कोरोना काळातही मुंबई सागाने केला मोठा व्यवसाय
मनोरंजन

कोरोना काळातही मुंबई सागाने केला मोठा व्यवसाय

मुंबई : कोरोना महामारीनंतर ‘मुंबई सागा’ सिनेमाने पहिल्या पाच दिवसांतच बॉक्स ऑफिसवर चांगली मजल मारली आहे. अभिनेता जॉन अब्राहम आणि इम्रान हश्मी स्टारर सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. सिनेमा विश्लेषक तरण आदर्श यांनी सिनेमाने आतापर्यंत किती कोटी कमवले याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘मुंबई सागा’ सिनेमाने जमवलेला गल्ला
पहिला दिवस शुक्रवार 2.82 कोटी
दुसरा दिवस शनिवार 2.40 कोटी
तिसरा दिवस रविवार 3.52 कोटी
चौथा दिवस सोमवार 1.49 कोटी
पाचवा दिवस मंगळवार 1.47 कोटी
सहावा दिवस बुधवार 90 कोटी

आतापर्यंत सिनेमाने 12.60 कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. सध्या कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी सिनेमा प्रेमी मात्र सिनेमागृहात जावून सिनेमा पाहण्याचा आनंद लूटत आहेत. पण, अनेक नियमांचं पालन करत सिनेमागृह सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.