इतिहास

१० सप्टेंबर : जगाच्या इतिहासातील आजच्या दिवसाचे महत्व

१० सप्टेंबर : दिनविषेश
०२१० : चीनची पहिले सम्राट किन शी हुआंग यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी २५९)
१८४६ : एलियास होवेयाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट मिळाले
१८७२ : कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा के. एस. रणजितसिंह यांचा जन्म, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होतात. (मृत्यू: २ एप्रिल १९३३)
१९८३ : दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान जॉन वॉर्स्टर यांचे निधन
१८८७ : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर नेते गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म
१८९२ : नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आर्थर कॉम्प्टन यांचा जन्म
१८९५ : तेलुगू लेखक कविसम्राट विश्वनाथ सत्यनारायण यांचा निधन
१८९८ : लुइगी लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली
१९०० : महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले यांचे निधन.
१९३६ : प्रथम जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीडवे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली
१९३९ : दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४३ : दुसरे महायुद्ध – जर्मनीने रोममध्ये ठाण मांडले.
२००२ : स्वित्झर्लंडला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत