तुम्ही टेलेग्राम अॅप वापरत आहात का? तर तुमच्यासाठी आहे महत्वाची बातमी
टेक इट EASY

तुम्ही टेलेग्राम अॅप वापरत आहात का? तर तुमच्यासाठी आहे महत्वाची बातमी

नवी दिल्ली : तुम्ही टेलेग्राम अॅप वापरत आहात का? वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. आता टेलेग्राम अ‍ॅपमध्ये नव्या वर्षात मोठे बदल होणार आहेत. पुढील वर्षापासून या अ‍ॅपच्या वापरासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागू शकतात. कारण, टेलेग्राम पुढील वर्षापासून पे फॉर सर्विस सुरू करणार आहे. कंपनीचे फाउंडर पावेल दुरोव यांनी याबाबत माहिती दिली. पण, ही […]

गुगल डाऊन झाल्याने संतापले नेटीझन्स; ट्विटरवर मिम्सचा धुमाकूळ
टेक इट EASY

गुगल डाऊन झाल्याने संतापले नेटीझन्स; ट्विटरवर मिम्सचा धुमाकूळ

नवी दिल्ली : लोकप्रिय सर्च इंजिन गुगल हे काही कारणांनी डाऊन झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे नेटीझन्सचा संताप अनावर झाला असून ट्विटरवर याबाबत मिम्स व्हायरल होत आहेत. जगभरातील कोट्यवधी युजर्सनी गुगल डाऊन झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. गुगल डाऊन झाल्याने अनेक युजर्सना याचा फटका बसला आहे. अनेक युजर्सना दुपारच्या सुमारास ही समस्या जाणवत होती. दरम्यान यावर आणखी […]

मोठी बातमी ! फेसबुकच्या अडचणीत वाढ! विकावं लागणार इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअप?
टेक इट EASY

मोठी बातमी ! फेसबुकच्या अडचणीत वाढ! विकावं लागणार इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअप?

नवी दिल्ली : फेसबुकच्या अडचणीत वाढ झाली असून अमेरिकेतील जवळपास सर्व राज्ये फेसबुकविरोधात एकवटल्याचं चित्र आहे. अमेरिकेतील 46 राज्यांनी आणि युएस फेडरल ट्रेड कमिशनने फेसबुकविरोधात खटला दाखल केला आहे. फेसबुकवर एकाधिकार स्थापित करण्याचा आणि छोट्या प्रतिस्पर्ध्यांना चिरडण्यासाठी बाजारातील ताकदीचा गैरवापर करण्याचा आरोप करण्यात आला आहे. फेसबुकची मालकी असलेल्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप या दोन्ही प्लॅटफॉर्म्सचा बिजनेस […]

आधार अपडेशनच्या कामासाठी पैसे मागितल्यास सावध; ‘या’ ठिकाणी करा तक्रार
टेक इट EASY

आधार अपडेशनच्या कामासाठी पैसे मागितल्यास सावध; ‘या’ ठिकाणी करा तक्रार

नवी दिल्ली- भारताच्या नागरिकांसाठी आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. अनेकदा आधारकार्ड तयार करताना काही चुका होतात. या चुका सुधारण्यासाठी धावपळ करावी लागते. तर कधी कधी पैसेही मोजावे लागते. यामधूनच आधार कार्ड अपडेट करण्याचे उद्योग सुरू झाले. मात्र हे उद्योग सुरू करून देण्याचा गोरखधंदा करण्यात येत आहे. आधारशी संबंधित सर्व्हिस देणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ […]

भारतात प्रथमच ! एक्झिकेटिव्ह नव्हे तर रोबो देतोय चारचाकी वाहनाची डिलिव्हरी
टेक इट EASY

भारतात प्रथमच ! एक्झिकेटिव्ह नव्हे तर रोबो देतोय चारचाकी वाहनाची डिलिव्हरी

कोची- तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. मोबाईलच्या मदतीने अनेक कामे आता होत आहे. मोबाईलच्या तुलनेत रोबोच्या संशोधनात म्हणावी तशी प्रगती झाली नाही. मात्र आता अत्याधुनिक रोबो तयार करण्यासाठी तज्ज्ञ प्रयत्नशील आहे. नुकतीच एका रोबोने चारचाकी वाहनाची डिलिव्हरी ग्राहकाला दिल्याचे समोर आले आहे. केरळमध्ये अशाच पद्धतीने शोरूममध्ये रोबोच्या मदतीने किया सोनेट या गाडीची डिलिव्हरी केली […]

ट्विटरला टक्कर देण्यासाठी आलंय ‘हे’ स्वदेशी ॲप
टेक इट EASY

ट्विटरला टक्कर देण्यासाठी आलंय ‘हे’ स्वदेशी ॲप

ट्विटरला टक्कर देण्यासाठी आता स्वदेशी ॲप आलं आहे. या ॲपचे नाव टूटर (Tooter) असं आहे. तुम्ही जर Tooter चं नाव पहिल्यांदा ऐकत असाल तर, या साइटला ट्विटरचं स्वदेशी व्हर्जन म्हटलं जात आहे Tooter नं हे ॲप भारतातच तयार केल्याचा दावा केला आहे. “भारताचं स्वत:चं असं स्वदेशी सोशल नेटवर्क असावं असं आम्हाला वाटतं. याशिवाय आम्ही अमेरिकन […]