इतिहास

११ सप्टेंबर : जगाच्या इतिहासातील आजच्या दिवसाचे महत्व

११ सप्टेंबर : दिनविशेष

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१२९७ : स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव केला
१७७३ : बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला

१८१६ : जर्मन संशोधक कार्ल झाइस यांचा जन्म
१८६२ : इंग्लिश लेखक ओ. हेन्री यांचा जन्म

१८८४ : भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७४)

१८८८ : अर्टिजेंनाचे राष्ट्राध्यक्ष दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो यांचे निधन
१८९५ : भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांचा जन्म

१९०६ : महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.
१९२१ : तामिळ साहित्यिक सब्रुमण्यम भारती यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८८२)

१९४० : दुसरे महायुद्ध – जर्मनीने केलेल्या बॉम्बफेकीत बकिंगहॅम पॅलेसची पडझड.
१९४२ : सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेने जन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले.

१९४८ : पाकिस्तानचे प्रणेते बॅ. मुहम्मद अली जिना यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८७६)
१९६१ : वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडची स्थापना

१९८२ : तमिळ चित्रपट अभिनेत्री श्रिया शरणचा जन्म
२००१ : अमेरिकेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी

२००७ : रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत