मनोरंजन

लाल अक्षरात लिहिलेला ‘हा’ एक शब्द, अभिनेत्रीच्या मादक लुकवर घायाळ चाहत्यांनी म्हटलं..!

भूमी पेडणेकर (bhumi pednekar) ही स्वत:च्या मेहनतीने बॉलीवूड मध्ये मोठी झालेली अभिनेत्री! तिच्या मागे कोणी गॉडफादर नव्हता. तिला फक्त एक संधी मिळाली आणि त्या संधीचे तिने सोने करून दाखवले. तर अशी ही अस्मानी सौंदर्य लाभलेली अभिनेत्री आपल्या फॅशनमुळे सुद्धा नेहमी चर्चेत असते. तिला अतरंगी आणि ऑफ बीट फॅशन ट्राय करायला खूप आवडते. वेस्टर्न पासून पारंपारिक लुक पर्यंत प्रत्येक लुक ती आत्मविश्वासाने कॅरी करते आणि तिला तो प्रत्येक लुक सूट सुद्धा होतो हे देखील विशेष! याच कारणामुळे भूमी ही त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जिच्या चाहत्यांमध्ये केवळ तरुणच नाही तर तरुणींची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. भूमी पेडणेकर सध्या सुद्धा तिच्या एका खास लुक मुळे चर्चेत आहेत. चला जाणून घेऊया आत तिने काय अतरंगी करामत केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी भूमी पेडणेकरने आपला एक खास साडी लुक शेअर केला. पण यावेळी तिच्या साडी मध्ये काहीतरी वेगळेपण होते आणि हे वेगळेपण होते साडीवर लिहिलेल्या एका शब्दाचे! तिला यातून नक्कीच काहीतरी मेसेज द्यायचा होता आणि सर्वांनी त्याचा अर्थ लावायला सुरुवात देखील केली. पण अखेर या शब्दाचा खरा अर्थ सापडला तो ही साडी डिजाईन करणारे भारतातील प्रसिद्ध फॅशन डिजाईनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या अकाऊंटमध्ये! त्यांनी कॅप्शन मध्येच या शब्दाचा अर्थ लिहिला होता.

भूमीने अबू जानी आणि संदीप खोसला या डिजाईनर जोडीच्या कलेक्शन मधील शियर साडी निवडली. याचा बेस ऑर्गैंजा होता आणि त्यावर मायक्रो वर्क केले गेले होते. याच्या बोर्डर वर र्फ्ल्स ऐड केले होते, जे या डिजाईनर पीसच्या स्टाईल कोशन्टला अजून सुद्धा जास्त हाय करताना दिसले. ट्रेडीशनल ड्रेप खासकरून भिमीसाठी कस्टम रेडी केली गेली होती. यामुळेच भूमीचा हा लुक खूप जास्त स्पेशल होता आणि तिला अधिक जास्त सूट होत होता हे कोणीच नाकारू शकत नाही.

शियर डिजाईनर साडीला ब्रालेट स्टाईलच्या लो-कट टॉप सह मॅच केले गेले होते. स्ट्रेपी ब्लाउज भूमीच्या लुक मध्ये सेक्सी टच ऐड करत होता. साडी वर ओव्हरऑल वेगवगेळ्या भाषेत एक खास शब्द लिहिला होता. याचा अर्थ जाणून घेण्याची मोठी उत्सुकता लोकांमध्ये दिसून आली. या शब्दाचा अर्थ होता Love, जो लाल रंगात लिहिला गेला होता. प्रेमात समानता हा संदेश देणाऱ्या या मेसेजला ‘बधाई दो’ च्या थीम सोबत मॅच केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.