेता आणि माजी मुख्यमंत्री  नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या अनुषंगाने त्यांनी असंख्य मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. अशी खरमरीत टीका राणे यांनी केली आहे. ”राज्यातील ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. हे ठाकरे सरकार कामात शून्य आहे.कोरोना […]

कायद्यांचे नाव कृषी कायदे; पण फायदा अब्जाधीश मिंत्राचा; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
राजकारण

कायद्यांचे नाव कृषी कायदे; पण फायदा अब्जाधीश मिंत्राचा; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका

नवी दिल्ली: केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे मागे घायावेत आणि शेती मालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी दिल्लीत सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे. अशातच केंद्रसरकारने दिलेला चर्चेचा प्रस्तावही शेतकऱ्यांनी धुडकावून लावत हायवेवरच चर्चा करण्याची मागणी केली आहे. या परीस्थितीवर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. प्रियांका गांधी यांनी ट्विटमधून […]

तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा : शिवसेना
राजकारण

तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा : शिवसेना

मुंबई : देशात गेल्या काही महिन्यांपासून सक्तवसुली संचालनालय (इडी), आणि सीबीआय सारख्या सरकारी यंत्रणांचा वापर राजकीय विरोधकांविरोधात केला जात असल्याचे दिसत आहे. यावरून मुद्द्यावरून शिवसेनेने सामनातून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ”सरकारने आपल्या ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे. नाहीतरी हल्ली देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर […]

जर दहशतवादी देशविरोधी आहे तर या देशात ‘हिदुस्थानी’ कोण आहे?; मेहबूबा मुफ्तींचा केंद्राला सवाल
राजकारण

जर दहशतवादी देशविरोधी आहे तर या देशात ‘हिदुस्थानी’ कोण आहे?; मेहबूबा मुफ्तींचा केंद्राला सवाल

जम्मू काश्मीर : ”भाजपा मुस्लीमांना पाकिस्तानी संबोधतात. सरदारांना खलिस्तानी म्हणतात, सामाजिक कार्यकर्त्यांचा उल्लेख शहरी नक्षलवादी म्हणून करतात, तर विद्यार्थी संघटनांना तुकडे तुकडे गँग म्हणतात, राष्ट्राच्या विरोधातील संबोधतात. मग असं असेल तर मला समजत नाही प्रत्येक जण दहशतवादी देशविरोधी आहे तर या देशात ‘हिदुस्थानी’ कोण आहे? केवळ भाजपाचे कार्यकर्ते?,” असं म्हणत जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा […]

म्हणून महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून द्या : गोपाळदादा तिवारी
राजकारण

म्हणून महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून द्या : गोपाळदादा तिवारी

पुणे : ‘२१व्या शतकात देशाला जात-वर्णांवर आधारीत नव्हे तर विवेकानंदाना अपेक्षीत विश्वबंधूत्वाचे नाते जपणारे, विज्ञानधिष्ठीत, व्यापक व सर्वसमावेशक शैक्षणिक धोरण देण्यासाठी महाविकास आघाडीचेच ऊमेदवार निवडून द्यावेत असे आवाहन  पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक प्रचार सांगता प्रसंगी  काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले आहे. आज (ता. २९) रविवारी सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी हे आवाहन केले. […]

पोलिसांना विधानसभेत उलटं टांगू; भाजपा नेत्याचा पोलीस अधिकाऱ्याला धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल
राजकारण

पोलिसांना विधानसभेत उलटं टांगू; भाजपा नेत्याचा पोलीस अधिकाऱ्याला धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल

जालना : गेल्या काही काळापासून नेतेमंडळी पोलीस अधिकारी आणि अधिकाऱ्यांना धमकावल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. भाजप नेता बबनराव लोणीकर यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. परतूरचे एपीआय रविंद्र ठाकरे यांना फोन करून पोलिसांना विधानसभेत उलटं टांगू; अशी धमकी दिल्याचं […]

तुमचंच नाव बदलेल; पण… ओवैसींचा योगींवर हल्लाबोल
राजकारण

तुमचंच नाव बदलेल; पण… ओवैसींचा योगींवर हल्लाबोल

हैद्राबाद : ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मल्काजगिरी या ठिकाणी रोड शो केला. त्यावेळी आपण हैद्राबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे अशी गर्जना केली होती. त्यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर दिले आहे. तुमचं नाव बदललं जाईल पण हैद्राबादचं नाव बदललं जाणार नाही, […]

उर्मिला मातोंडकर पुन्हा राजकारणात? करणार या पक्षात प्रवेश
राजकारण

उर्मिला मातोंडकर पुन्हा राजकारणात? करणार या पक्षात प्रवेश

मुंबई : सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहे. सोमवारी त्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. यापूर्वीपासूनच त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसंच शिवसेनेकडून विधान परिषदेसाठीही त्यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचं समोर आलं होतं. काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या सदस्यात्वाचा राजीनामा देत राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. राज्यपाल आणि महाविकास […]