इतिहास

१५ ऑक्टोबर : जगाच्या इतिहासातील आजच्या दिवसाचे महत्व

१५ ऑक्टोबर : दिनविशेष

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

०८९८ : पवित्र रोमन साम्राज्याचा सम्राट लॅम्बर्ट याचे निधन
१५८२ : पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगरीय दिनदर्शिका लागू केली इटली, पोलंड, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये या वर्षी ऑक्टोबर ४ नंतर एकदम ऑक्टोबर १५ ही तारीख आली.

१५४२ : तिसरा मुघल सम्राट बादशाह अकबर यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १६०५)
१६०८ : इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचे संशोधक इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १६४७)

१७८९ : उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध न्यायाधीश रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे यांचे निधन.
१७९३: फ्रेंच राज्यक्रांती-फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांची विधवा पत्नी मेरी अँटोनिएत हिचा गिलोटीनवर वध करण्यात आला.

१८४६ : अमेरिकन डॉक्टर डॉ. जॉन वॉरेन यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.
१८६३ : एच. एल. हनली ही पाणबुडी आपल्या शोधक होरेस एल. हनलीसह बुडाली.

१८७८ : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनीचे काम सुरू झाले.
१८८० : मेक्सिकोच्या सैन्याने अपाची सरदार व्हिक्टोरियोला मारले.

१९१७ : पहिले महायुद्ध – जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माटा हारीला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.

१९३१ : भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म
१९३२ : टाटा एरलाइन्सच्या (नंतरचे एअर इंडिया) विमानाचे पहिले उड्डाण.

१९३९ : दुसरे महायुद्ध – विची फ्रांसच्या पंतप्रधान पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.
१९४६ : दुसरे महायुद्ध-न्युरेम्बर्ग खटला – आपल्या मृत्युदंडाच्या आदल्या रात्री हेर्मान गोअरिंगने विष घेउन आत्महत्या केली.

१९५६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दीक्षाभूमी येथे आपल्या उर्वरित सुमारे २ लक्ष अनुयायांसोबत दुसऱ्यांदा नवयान बौद्ध धम्मात प्रवेश.
१९७० : मेलबोर्नमध्ये वेस्ट गेट पूलाचा भाग कोसळून ३५ कामगार ठार.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत