इतिहास

१७ ऑक्टोबर : जगाच्या इतिहासातील आजच्या दिवसाचे महत्व

१७ ऑक्टोबर : दिनविशेष

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१६६२ : इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसर्‍याने डंकर्क फ्रांसला ४०,००० पाउंडला विकले.
१७७२: अफगणिस्तानचे राज्यकर्ता अहमदशाह दुर्रानी (दुराणी) यांचे निधन.

१७८१ : अमेरिकन क्रांती-यॉर्कटाउनची लढाई – जनरल चार्ल्स कॉर्नवॉलिसने खंडीय सेनेसमोर शरणागती पत्करली.
१८०६ : हैतीच्या सम्राट जाक पहिल्याची हत्या.

१८१७ : भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १८९८)

१८३१ : मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.
१८६९ : भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९२२)

१८८२ : इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे निधन. (जन्म: ९ मे १८१४)

१८८२ : इंग्रजी-मराठी व्याकरणकार आणि धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे निधन
१८८८ : थॉमस एडिसन यांनी ऑप्टिकल फोनोग्राफ (प्रथम चित्रपट) साठी पेटंट दाखल केले.

१८९२ : पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव बोरावके यांचा जन्म
१९१२ : पोप जॉन पॉल पहिला याचा जन्म

१९३३ : अल्बर्ट आइनस्टाइन जर्मनीतून पळून अमेरिकेत आला.
१९६५ : श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू अरविंद डि सिल्व्हा याचा जन्म

१९६७ : शेवटचा चिनी सम्राट हेन्री पु यी याचे निधन
१९७० : भारतीय क्रिकेट खेळाडू अनिल कुंबळे याचा जन्म
२००३ : भारतात तृतीयपंथी व्यक्तींनी जिती जितायी पॉलिटिक्स हा आपला स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत