ऑनलाइन रोजगार मेळावा : पुण्यात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जॉबची सुवर्णसंधी
काम-धंदा

ऑनलाइन रोजगार मेळावा : पुण्यात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जॉबची सुवर्णसंधी

पुणे : एम्प्लॉयमेंट फेअर पुणे शहरमार्फत रोजगार मेळाव्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा रोजगार मेळावा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. उमेदवार रोजगार मेळाव्यासाठी अॅप्लाय करू शकतात. ऑनलाइन रोजगार मेळाव्याची दिनांक 05 जुलै 2021 आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या पदांसाठी होणार रोजगार मेळावा
पेंटर
प्लास्टीक प्रोसेसिंग ऑपरेटर
फिटर
वेल्डर
सीएनसी ऑपरेटर
कोपा
डिझेल मेकेनिक
शैक्षणिक पात्रता

या रोजगार मेळाव्याला अॅप्लाय करणारे उमेदवार दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ही पदभरती एकूण 512 पेक्षा जास्त जागांसाठी होणार आहे.