१९व्या वर्षाचा केला बिकनीतील फोटो शेअर; या अभिनेत्रीला ओळखलंत का?
मनोरंजन

१९व्या वर्षाचा केला बिकनीतील फोटो शेअर; या अभिनेत्रीला ओळखलंत का?

मुंबई : सध्या एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा फोटो दुसऱ्या कोणाचा नसून अभिनेत्री प्रियांका चोप्राचा आहे. तिने नुकताच तिचा एक जुना फोट सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्य़े जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रियांकाने तिचा एक जुना बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती 19 वर्षांची असतानाचा हा फोटो आहे. बिकनीतील हा फोटो शेअर करत प्रियांने दिलेल्या कॅप्शनने चर्चा रंगत आहेत. लाजणं? त्याबद्दल कधी एकलं नाही. असं कॅप्शन देत या फोटोला तिने बिंदी आणि बिकनी असं हॅशटॅग दिलं आहे. प्रियांकाचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

प्रियांका चोप्राने शेअर केलेल्या फोटोत तिने पांढरी पॅन्ट घातल्याचं दिसतंय. बोल्ड कपडे घातलेले असतानाही तिने त्यावर टिकली लावली आहे. प्रियांकाने या आधीदेखील अनेकदा बोल्ड कपड्यांवर टिकली लावणं पसंत केलेले आहे. प्रियांका चोप्राने अठराव्या वर्षी तिने मिस वर्ल्डचा किताब जिंकला. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात करत असताना आलेले अनुभव प्रियांकाने तिच्या पुस्तकात मांडले आहेत.