इतिहास

९ सप्टेंबर : जगाच्या इतिहासातील आजच्या दिवसाचे महत्व

९ सप्टेंबर : दिनविशेष

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१४३८ : पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १३९१)
१५४३ : नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली

१७७६ : अमेरिकेची अधिकृ्तरित्या देश म्हणून घोषणा करण्यात आली.
१७९१ : वॉशिंग्टन डी. सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.

१८५० : आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८५)
१९४२ : स्वातंत्र्य सैनिकशिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू. (जन्म: २८ डिसेंबर १९२६)

१९४५ : दुसर्‍या महायुद्धात जपानने चीनमध्ये शरणागती पत्करली.
१९६० : उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचे निधन.

१९६७ : हिंदी चित्रपट अभिनेता अक्षय कुमारचा जन्मदिवस
१९७४ : भारतीय थलसेना अधिकारी विक्रम बात्रा यांचा जन्म दिवस
१९९१ : ताजिकिस्तानला सोविएत संघराज्यापासून स्वातंत्र्य मिळाले.

१९९४ : सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले
२०१० : मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक वसंत नीलकंठ गुप्ते यांचे निधन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत