अवघ्या ३० रुपयांत ६ OTT Platforms चे सबस्क्रिप्शन ऑफर करतेय ‘ही’ कंपनी
टेक इट EASY

अवघ्या ३० रुपयांत ६ OTT Platforms चे सबस्क्रिप्शन ऑफर करतेय ‘ही’ कंपनी

नवी दिल्ली: Best OTT Plans: ओटीटी फॅन्ससाठी सध्या अनेक जबरदस्त प्लान्स लाँच करण्यात येत आहे. विशेष म्हणजे , सध्या युजर्ससाठी ब्रॉडबँड प्लानसह सुद्धा OTT सबस्क्रिप्शन दिले जात आहे. अशीच एक ऑफर Excitel ने सादर केली असून ऑफर अंतर्गत, ग्राहकांना OTT प्लॅटफॉर्मचे सदस्यत्व ३० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मिळेल. Excitel या OTT प्लॅटफॉर्मच्या सदस्यत्वांना त्याच्या रिचार्ज प्लॅनसह […]

स्मार्टफोन चोरी झाल्यास लगेच करा ‘हे’ काम, कुणीही फोनचा गैरवापर करुच शकणार नाही
टेक इट EASY

स्मार्टफोन चोरी झाल्यास लगेच करा ‘हे’ काम, कुणीही फोनचा गैरवापर करुच शकणार नाही

नवी दिल्ली: How To Block Smartphone: स्मार्टफोन थोडा वेळ जरी नजरेआड झाला तर युजर्सना टेन्शन येते. अशात जर फोन चोरी गेला किंवा हरविला तर काय होणार आणि किती टेन्शन येणार याची कल्पना करणे कठीणच. यामागील कारण देखील तसेच आहे. आजकाल स्मार्टफोनचा वापर खूप वाढला आहे. केवळ मनोरंजनच नाही तर आता बँकिंगपासून ते फोनपर्यंत सर्व वैयक्तिक […]

OTT पाहणाऱ्यांची चंगळ, फक्त ५९ रुपयात Tata Play देतेय १७ OTT Apps चे सब्सक्रिप्शन
टेक इट EASY

OTT पाहणाऱ्यांची चंगळ, फक्त ५९ रुपयात Tata Play देतेय १७ OTT Apps चे सब्सक्रिप्शन

नवी दिल्लीःTata Play Binge भारतीय बाजारात सर्वात मोठे डायरेक्ट टू होम (डीटीएच) ऑपरेटर पैकी एक आहे. आता टाटा प्ले ने अनेक ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्मची सर्विस देणे सुरू केले आहे. Tata Play यूजर्सला १७ ओटीटी प्लॅटफॉर्म पर्यंत सब्सक्रिप्शन देणे सुरू केले आहे. यूजर्स केवळ ५९ रुपयात सर्वता लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचवू शकते. टाटा […]

फोनची ट्रिंग-ट्रिंग ऐकून कंटाळलात? तुमच्या आवडीचं गाणं मोफत कॉलर म्हणून ट्यून सेट करा
टेक इट EASY

फोनची ट्रिंग-ट्रिंग ऐकून कंटाळलात? तुमच्या आवडीचं गाणं मोफत कॉलर म्हणून ट्यून सेट करा

नवी दिल्ली : हॅलोट्युन्सचा काळ कधी जुना होणार नाही. परंतु आजही असे लाखो लोक आहेत जे हॅलोट्युन्स शिवाय फोन वापरत आहेत. अनेकांना वाटतं की यासाठी पैसे खर्च करणं योग्य नाही. परंतु खूप कमी लोकांना माहिती आहे की, एअरटेल ही कंपनी त्यांच्या ग्राहकांना हॅलोट्युन्सची सेवा मोफत देत आहे. मोफत हॅलोट्युन्स सेट करण्यासाठी तुम्हाला केवळ Wynk Music […]

बॅड न्यूज ! पुढील महिन्यापासून ‘या’ फोन्सवर WhatsApp काम करणार नाही
टेक इट EASY

बॅड न्यूज ! पुढील महिन्यापासून ‘या’ फोन्सवर WhatsApp काम करणार नाही

नवी दिल्ली: WhatsApp Account: व्हॉट्सअॅप जगभरातील लाखो युजर्सचे आवडते मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. कंपनी देखील युजर्सचा अनुभव अधिकाधिक चांगला होण्यासाठी सतत अॅप अपडेट करत असते. पण, पुढील महिन्यापासून काही फोनवर WhatsApp काम करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. Apple च्या अलीकडील सपोर्ट अपडेटमध्ये असे सांगण्यात आले आहे की, इन्स्टंट मेसेजिंग अॅप काही जुन्या iPhones वर यापुढे काम […]

लपून छपून रात्री तुम्हीही पाहतात ‘ते’ व्हिडिओ, हिस्ट्री डिलिटनंतरही आहे ‘हा’ धोका, पाहा डिटेल्स
टेक इट EASY

लपून छपून रात्री तुम्हीही पाहतात ‘ते’ व्हिडिओ, हिस्ट्री डिलिटनंतरही आहे ‘हा’ धोका, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः disadvantages of watching such content on mobile : भारतात काही कंटेटवर बंदी घातली गेलेली आहे. यात अडल्ट कंटेटचा समावेश आहे. परंतु, बंदी नंतरही काही लोक चोरून किंवा लपून छपून असे व्हिडिओ पाहत असतात. परंतु, त्यांना पुढील धोक्याची कल्पना नसते. अनेक यूजर चलाख असतात. त्यांना वाटते की, फोनच्या प्रायव्हेट मोडला ऑन करून अडल्ट कंटेट […]

5G आल्यानंतर नवीन फोन आणि सिम घ्यावे लागणार?, 4G सर्विसचं काय होणार? या १० प्रश्नांची उत्तरे पाहा
टेक इट EASY

5G आल्यानंतर नवीन फोन आणि सिम घ्यावे लागणार?, 4G सर्विसचं काय होणार? या १० प्रश्नांची उत्तरे पाहा

10 Key Highlights of 5G: गेल्या काही दिवसांपासून सगळीकडेच ५जीची चर्चा सुरू आहे. या ५जी वरून अनेकांच्या मनात अनेक प्रश्न सुद्धा आहेत. ५जी सेवेसाठी त्यांना नवीन सिमकार्ड आणि नवीन स्मार्टफोन खरेदी करावे लागणार की जुन्या फोनमध्ये ही सेवा मिळेल. भारतात लवकरच 5G Service लाँच करण्यात येणार आहे. ऑक्टोबर पर्यंत देशातील प्रमुख शहरात 5G नेटवर्क कनेक्टिविटी […]

WhatsApp मध्ये येणार आतापर्यंतचे सर्वात महत्त्वाचे फीचर, दोन फोनमध्ये वापरता येईल एकच अकाउंट
टेक इट EASY

WhatsApp मध्ये येणार आतापर्यंतचे सर्वात महत्त्वाचे फीचर, दोन फोनमध्ये वापरता येईल एकच अकाउंट

नवी दिल्ली :WhatsApp New Feature: इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp यूजर्सला शानदार एक्सपीरियन्स देण्यासाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असते. गेल्याकाही दिवसात WhatsApp ने अनेक फीचर्स रोलआउट केले आहे. तसेच, यूजर्स ज्या फीचरची गेल्याअनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत, ते फीचर देखील लवकरच उपलब्ध होणार आहे. यूजर्सला सध्या एकच WhatsApp अकाउंट दोन स्मार्टफोनमध्ये वापरता येत नाही. परंतु, आता […]

PAN Card: पॅनकार्डमधील 10 अंकांचा काय असतो अर्थ?
टेक इट EASY

PAN Card: पॅनकार्डमधील 10 अंकांचा काय असतो अर्थ?

मुंबई, 8 जुलै : पॅनकार्ड (PAN Card) हे भारतातील अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. पॅनकार्डचा वापर आर्थिक कामांमधील महत्त्वाचं कागदपत्र म्हणून केला जातो. पॅन कार्डमध्ये व्यक्तीची सर्व आर्थिक माहिती असते. ही माहिती आयकर विभागाच्या (Income Tax Department) रेकॉर्डमध्ये ठेवली जाते. बँक खातं उघडणं, जास्त रकमेचे व्यवहार, डिमॅट खातं उघडणं किंवा इतर वित्त संबंधित कामांसाठी याचा […]

३१ मार्चपूर्वी हे काम न केल्यास बंद होणार बँकिंग सर्व्हिस, पाहा डिटेल्स
टेक इट EASY

३१ मार्चपूर्वी हे काम न केल्यास बंद होणार बँकिंग सर्व्हिस, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: अलीकडेच एसबीआयच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एका ट्विटमध्ये बँकेने लाखो युजर्सना त्यांचे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एसबीआयने ट्विट करून ही माहिती दिली आहे. पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य आहे. बँकेने म्हटले आहे की, युजर्सना कोणताही अडथळा किंवा गैरसोय न होता बँकिंग सेवा वापरता यावी. म्हणूनच असे करण्याचा सल्ला दिला […]