एप्रिल फूल का केला जातो साजरा? जाणून घ्या मजेशीर कारण?
वायरल झालं जी

एप्रिल फूल का केला जातो साजरा? जाणून घ्या मजेशीर कारण?

नवी दिल्ली : प्रत्येक वर्षाच्या एप्रिल महिन्यांतील १ तारखेला कोणाचीही गंमत करणे, मस्करी करणे, मिश्किलपणे फसवणे असे प्रकार जाणीवपूर्वक केले जातात. या दिवशी लोक एकमेकांसोबत थट्टा मस्करी करतात, एकमेकांना फसवतात. तरूणांमधे हा उत्साह अधिक असतो. पण हा दिवस अशा पद्धतीने का साजरा केला जातो? हे तुम्हाला माहित आहे का? या दिवसाचा संबंध थेट 1582 मध्ये […]

धक्कादायक! संसदेत सेक्स, हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ लीक
वायरल झालं जी

धक्कादायक! संसदेत सेक्स, हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ लीक

कॅनबरा: संसदेत खासदार आणि कर्मचाऱ्यांच्या सेक्स, हस्तमैथुनाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर ऑस्ट्रेलियात तीव्र संतापाची प्रतिक्रिया उमटली असून पंतप्रधान स्कॉट मॉरिसन सरकार हादरले आहे. व्हिडिओ लीकनंतर सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत चित्रीत करण्यात आलेला सेक्स व्हिडिओ एका ग्रुप चॅटमध्ये शेअर करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडिओ कोणीतरी लीक केला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ऑस्ट्रेलियातील […]

खडसे साहेब, ‘आमचा बाजार उठवल्यावर सीडी लावणार का?’
वायरल झालं जी

खडसे साहेब, ‘आमचा बाजार उठवल्यावर सीडी लावणार का?’

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर सारख्या अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे विरोधकांनी राष्ट्रवादीला हैरान करून सोडले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या कथित १०० कोटींच्या वसुलीच्या पत्रावरून तर राष्ट्रवादीसमोर मोठा पेचप्रसंग उद्भवला आहे. शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिनचिट दिली आहे. तरी कुठेतरी शरद पवार हे अस्वस्थ असल्याचे दिसत […]

सहा महिन्यांपासून होता त्रास; अखेर फुफ्फुसात सापडले कंडोम
वायरल झालं जी

सहा महिन्यांपासून होता त्रास; अखेर फुफ्फुसात सापडले कंडोम

मुंबई : एका महिलेला सतत सर्दी, खोकला, ताप सारखा त्रास जाणवू लागला. हा त्रास तिला जवळपास सहा महिने चालला. तेव्हा तिला वाटलं की, आपल्याला टीबीची लागण झाली. मात्र जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा तिच्या फुफ्फुसात कंडोम अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली. 27 वर्षीय शिक्षिकेवर एंटीबायोटिक्स आणि एंटी-ट्यूबरक्लोसिस माध्यमातून उपचार केले जात होते. मात्र महिलेवर कोणताच […]

तिने गुढघे टेकत त्याला दिलं प्रेमाचं प्रपोजल; मग जे झालं…
वायरल झालं जी

तिने गुढघे टेकत त्याला दिलं प्रेमाचं प्रपोजल; मग जे झालं…

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रेमाला एक वेगळेच स्थान असते. आई वडिलांनंतर एक अशी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असते जी आयुष्यभर सोबत राहावी असते वाटते. त्यातच प्रेमात असलेली व्यक्ती प्रचंड संवेदनशील असते. प्रेम जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये असतं आणि समोरच्या जोडीदारापुढे व्यक्त करायचं असेल तर तो क्षण आयुष्यभर लक्षात राहावा यासाठी काहीतरी वेगळं करावं, अशी भावना प्रत्येकाच्या मनात येते. […]

ओह्ह्! मुलाने मेसेजवरच केलं मुलीला प्रपोज; तिने दिलं ‘असं’ उत्तर की…
वायरल झालं जी

ओह्ह्! मुलाने मेसेजवरच केलं मुलीला प्रपोज; तिने दिलं ‘असं’ उत्तर की…

नवी दिल्ली : प्रत्येक मुलाला वाटत असते त्याची एखादी गर्लफ्रेंड असावी, आणि तिला आपलंसं करण्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहचविण्यासाठी तो अनेक मार्ग शोधत असतो. अशाच एका मुलाने त्याला आवडणाऱ्या मुलीला थेट सोशल मिडीया वरून प्रपोज केलं आहे. मात्र त्याचा मेसेज पाहून कोणालाही हसू फुटेल असा मेसेज त्याने केला आहे. खरंतर, […]

उड्डाण घेताच विमानाला लागली आग; पाहा आकाशातील थरारक व्हिडिओ
वायरल झालं जी

उड्डाण घेताच विमानाला लागली आग; पाहा आकाशातील थरारक व्हिडिओ

नवी दिल्ली : धावपट्टीवरून आकाशात झेपावलेल्या विमानाच्या इंजिनाने पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच डावीकडून बाजूस धूर निघू लागला. त्यानंतर इंजिनमध्ये आग लागली. अचानक घडलेल्या या घटनेनं विमानातील प्रवाशांना दरदरून घामच फुटला. अमेरिकेतील डेन्व्हेर विमानतळावरून उड्डाण भरल्यानंतर ही थरारक घटना घडली आहे. युनाटेड एअरलाइन्सच्या विमानाने डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण […]

Farmers Protest : शेतकऱ्यांनी पोलिसांकडून बंदुका हिसकावल्या, बसेसची तोडफोड
वायरल झालं जी

दिल्लीतील आंदोलनाची जाहिरात अमेरिकेच्या टिव्हीवर; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे जहिरात आता अमेरिकेतील टीव्हीवर दाखविण्यात येत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अमेरिकेतील फुटबॉल लीगच्या दरम्यान भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची जाहिरात टिव्हीवर दाखवण्यात आली. World is watching! Farmers add played at #SuperBowl #FarmerProtest #NoFarmersNoFood pic.twitter.com/583H2l3hax — Jazzy B (@jazzyb) February 7, 2021 भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत गेल्या […]

कायरन पोलार्डचा कार अपघातात मृत्यू झाल्याचा व्हिडिओ व्हायरल
वायरल झालं जी

कायरन पोलार्डचा कार अपघातात मृत्यू झाल्याचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई : मुंबई इंडियन्सचा आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटर कायरन पोलार्डचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका युट्यूब व्हिडीओमुळे कायरन पोलार्डचा अपघातात मृत्यू झाल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली असता असं काहीही नसल्याचं समोर आलं आहे. युट्यूबवर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर सत्यता पडताळून पाहिली असता ही बातमी पूर्णत: […]

नवरी रडली अन् निघाला मेकअप; नवरीचं समोर आलं खरं रुप आणि मग…
वायरल झालं जी

नवरी रडली अन् निघाला मेकअप; नवरीचं समोर आलं खरं रुप आणि मग…

मुंबई : लग्न झाल्यावर माहेर सोडून सासरी जाताना प्रत्येक मुलीला रडू कोसळलं आणि नवरीच्या चेहऱ्यावरचा सर्व मेकअप उतरल्यावर तिची काय अवस्था होते हे काही लग्नांमध्ये तुम्ही पाहिलं असेलच. रडल्यानंतर किंवा घामानं हा मेकअप निघू लागतो तेव्हा आपलं खरं रूप समोर तिची काय अवस्था होते आणि त्यावेळी समोरच्याशी कशी प्रतिक्रिया असेल हे काही सांगायला नको. असाच […]