आता या अभिनेत्रीने चक्क केले न्यूड व्हिडीओशूट; पाहा व्हिडिओ
मनोरंजन

आता या अभिनेत्रीने चक्क केले न्यूड व्हिडीओशूट; पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली : आतापर्यंत अनेक बॉलिवूड, हॉलिवूड अभिनेत्रींनी न्यूड फोटोशूट केलं आहे. कारण सध्याच्या काळात न्यूड फोटोशूट करणं हे अभिनेत्रींसाठी नवीन राहिलेलं नाही. अभिनेत्री, गायिका जेनिफर लोपेझने एक न्यूड व्हिडीओशूट केलं असून त्यातील काही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

५१ वर्षीय जेनिफरचे आजही असंख्य चाहते आहेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. यामध्येच तिने आता एक न्यूड फोटोशूट केलं आहे. इन द मॉर्निंग या नव्या व्हिडीओसाठी तिने खास हे व्हिडीओशूट केलं आहे.

मी तुझ्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करते.. एकतर्फी प्रेमाची ही एक बाजू आहे. यातून हेच दिसतंय की तुम्ही कोणालाही बदलू शकत नाही. तुम्ही फक्त स्वत:मध्ये बदल घडवू शकता. त्यामुळे तुमच्यातील पंखांना बळ द्या आणि त्या गोष्टींपासून दूर व्हा ज्यांना तुमची कदर नाही, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.