मनोरंजन

शेवंताचा हा घायाळ करणारा लूक पाहून तुम्हीही व्हाल फिदा

झी मराठी वाहिनीवरील प्रसिध्द मालिका ‘रात्रीस खेळ चाले 2’ मधील व्यक्तिरेखा साकारणारी शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. तिचा हा लूक पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. या लूक मध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

रात्रीस खेळ चाले 2 मधील व्यक्तिरेखा साकारणारी शेवंताने अल्पकाळातच प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले.

काही दिवसांपूर्वीच शेवंताचा एक अतिशय भन्नाट लूक मालिकेमध्येही पाहायला मिळाला होता. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती.

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच ग्लॅमरस अंदाज यामुळे ‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेतील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे.

आणखी वाचा-

‘KBC शो’मध्ये झालेत मोठे बदल; ‘ही’ लाईफलाईन झाली बंद?

राज्यपालांच्या भेटीनंतर कंगना म्हणाली; मुलींचा प्रशासनावर विश्वास कायम राहणे अत्यंत गरजेचे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत