इतर बातमी विदेश

२६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड जकी-उर-रहमान लखवीला अटक

इस्लामाबाद : दहशतवाद्यांना आर्थिक मदत दिल्याच्या आरोपाखाली आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या जकी-उर-रहमान लखवीला अटक करण्यात आली आहे. मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड लखवीला लाहोरमधून अटक करण्यात आली. जकी-उर-रहमान लखवीला अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाच्या प्रवक्त्यांनी दुजोरा दिला. २६ नोव्हेंबर २००८ रोजी लष्कर-ए-तोयबानं मुंबईतील अनेक ठिकाणांवर दहशतवादी हल्ले केले होते. या हल्ल्यांमागे पाकिस्तानचं लष्कर आणि त्यांची […]

इतर राजकारण

या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे : चंद्रकांत पाटील

मुंबई : शिवसेनच्या मुखपत्र असलेल्या सामना’ च्या अग्रलेखातून अलीकडे सतत भाजपा आणि भाजपा नेत्यांवर टीका केली जाते. अलीकडे सामनाच्या अग्रलेखात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका-टिप्पणी केली गेल्यामुळं ते नाराज झाले आहेत. यामुळे पाटील लवकरच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहोत. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली […]

इतर राजकारण

महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल म्हणणाऱ्या भाजपाला रोहित पवारांचे सणसणीत प्रत्युत्तर

नाशिक :  महाविकास आघाडी सरकारला ५ वर्षे कधी होतील हे तीन-तीन महिने म्हणणाऱ्या भाजपला देखील समजणार नाही. अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला तिला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, असे सतत म्हणणाऱ्या भाजपावर रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. रोहित पवार नाशिकमधील कार्यकर्त्यांशी […]

इतर राजकारण

अ‍ॅमेझॉनची माघार; आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करणार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमकतेपुढे अ‍ॅमेझॉनने माघार घेतली आहे. पुढील सात दिवसांत अ‌ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करु, असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. अशी माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिली आहे. यासोबतच अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची माफी मागण्यात आल्याचा दावाही अखिल चित्रे यांनी केला आहे. अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी […]

इतर

सोशल मिडीयाचा अतिवापर करताय? मग वेळीच सावध व्हा; नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम

कोविड-१९ महामारीला सुरवात झाल्यापासून लोकांनी सोशल मिडीयावर सर्वाधिक वेळ घालवला असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून लोकांनी ट्विटरवर 24% आणि फेसबुकवर 27% अधिक वेळ घालवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे हे व्यसन होत चालले आहे. क्लिनिकल अँड सोशल सायकोलॉजीच्या जर्नलमधील पब्लिक रिसर्चनुसार, सोशल मीडियाच्या व्यसनाचा चिंता आणि […]

इतर राजकारण

रिपब्लिक टीव्हीच्या सीईओ अटकेनंतर भाजपाची राज्यसरकारवर टीका

मुंबई : बनावट टीआरपी रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांनी आज आणखी मोठी कारवाई केली. टीआरपी घोटाळाप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये बनावट TRP रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पैसे देऊन TRP वाढवण्यात येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज पुन्हा […]