मनोरंजन

रश्मी देसाईचे ‘हे’ हॉट ग्लॅमरस फोटो व्हायरल

अभिनेत्री रश्मी देसाई सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सध्या रश्मीने सोशल मीडियावर तिचे काही हॉट ट्रेडिशनल लूक मधील फोटो पोस्ट केले आहेत. तिचा हा हटके अंदाज पाहून चाहतेही हैराण झाले  आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रश्मीने नुकतेच एक फोटो शूट केले आहे त्यामध्ये तिने महाराणी लूक केला आहे. या लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

तिने केवळ साडी नेसून फोटो काढल्यामुळे युजर्सनी तिला ट्रोल देखील  केले आहे.

मात्र तिच्या चाहत्यांना तिचा हा हॉट ग्लॅमरस अंदाज आवडला आहे.

आज रश्मी देसाई हे छोट्या पडद्यावरचे मोठे नाव आहे. केवळ वयाच्या 16 व्या वर्षी ग्लॅमर इंडस्ट्रीत आलेल्या रश्मीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.

‘उतरन’ या मालिकेतील तिने साकारलेली तप्पूची भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे.

 

आणखी वाचा-

शेवंताचा हा घायाळ करणारा लूक पाहून तुम्हीही व्हाल फिदा

‘KBC शो’मध्ये झालेत मोठे बदल; ‘ही’ लाईफलाईन झाली बंद?

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत