पुणे : मराठी अभिनेत्री मानसी नाईकने लग्नाची तारीख जाहीर केली आहे. तिने साखरपुडा झाल्याचे जाहीर करुन तिच्या चाहत्यांना एकप्रकारे आश्चर्याचा धक्का दिला होता. गेल्या कित्येक दिवसांपासून मानसीच्या रिलेशनशीपविषयी चर्चा रंगत होती. पण, नोव्हेंबर महिन्यात मानसीने तिचा प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले. प्रदीप खरेरा व्यावसायिक बॉक्सर आहे. आता मानसीने तिच्या लग्नाची तारीखही जाहीर केली […]
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर लग्नाच्या बंधनात बांधले जाणार आहेत. २०१९ मध्ये सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा पार पडला. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा https://www.instagram.com/p/CKX67-fJ7rx/?utm_source=ig_web_copy_link सिद्धार्थ आणि मिताली यांचा विविहसोहळा पुण्यात पार पडणार आहे. . ना सेलिब्रिटी […]
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील पुन्हा एका नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं अजब विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. भाजप युवा मोर्चाच्या वतीने तरुणाईला जोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या युवा वॉरियर्स अभियानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात झाला. त्यावेळी ते बोलत होते. याचवेळी बोलताना नरेंद्र […]