मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा कट्टर शत्रू असलेला विवेक ओबरॉयसोबत सलमानचा भाऊ अरबाज खान याने हातमिळवणी केली आहे. सलमान आणि विवेक ओबेरॉय यांच्यामधील वाद प्रत्येकाला ठाऊक आहे. दोघांमध्ये अद्यापही ३६चा आकडा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे स्टार एकमेकांसोबत बोलत देखील नाही. गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा अरबाज […]
उत्तरप्रदेशातील उन्नावमध्ये आज पुन्हा तीन मुली शेतात अत्यवस्थ स्थिती आढळून आल्या. त्यातील दोघीजणी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मरण पावल्या तर एक जन अद्यापही गंभीर जखमी आहे. या घटनेवर बॉलीवूड अभिनेत्री स्वर भास्करने संताप व्यक्त केला आहे. उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी थेट मागणीच तिने केली आहे. ट्वीट करत तिने ही मागणी केली आहे. गल्ली ते […]
मुंबई : लोकप्रिय बंगाली अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी देखील तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आलीय. श्राबंती तिच्या पतीपासून विभक्त होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. श्राबंती पहिल्यांदा घटस्फोट घेत नसून या आधी तिने दोन वेळा घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर आता ती तिसरा पती रोशन सिंह यांच्यापासूव विभक्त होणार आहे. यासाठी तिने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे. […]