मुंबईः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. आता यावरून अभिनेत्री कंगना राणावतने ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा कंगनाने ट्वीट करून ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर पुन्हा हल्ला चढवला आहे. माझ्या […]
मुंबई : अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकरच्या झी मराठीवरील लागिर झालं जी मालिकेतील शितली या भूमिकेने तिला अनेकांच्या मनात स्थान मिळवून दिले. या मालिकेतील तिचा वेगळा अंदाज प्रेक्षकांच्या मनावर जादू करत होता. आता ही शितली पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या चर्चा शिवानीचा नवा म्युझिक अल्बम प्रदर्शित झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत. गल्ली ते ग्लोबल […]
मुंबई : सध्या एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा फोटो दुसऱ्या कोणाचा नसून अभिनेत्री प्रियांका चोप्राचा आहे. तिने नुकताच तिचा एक जुना फोट सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्य़े जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक […]