मनोरंजन

‘ही’ अभिनेत्री दिसली रेड हॉट अंदाजात; पाहा फोटो

बॉलिवूडमध्ये आपल्या धमाकेदार डान्सने एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्या डान्सवर तर तरुणाई फिदा आहे. सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या रेट हॉट अंदाजातील काही फोटो शेअर केले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नोरा फतेहीने नुकतेच रेड कलरच्या गाउन मध्ये एक फोटो शुट केले आहे. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या रेड कलरच्या गाउन मध्ये नोरा खुपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

या फोटोशूट मध्ये नोरा फतेही वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिचा  हा अंदाज चाहत्यांना  खूप भावला आहे.

 

नोरा फतेहीची ‘दिलबर’, ‘कमरिया’, ‘साकी साकी’, ‘एक तो कम जिंदगी’ आणि ‘गर्मी सॉन्ग’ ही गाणी फारच गाजली. अजूनही तिची ही गाणी खासकरून तिच्या अफलातून डान्ससाठी पाहिली जातात.

 

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत