Jobs22
काम-धंदा

सरकारी नोकरी…लिपिक पदासाठी…अर्ज करण्यासाठी नाही कोणतेही शुल्क

नवी दिल्ली : ओडिशा कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड (OCCL) विभागात मोठी भरती होत आहे. त्यानुसार, लिपिक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 नोव्हेंबर, 2020 आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

Odisha Jobs - Accounts Personnel Jobs in Odisha Construction Corporation  Limited

ओडिशा कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड विभागात नोकरीस इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी लागणारी आवश्यकता संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती घेता येऊ शकते.

  • पदाचे नाव – लिपिक
  • पदसंख्या : एकूण 09 पदे
  • वयोमर्यादा : अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय वर्ष 21 आणि कमाल वय वर्ष 32.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत : 05 नोव्हेंबर, 2020
  • शैक्षणिक पात्रता – या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे पदवी किंवा किमान शैक्षणिक पात्रतेमध्ये दोन वर्षाचा डिप्लोमा असणं बंधनकारक आहे. या संबंधित अधिक माहितीसाठी पुढील सूचना पाहावी.
  • नोकरीचे ठिकाण – ओडिशा
  • ऑनलाईन फॉर्म डाउनलोड करा
  •  www.odishaconstruction.com/ क्लिक करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत