मराठमोळ्या खेळाडूला गवसला सूर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात झळकावलं शतक
क्रीडा

मराठमोळ्या खेळाडूला गवसला सूर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात झळकावलं शतक

सिडनी : भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला सूर गवसला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा टी-२० सामना खेळण्यासाठी सज्ज होत असताना अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारत आणि ऑस्ट्रेलिया अ संघात पहिल्या ३ दिवसीय सराव सामन्याला सुरुवात झाली. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. परंतू अजिंक्यने अनुभवी चेतेश्वर पुजाराच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा […]

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; महत्वाचा खेळाडू संघाबाहेर
क्रीडा

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; महत्वाचा खेळाडू संघाबाहेर

सिडनी : पहिल्या टी-२० सामन्यात पराभव पत्कारावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचा महत्वाचा खेळाडून फिरकी गोलंदाज एश्टन अगरला दुखापत झाली असून तो मालिकेतून बाहेर झाला आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावेळी अगरच्या मांडीला दुखापत झाली होती. त्यामुळे पहिल्या टी-२० सामन्यात एश्टन अगरऐवजी युवा मिचेल स्विपसन याला संधी देण्यात आली होती. ऑस्ट्रेलियानं आपल्या […]

सामन्याआधी खेळाडू सापडला कोरोना पॉझिटिव्ह; सामनाच केला रद्द
क्रीडा

सामन्याआधी खेळाडू सापडला कोरोना पॉझिटिव्ह; सामनाच केला रद्द

मुंबई : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी खेळाडू कोरोना पॉजिटिव्ह आढळल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना काल (ता. ०४) शुक्रवारी खेळला जाणार होता. पण, सामन्याच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यानंतर सामना पुढे ढकलण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड आणि […]

सर रविंद्र जाडेजाने तोडला महेंद्रसिंह धोनीचा विक्रम
क्रीडा

सर रविंद्र जाडेजाने तोडला महेंद्रसिंह धोनीचा विक्रम

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा त्याचा फॉर्म सिद्ध केला. शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या टी-20 सामन्यात जडेजाने डेथ ओव्हर्समध्ये धडाकेबाज फलंदाजी करत 23 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने जाडेजाने 44 धावा चोपल्या. भारताला पहिल्या टी-20 सामन्यात विजय मिळवून देण्यात जडेजाचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. यादरम्यान, रवींद्र जडेजाने धोनीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. […]

एकीकडे सामना गमावला अन् दुसरीकडे भारतीय खेळाडूंवर आयसीसीची कारवाई
क्रीडा

भारतीय संघाला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू टी-२० मालिकेतून बाहेर

सिडनी : भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला असून मालिकेतून भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा संघाबाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने केल्यानंतर हा भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. पहिल्या सामन्यात नाबाद ४४ धावांची खेळी करुन टीम इंडियाला १६१ धावांचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडून देण्यास रविंद्र जाडेजाने मदत केली होती. पहिल्या टी-२० सामन्यात […]

जडेजासोबत चहल, नटराजनची कमाल; भारताचा ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी विजय
क्रीडा

जडेजासोबत चहल, नटराजनची कमाल; भारताचा ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी विजय

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रलियाकडून पराभूत झाल्यावर भारताने चांगलाच वचपा काढत ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. भारतीय संघाने ११ धावांनी सामना जिंकत तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाज टी नटराजन, युजवेंद्र चहल यांच्या गोलंदाजीसमोर कर्णधार  अॅरॉन फिंच ३५ शॉर्ट ३४ यांच्या व्यतिरिक्त जास्तकाळ कोणीही तग धरु शकले नाही आणि १६२ धावांचा पाठलाग […]

अंतिम ११मध्ये नसतानाही चहल आला गोलंदाजीला; ३ बळीही घेतले
क्रीडा

अंतिम ११मध्ये नसतानाही चहल आला गोलंदाजीला; ३ बळीही घेतले

अंतिम ११मध्ये निवड झालेली नसताना युझवेंद्र चहल गोलंदाजीला आल्याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या टी-२०सामन्यात चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे सामन्याला वादाची किनार लागली आहे. फलंदाजीदरम्यान टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाच्या हेल्मेटला बॉल लागल्यामुळे तो दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला नाही. बीसीसीआयची वैद्यकीय टीम जाडेजावर उपचार करत असताना सामनाधिकारी डेव्हीड बून यांनी जाडेजाच्या बदली युजवेंद्र […]

वाढदिवस विषेश : सचिन, धोनीपासून विराटपर्यंत कोणालाही मोडता आला नाही आगकरचा विक्रम
क्रीडा

वाढदिवस विषेश : सचिन, धोनीपासून विराटपर्यंत कोणालाही मोडता आला नाही आगकरचा विक्रम

मुंबई : भारतीय माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकरचा आज वाढदिवस आहे. त्याच्या नावावर एक असा विक्रम आहे जो आजपर्यंत सचिन तेडुलकर, महेंद्र सिंह धोनीपासून विराट कोहलीपर्यंत कोणालाही मोडता आलेला नाही. एकदिवसीय सामन्यात आगरकरने २१ चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. भारताकडून हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. हा विश्वविक्रम आजही त्याच्या नावावर अबाधित आहे. त्याचबरोबर, क्रिकेटची पंढरी म्हणून […]

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या षटकात भारताचा दमदार विजय
क्रीडा

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या षटकात भारताचा दमदार विजय

सिडनी : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने अखेरच्या सामन्यात शेवटच्या षटकात दमदार विजय मिळवला आहे. मात्र सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने याआधीच खिशात घातली होती. India beat Australia by 1️⃣3️⃣ runs! They have grabbed their first points in the ICC Men's @cricketworldcup Super League table 📈 👏 #AUSvIND 👉 https://t.co/UpvjQhWPfW pic.twitter.com/uAhUt8fL5k — ICC (@ICC) December 2, 2020 […]

पांड्या-जडेजा जोडीची धमाल; मोडला ३५ वर्षांपूर्वीचा विक्रम
क्रीडा

पांड्या-जडेजा जोडीची धमाल; मोडला ३५ वर्षांपूर्वीचा विक्रम

सिडनी : भारताविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना टीम इंडियाच्या धावगतीवर अंकुश ठेवला होता. पण, हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांनी सर्व चित्रच बदललं. हार्दिक-रवींद्रने विक्रमी कामगिरी केली. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हार्दिकनं मालिकेतील सलग दुसरे आणि कारकिर्दीतील ६वे […]